Submitted by manohar vibhandik on 3 May, 2012 - 13:33 पगार दादा मला फुगा हवा ... वडील हसायचे म्हणायचे , घेऊ पगाराला ... दादा मला हवा ड्रेस नवा ... वडील हसायचे म्हणायचे घेऊ पगाराला ... दादा मला पगार हवा , वडील माझे हसले नाहीत काही बोलले नाहीत , त्यांचे डोळे भरून का यायचे , मला तेव्हा कळले नाही ! गुलमोहर: कविताशब्दखुणा: पगारशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail छान. छान. Submitted by pradyumnasantu on 3 May, 2012 - 13:55 Log in or register to post comments आभारी आहे,प्रदयुंनसांतूजी . आभारी आहे,प्रदयुंनसांतूजी . Submitted by manohar vibhandik on 10 May, 2012 - 12:38 Log in or register to post comments दादा मला पगार हवा , वडील दादा मला पगार हवा , वडील माझे हसले नाहीत काही बोलले नाहीत , त्यांचे डोळे भरून का यायचे , मला तेव्हा कळले नाही ! काळजाची कळ सांगणार्या ओळी . खूप सुंदर कविता . Submitted by कमलाकर देसले on 11 May, 2012 - 01:16 Log in or register to post comments अतिशय हृदयस्पर्शी........ अतिशय हृदयस्पर्शी........ Submitted by पुरंदरे शशांक on 11 May, 2012 - 01:29 Log in or register to post comments
आभारी आहे,प्रदयुंनसांतूजी . आभारी आहे,प्रदयुंनसांतूजी . Submitted by manohar vibhandik on 10 May, 2012 - 12:38 Log in or register to post comments
दादा मला पगार हवा , वडील दादा मला पगार हवा , वडील माझे हसले नाहीत काही बोलले नाहीत , त्यांचे डोळे भरून का यायचे , मला तेव्हा कळले नाही ! काळजाची कळ सांगणार्या ओळी . खूप सुंदर कविता . Submitted by कमलाकर देसले on 11 May, 2012 - 01:16 Log in or register to post comments
अतिशय हृदयस्पर्शी........ अतिशय हृदयस्पर्शी........ Submitted by पुरंदरे शशांक on 11 May, 2012 - 01:29 Log in or register to post comments
छान.
छान.
आभारी आहे,प्रदयुंनसांतूजी .
आभारी आहे,प्रदयुंनसांतूजी .
दादा मला पगार हवा , वडील
दादा मला
पगार हवा ,
वडील माझे
हसले नाहीत
काही बोलले नाहीत ,
त्यांचे डोळे
भरून का यायचे ,
मला तेव्हा कळले नाही !
काळजाची कळ सांगणार्या ओळी . खूप सुंदर कविता .
अतिशय हृदयस्पर्शी........
अतिशय हृदयस्पर्शी........