मी केलेले ओरीगामी बॉक्सेस

Submitted by सीमा_नातू on 25 April, 2012 - 00:41

नेटवरचे व्हिडीओज पाहून मी केलेले काही ओरीगामी बॉक्सेस -

१. क्युब -

२. चौकोनी बॉक्सचा बेस -

३. चौकोनी बॉक्सचे झाकण -

४. त्रिकोणी बॉक्स -

५. अष्टकोनी बॉक्सचा बेस -

झाकण -

६. अजून एक अष्टकोनी बॉक्स -

झाकण -

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुरेख

छान. Happy

(फोटो काढताना फरशीवर एखादी प्लेन चादर किंवा कापड अंथरले असते, तर फोटो अधिक उठून दिसले असते असं वाटलं.)

मस्त.. आमच्य कॉलेज ग्रुप मध्ये २ मुली होत्या त्या पक्षी-प्राणी असे काय काय बनवायच्या.. अजुनही बनवतात.. )

ती फरशी देखील मस्त आहे. मला ह्या जुन्या फरश्या प्रचंड आवडतात. cement mosaic म्हणतात ना त्यांना..

किती सुंदर Happy

फोटो काढताना फरशीवर एखादी प्लेन चादर किंवा कापड अंथरले असते, तर फोटो अधिक उठून दिसले असते असं वाटलं. >> अगदी अगदी.

वॉव गोडच आहेत आणि घड्या घालताना ते दोन किंवा तीन रंग व्यवस्थित जमुन कलर सिक्वेन्स जमवणं तर खरंच अ‍ॅमेझिंग.