तो आणि मी
पुन्हा एकदा संदीप खरेची क्षमा मागुन ....माझे IT अनुभव...
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो bugzilla उघडतो अन शीळ वाजवतो
मी जुनाट पास्कलपरी झेली सारा राग
तो नविन डॉटनेट फक्त ड्रॉप अॅण्ड ड्रॅग
मी GUIसाठी जीव गंजवित बसतो
तो त्यातही एक अॅडिशन सांगुन जातो
डोक्यात माझिया Requirements अन जावा
रोज मागतो client रिझल्ट नव नवा
तो त्याच रिझल्टचे बनवतो Document
अन टास्क म्हणुनी SVN update करतो
मी कधी बापड्या DB वरती चिडतो
तो त्यातही डेटाटाईप एरर काढतो
मी गुगलुन एकदाचा कोड लिहीतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने बग शोधतो
मी Developer शोधत software चे version
रोज खोडतो कोड, रोज त्यात अॅडिशन
तो मुळात येतो Testcases दाखवत सार्या
अन धन्यवाद client चे घेऊन जातो
मज नव्या कोडचा रोज नवासा त्रास
कधी चुकुन मिळतो रिझल्ट खर्चिता तास
तो फक्त काढतो चुका त्यातल्या तरिही
Apprisal अन promotion घेऊन जातो
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस
(No subject)
पास्कलपरी ..... ळॉळ्स.....
पास्कलपरी ..... ळॉळ्स.....:D
<<मी जुनाट पास्कलपरी झेली
<<मी जुनाट पास्कलपरी झेली सारा राग

तो नविन डॉटनेट फक्त ड्रॉप अॅण्ड ड्रॅग >>
हे उच्च.......
आवडेश
...... चांगली.....
मस्तये.
मस्तये.
"IT" वरती बोलू
"IT" वरती बोलू काही(बाही).........
पास्कल आणि डॉट नेट दोन्हीचा
पास्कल आणि डॉट नेट दोन्हीचा अनुभव आहे कॉलेजमध्ये असतानाच्या वेळेचा
त्यामुळे उस्फुर्तपणे निघालेली ओळ आहे ती
मिलींददादा : भारी हं! हेच नाव देईन मी पुढच्या IT विडंबन सिरिजला
तो नविन डॉटनेट फक्त ड्रॉप
तो नविन डॉटनेट फक्त ड्रॉप अॅण्ड ड्रॅग
>>>
धन्य आहेस
'आईट्या' बीळावर नागोबा!
'आईट्या' बीळावर नागोबा!
'आईट्या' बीळावर नागोबा! >>>
'आईट्या' बीळावर नागोबा!

>>>
मस्त
मस्त
Thanks
Thanks
"IT" वरती बोलू
"IT" वरती बोलू काही(बाही)......... ला पूर्ण अनुमोदक...:)
प्रिया कार्यक्रमचे फुकट पासेस ठेव बरं का आमच्यासाठी....दोन प्रतिक्रिया दिल्या तर दोन पासेस...:)
वेका : नक्की नक्की सगळ्या
वेका : नक्की नक्की
सगळ्या समदु:खी लोकांचा मेळावा असेल तो एकप्रकारचा
लै भारी
भारीये की विडंबन
भारीये की विडंबन
एकच नंबर विबंडन खर तर मुळ
एकच नंबर विबंडन
खर तर मुळ गीत मला फार आवडतं पण I.T. मधे काम करत असल्यामुळे छान वाटली.....
थँक्स लोक्स
थँक्स लोक्स
छाने विडंबन
छाने विडंबन
धन्यु गं
धन्यु गं
खुप छान
खुप छान
रिया, छान जमलय ग.
रिया, छान जमलय ग.