कहानी

Submitted by बेफ़िकीर on 26 March, 2012 - 00:37

कहानी चित्रपटाबाबतची माहिती या धाग्यात होती. ती मी आता बदललेली आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंडळी धन्यवाद.

पण बॉबचा उल्लेख केला आहे मी.

<<कथानकाचा आणि कथानक सादर करण्याचा, दोन्हींचा वेग तुफान आहे. माणसाला प्रसंग समजून पचतायत तोवर पुढचा धक्का येतो. पात्रे अचानक समोर यायला लागतात. श्रीधर, बॉब, पोरेशदादा, अ‍ॅग्नेस अशी पात्रे एकदम येतात. एक सेकंदही फुरसत मिळत नाही. >>

बाकी सर्व करिश्माज, सर्व करीनाज ,सगळ्या प्रियांका, सगळ्या कॅतरीना इत्यादी विद्याच्या लाटेत सपाट झालेल्या पाहून आनंदाची एक लाट मनातल्या मनात निर्माण झाली व ती येथे 'हे वाक्य' या स्वरुपात प्रकाशित केली.

-'बेफिकीर'!

"बाकी सर्व करिश्माज, सर्व करीनाज ,सगळ्या प्रियांका, सगळ्या कॅतरीना इत्यादी विद्याच्या लाटेत सपाट झालेल्या पाहून आनंदाची एक लाट मनातल्या मनात निर्माण झाली व ती येथे 'हे वाक्य' या स्वरुपात प्रकाशित केली" >>> ह्या तुमच्या वाक्याशी मी १००% सहमत! प्रियांकाला अभिनय जरा तरी जमतो, बाकीच्या अगदीच शोभेच्या बाहुल्या.

अमी

बेफी.. मला (आणि आता वाचणार्‍या इतरांना) आता हे लिखाण वाचायला नाही मिळणार का? Girl Cry.gif

बेफी.. मला (आणि आता वाचणार्‍या इतरांना) आता हे लिखाण वाचायला नाही मिळणार का?
>>>मला पण हेच म्हणायच आहे

Pages