उद्या मला कोकम सरबताने थंडावा दिला म्हणून सरबताच्या ग्लासाचा फोटो टाकू का?<<
कोकम सरबताने थंडावा दिला ना! मग त्या ग्लासाचा फोटो टाकून काय उपयोग?
अरे ते झाड केवढे त्याची सावली केवढी होईल ????? <<
रणरणत्या उन्हात एकाद्या निर्जन ठिकाणी, कसल्याही सावलीची अपेक्षा नसताना, अचानक अश्याच एकाद्या झाडाची सावली मिळाल्यावर भले ती अपुरीका असेना, पण जो आराम आणि थंडावा मिळतो तो काय वर्णावा.
Submitted by विजय आंग्रे on 21 April, 2012 - 10:09
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नारायण, नारायण
नारायण, नारायण
सगळ्या मध्ये नारायण ...
सगळ्या मध्ये नारायण ...:D
चराचरात नारायण असतो बाळ
चराचरात नारायण असतो बाळ
झाडात सुद्धा नारायण.
झाडात सुद्धा नारायण.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान.
छान.
माफ करा पण मला हा फोटो समजला
माफ करा पण मला हा फोटो समजला नाही.
काय दाखवायचा प्रयत्न करताय तुम्ही हा फोटो इथे टाकुन???
कृपया थोडी माहिती द्या.
भर दुपारी या झाडाने मला सावली
भर दुपारी या झाडाने मला सावली दिली त्याचे उपकार म्हणुन याचे छायाचित्र काढले
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.
उद्या मला कोकम सरबताने थंडावा
उद्या मला कोकम सरबताने थंडावा दिला म्हणून सरबताच्या ग्लासाचा फोटो टाकू का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
अरे ते झाड केवढे त्याची सावली
अरे ते झाड केवढे त्याची सावली केवढी होईल ?????
चांगले वडाचे आंब्याचे झाड असते तर कळले असते एकदा ... हे तर लय पाप्याचे पितार वाटत आहे
मंदार
मंदार![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
उद्या मला कोकम सरबताने थंडावा
उद्या मला कोकम सरबताने थंडावा दिला म्हणून सरबताच्या ग्लासाचा फोटो टाकू का?<<![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोकम सरबताने थंडावा दिला ना! मग त्या ग्लासाचा फोटो टाकून काय उपयोग?
अरे ते झाड केवढे त्याची सावली केवढी होईल ????? <<
रणरणत्या उन्हात एकाद्या निर्जन ठिकाणी, कसल्याही सावलीची अपेक्षा नसताना, अचानक अश्याच एकाद्या झाडाची सावली मिळाल्यावर भले ती अपुरीका असेना, पण जो आराम आणि थंडावा मिळतो तो काय वर्णावा.
प्रचित पूर्ण झाड आले असते
प्रचित पूर्ण झाड आले असते (वरचा भाग कट झाला नसता तर) आणि त्या तारा नसत्या तर छान वाटले असते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुढिल फोटोग्राफीसाठी शुभेच्छा!!!!
चांगला आहे फोटो.. ह्या सरळसोट
चांगला आहे फोटो.. ह्या सरळसोट झाडाची सावली किती पडली असेल असा एक भाप्र पडला मला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विजय फोतो जर लम्बुन घेउन
विजय फोतो जर लम्बुन घेउन दीप्नेस्स अनि लेन्ग्थ देफिने कलि अस्ति तर अजुन चान !!!