झाड

Submitted by खमंग चिवडा on 21 April, 2012 - 04:15

छान.

माफ करा पण मला हा फोटो समजला नाही.
काय दाखवायचा प्रयत्न करताय तुम्ही हा फोटो इथे टाकुन???
कृपया थोडी माहिती द्या.

अरे ते झाड केवढे त्याची सावली केवढी होईल ????? Happy चांगले वडाचे आंब्याचे झाड असते तर कळले असते एकदा ... हे तर लय पाप्याचे पितार वाटत आहे

उद्या मला कोकम सरबताने थंडावा दिला म्हणून सरबताच्या ग्लासाचा फोटो टाकू का?<<
कोकम सरबताने थंडावा दिला ना! मग त्या ग्लासाचा फोटो टाकून काय उपयोग? Happy

अरे ते झाड केवढे त्याची सावली केवढी होईल ????? <<
रणरणत्या उन्हात एकाद्या निर्जन ठिकाणी, कसल्याही सावलीची अपेक्षा नसताना, अचानक अश्याच एकाद्या झाडाची सावली मिळाल्यावर भले ती अपुरीका असेना, पण जो आराम आणि थंडावा मिळतो तो काय वर्णावा.

प्रचित पूर्ण झाड आले असते (वरचा भाग कट झाला नसता तर) आणि त्या तारा नसत्या तर छान वाटले असते. Happy
पुढिल फोटोग्राफीसाठी शुभेच्छा!!!! Happy