आता पर्यंत आपलं गाव वसलं, त्याला फेयरी गॉडमदरही मिळाली. आता पाळी प्राण्यांची
चला तर मग बनवुया रिळा पासून मजेदार प्राणी.
साहित्य :
आता कार्डपेपरवर रिळापेक्षा थोडे मोठे असे दोन गोल व पायाच्या दोन जोड्या काढुन घ्या.
आता ह्यापैकी एका गोलात प्राण्याचे तोंड काढा व उरलेल्या जागेत शेपटी काढून ठेवा.
आता रिळाच्या मधल्या भागापेक्षा रुंदीला थोडा मोठा असा आयत दाखवल्या प्रमाणे कापुन ठेवा. हा भाग रिळाच्या मधल्या भागावर चिकटवायचाआहे.
आता हे सगळे भाग खाली दाखवल्या प्रमाणे कापून व रंगवून घ्या.
आता आयताकृती तुकडा रिळाच्या मधल्या भागावर चिकटवून घ्या.
आता पाय, तोंड, मागचा भाग,शेपुट चिकटवा.
झाला आपला "सिंह" तयार.
असाच "हत्ती" देखील तयार झाला.(ह्याला पांढर्या रंगाची बॉर्डर मी दिली आहे कारण अनन्याला वॉटर कलर अजुन नीट वापरता येत नाहीत. हा तिचा वॉटर कलरचा पहिलाच प्रयत्न आहे.)
आता दोघं वाट पहाताहेत, अजुन कोणते मित्र त्यांना सामिल होणार? याची
चला तर अजुन निर्-निराळे प्राणी बनवुन जंगल पुर्ण करा.
माहितीचा स्त्रोत : ज्योत्स्ना प्रकाशनचे "आर्ट अॅन्ड क्राफ्ट" पुस्तक.
या आधीचे उद्योग : http://www.maayboli.com/node/34224
http://www.maayboli.com/node/34302
ग्रेट!!
ग्रेट!!
वॉव.. मस्तच आहेत प्राणी..
वॉव.. मस्तच आहेत प्राणी.. आनंदी दिस्तायेत अगदी
तुझं आणी अनन्या चं खूप कौतुक
व्वा छान!! बाकी हत्ती आणि
व्वा छान!!
बाकी हत्ती आणि सिंहाला एकत्र उभे राहीलेले पाहून बरे वाटले
अरे एकदम सही उद्योग. आधीचे
अरे एकदम सही उद्योग.
आधीचे उद्योग पण आवडले.
मस्त आहे .
मस्त आहे .
खासच!!!
खासच!!!
सही!!!!
सही!!!!
लै भारी
लै भारी
हे फार मस्त आहे. खूपच आवडले
हे फार मस्त आहे. खूपच आवडले
मस्त झालेत प्राणी...
मस्त झालेत प्राणी...
मस्त झालेत प्राणी... +111111
मस्त झालेत प्राणी... +111111
एकदम सही झालेत सिंह आणि
एकदम सही झालेत सिंह आणि हत्ती. ते रीळाला लावून त्यांना उभं करायची कल्पना खूप भारी आहे.
मस्त
मस्त
मस्त आयडिया आहे...नक्किच करुन
मस्त आयडिया आहे...नक्किच करुन बघणार
मस्त झालेत प्राणी! एक फोटो
मस्त झालेत प्राणी! एक फोटो साईड्-पोझचा येवु देत..
सुंदर झालेत हत्ती आणि सिंह!
सुंदर झालेत हत्ती आणि सिंह!
निव्वळ सुरेख अगदी...
निव्वळ सुरेख अगदी...
मस्तच
मस्तच
मस्तच झालेत प्राणी. अनन्याला
मस्तच झालेत प्राणी. अनन्याला शाबासकी
मस्त .. सिहं जास्तच गोड आलाय
मस्त .. सिहं जास्तच गोड आलाय !
क्या बात है!सुरेख..
क्या बात है!सुरेख..
मस्तच
मस्तच
अरे बापरे! इतक्या कमी वेळात,
अरे बापरे! इतक्या कमी वेळात, इतके प्रतिसाद आले..........
इतक्या कौतुकाबद्द्ल शतशः धन्यवाद! इथले प्रतिसाद वाचून खूप हुरुप येतो.
मस्त आयड्या !
मस्त आयड्या !
मस्त !!!!!
मस्त !!!!!
कसले गोडुले आहेत ते क्युट
कसले गोडुले आहेत ते क्युट प्राणी. मस्त.
अतिशय कल्पक आणि गोड
अतिशय कल्पक आणि गोड सिंह.
साला असली शिम्ह पण इतका गोड नाय
मस्त
मस्त
सिंह नि हत्ती मस्तच झालेत!!
सिंह नि हत्ती मस्तच झालेत!! अजुन येउद्यात आता
छानच.
छानच.
Pages