Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 January, 2012 - 04:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
वाढणी/प्रमाण:
प्रत्येकी १
अधिक टिपा:
ह्या माशाला इंग्लिश बोलता येत असा गैरसमज करून घेउ नये. हे मासे खाडीत, शेतात सापडतात. माश्याचे नाव माहीत नसल्याने ह्याला इंग्लिश मासा नाव पडले असावे.
हया माशाला खवले असुन मासा पुर्ण काळा असतो.
कोणाला ह्या माश्याचे खरे नाव माहीत असल्यास नक्की कळवा ह्या माश्यांच्या जमाती मार्फत त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल
रस्सा करायचा असल्यास इतर रश्या प्रमाणे खोबर्याच्या वाटण घालून करता येतो.
माशाला चव चांगली असते.
माहितीचा स्रोत:
भेट आलेले मासे व माहीती.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अशा मास्याना खडप पालू , पालू
अशा मास्याना खडप पालू , पालू किंवा पालव , तीलापिया अशी नावे मी सुद्धा ऐकली आहेत जागू . मला वाटते हा मासा विशेषत: खाडी, खाडी जवळची शेते , तलाव या ठिकाणी सापडतो.
तिलापिया गोड्या पाण्यातला
तिलापिया गोड्या पाण्यातला मासा आहे. असू शकेल. साधारण असा दिसतो. नेटवर फोटो सापडतील.
आहाहा... छानच
आहाहा... छानच दिस्तायेत...
नावात काय आहे.... टेस्ट मधे बेस्ट असतात
ह्या माश्याला खवलि म्हनतात
ह्या माश्याला खवलि म्हनतात
मासे ३९ हे वाचुन मी विचाआर्
मासे ३९ हे वाचुन मी विचाआर् करतेय मला आणखी ३८ प्रकार वाचाय्चे आहेत...:)
इतक्यात हेरिग HeRring मासा त्राय केला....हा साधरण तसाच वाटतोय.....फक्त हेरिन्ग तळूनच छान लागेल.....
हा तिलापिया, इथे बे एरियात
हा तिलापिया, इथे बे एरियात सिफुड स्टोअर मधे फ्राय करुन मिळतात, मस्त चव असते
तलापियाला खुप काटे असतात न?
तलापियाला खुप काटे असतात न? मी त्याचे शक्यतो फिले घेते....:)
नाही तिलापियाला फक्त मधे एक
नाही तिलापियाला फक्त मधे एक काटा असतो. सिफुड / ९९ रान्च / लायन वाले क्लिन / फ्र्याय करुन देतात फ्रिमधे
खवली मासा वेगळा असतो.
खवली मासा वेगळा असतो.
ंआता तलापिया (अक्खा ) ट्राय
ंआता तलापिया (अक्खा ) ट्राय करावा लागेल
तिलापियाच..... इथे पाहुन
तिलापियाच.....
इथे पाहुन तोंपासु....... लगेच लंच मध्ये जाउन खाउन आलो....
खवले काढून मिळाला एके ठिकाणि
खवले काढून मिळाला एके ठिकाणि ...साधारण वरच्या पद्धतीने बनवला ...काय चविष्ट लागतो..... स्ल्र्र्र्र्र्र्र्र्प ...:)
आता फिलेला बुट्टी .. नंतर फोटु टाकायला जमेल....;)
चातका खाल्लास का ? वेका
चातका खाल्लास का ?
वेका पुढच्यावेळी नक्की टाक फोटो.
हे ... हा टाकून उलटल्यावर
हे ...:)
हा टाकून उलटल्यावर आठवणीने काढलेला फोटो आहे...नंतर एकदा तयार झाल्यावर कसला फोटू अन कसलं काय?? मी एक जनरल रेसिपी आहे आईची तसा मसाला बनवते म्हणजे कोकम, मिरची (ऐच्छिक..मी मुलं खातात म्हणून घालत नाही) लसूण, कोथिंबीर (भरपू.............र)धणा०जीरापूड, मीठ, हळद, तिखट आणि थोडं पाणी हे सगळं घालून वाटलं की ते लावून लगेच किंवा थोड्या वेळाने जसं जमेल तसं थोड्या कमी तेलावर तळते (shallow fry)
From June 4, 2012
मला रिलायंस स्टोअर्मध्ये हा
मला रिलायंस स्टोअर्मध्ये हा मासा मिळाला. तिथे याचे नाव पर्ल फिश असे लिहिले होते.
दिसायला अगदीअसाच होता, शेपटीसकट,फक्तगिलाखालीएकककाळाठिपकाहीहोताजोइथजागुच्याफोटोतदिसतआहनाहॉईनाहीय.चवीवरुनगोड्यापाण्यातलावाटला. . मला चवीला ठिक वाटला.
ह्याला आमच्याकडे कटला किंवा
ह्याला आमच्याकडे कटला किंवा काळा मासा सांगतात ह्यात दोन प्रकार असतो एक काळा व दुसरा सफेद पांढरा असतो डोके लाल असते
फोटो शेजारी दाखवला तर त्यांनी
फोटो शेजार्यांना दाखवला तर त्यांनी चोणकुल असे नाव सांगितले. मुंबईत याला खजरी म्हणतात असेही सांगितले.
पाला म्हणजे हिलसा. बंगाल आणि बांग्लादेशचा अभिमानबिंदू. पाकिस्तानात सिंधु नदीत तो एके काळी सापडत असे. हिलसा हे झुलेलाल या देवतेचे वाहन आहे.
'हिलसा'विषयी अनेक कथा आहेत. 'नदीप्रवाह खंडित होण्याचा परिसंस्थेवरील परिणाम' यावर एकदा शोधाशोध करीत असताना ही मनोरंजक लिंक सापडली होती.
https://sandrp.in/2016/01/01/jhulelal-or-zindapir-river-saints-fish-and-...
मस्त माहिती हिरा, लिंक भारीच!
मस्त माहिती हिरा, लिंक भारीच!
हिरा
हिरा
तुम्ही दिलेली लिंक वाचली. त्यात माझी उत्सुकता चाळवणारी हि गोष्ट.
who helps “Darya” travelers
यात 'दाऱ्या' असा उच्चार आहे का?
सह्याद्रीत दाऱ्या घाट नामक वाटा आहेत. ज्यांचा अर्थ कळत नाही.
जर “Darya” = travelers
असा असेल तर उत्तर सापडतंय.
नितेश, तुम्ही ह्याला कटला
नितेश, तुम्ही ह्याला कटला म्हणून जागूताईन्चा अपमान करताय
कट्ला नाहिये हा
ह्याला काळा मासा म्हणतात गोड्या पाण्यात सापड्तो मोस्ट्ली
वर अजून वेग वेगळी नावेपण आली आहेत त्या त्या परिसरानूसार
सूनटून्या, आपण मराठीत
सूनटून्या, आपण मराठीत समुद्राला दर्या म्हणतो. दऱ्या हाही वेगळ्या अर्थाचा शब्द आहेच. दऱ्या म्हणजे ' दरी' चे अनेकवचन. एकापेक्षा जास्त दऱ्या. जसे दऱ्याखोरीं म्हणजे अनेक दऱ्या आणि अनेक खोरी. उर्दू, पर्शिअन आणि मध्य आशियातील अनेक भाषांत दर्या म्हणजे पाण्याचा मोठा साठा अथवा मोठी नदी अथवा समुद्र. आपल्या सर्वांना अमुदर्यां, सिरदर्या ही मध्य आशियायी नद्यांची नावे माहीत असतीलच. darya travellers म्हणजे समुद्र अथवा जल अथवा नदीप्रवासी. झूलेलाल ही देवता जलप्रवाशांचे रक्षण करते अशी समजूत आहे.
' दाऱ्या' म्हणजे एक तर ' धाऱ्या' (धारेचा) असू शकेल किंवा दरी असलेला म्हणून दऱ्या अथवा दाऱ्या असे असू शकेल. इतर अर्थही असू शकतील.
धन्यवाद हिरा
धन्यवाद हिरा
दाऱ्या = समुद्र
घाटावरून समुद्राकडे जाणारी वाट अस वाटतंय.
आपल्या सह्याद्रीतल्या सगळ्या घाटवाटा बंदरांकडे जातात.
'दार्या' या शब्दाचा अर्थ
'दार्या' या शब्दाचा अर्थ समुद्र असा असेल असे वाटत नाही. समुद्रासाठी मराठीत दर्या हा शब्द दर्या असाच लिहिला जातो. दर्या असा नाही. 'दरी'चे अनेकवचन म्हणून 'दर्या' शब्द आहे. दोघांच्या उच्चारांतही फरक आहे.
पण तुम्ही म्हणता तसे असूही शकेल.
तिलापिया...
तिलापिया...
हिरा छान माहिती.
हिरा छान माहिती.
हा कटला नाही. कटला वेगळा असतो.
दरया म्हणजे समुद्र
कोळीगीत आहे ना दरया रे माझ्या सागरा रे
दरया ला आलय तुफान
हा Carp मासा आहे, इंग्लंड
हा Carp मासा आहे, इंग्लंड मध्ये भरपूर मिळतो, साधारण बंगाली रोहू वर्गातला, ह्याची मासेमारी बोटीने होत नाही, कोणी स्वतः गळ घेऊन गावाला नदीत पकडला तर मिळेल, इंग्लंड ला फिश मार्केट मध्ये नाही मिळणार
हा तिलापिया आहे. आणि मराठी
हा तिलापिया आहे. आणि मराठी नाव चिलापी. तिलापीया चा अपभ्रंश
Pages