Submitted by सेनापती... on 4 April, 2012 - 06:45
गेल्या महिन्यात कोल्हापूरला गेलो असताना घेतलेले काही फोटो...
१. कैलास गडाची स्वारी मंदिर..
२.
३.
४. मंदिरासमोरील पितळेचा पूर्ण भरीव नंदी...
५. कोल्हापुरी चप्पल खरेदी...
६. कित्ती रंग आणि प्रकार...
७. ओळखा बघू मी कुठली घेतली...
८. ओपल मध्ये तांबडा-पांढरा..
तांबडा-पांढरासाठी ओपल आणि थाळीसाठी राजपुरुष असे २ चांगले पर्याय झकासराव यांनी मला सुचवले होते. त्यासाठी त्यांना धन्यवाद... राजपुरुषमध्ये उकडीचे मोदक आणि त्यावरून तूप अप्रतिम होते. शिवाय कधी-खिचडी सुद्धा जबरदस्त.. ते फोटो काढायला विसरलो.
मायबोलीवरील इतिहासकार श्री. अशोक पाटील यांची घरी जाऊन भेट घेतली तो फोटो त्यांनी परवानगी दिली तर इथे दिला जाईल..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सेप........ मालक शेवटच्या ३
सेप........ मालक शेवटच्या ३ फोटोने काळीज कळवळून आलं.............
रोहन, सगळेच फोटो मस्त!
रोहन, सगळेच फोटो मस्त! त्यातही चपलांचा फोटो आणि जेवणाच्या ताटाचा खासच आवडले!
मस्त फोटु....
मस्त फोटु....
मस्त फोटो
मस्त फोटो
महाद्वारासमोरचा गोटी सोडा,
महाद्वारासमोरचा गोटी सोडा, दर्शन मंडप, रंकाळा, युनिव्हर्सिटी बर्याच गोष्टी मिसिंग आहेत रे रोहन
काय रे गाढवा कोल्हापूरात एव्हढंच आहे का?
महालक्ष्मी मंदिर, जुना राजवाडा, बिनखांबी, कणेरीमठ, दुधकट्टा, शिवाजी पुतळा, कुठाय सगळं?
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
अबे क्या बच्चे की जान लोगे

सेन्या, पुढच्या वेळी एकटा जा रे म्हणजे भरपूर फोटो काढायला भटकता येईल
मी आपल्या सगळ्या कमेंटस वाचुन
मी आपल्या सगळ्या कमेंटस वाचुन काढल्या तू कुठली चप्पल घेतली त्याच उत्तर मिळवण्यासाठी
पण इथे उत्तरच नाहिये
मग तू ओळखायचा प्रयत्न कर
मग तू ओळखायचा प्रयत्न कर की...
छान.. अरे पण अजुन बरेच काही
छान..
अरे पण अजुन बरेच काही आहे कोल्हापुरात...
अरे पण अजुन बरेच काही आहे
अरे पण अजुन बरेच काही आहे कोल्हापुरात...
>>> वरच्या सर्व कमेंट्स वाच...
केशवराव भोसले नाट्यगृह माहीत
केशवराव भोसले नाट्यगृह माहीत असणारच, त्याच्या शेजारी प्रायव्हेट हायस्कूलची इमारत, या इमारतीच्या मागील बाजूस जी वस्ती आहे तिथेच हे सुंदर मंदिर बांधले गेले आहे.>>
ओक्के मामा.
नेक्शट टाइम स्वारी केली जाइल.
छान फोटो! पद्मा गेष्टहाऊसात
छान फोटो!
पद्मा गेष्टहाऊसात गेला नाहीस?
छान ! नविन माहिती मंदीरा
छान ! नविन माहिती मंदीरा बद्दल ! शेवटा चा सेवन केलाय पीसीत
मस्त
मस्त
मी आपल्या सगळ्या कमेंटस वाचुन
मी आपल्या सगळ्या कमेंटस वाचुन काढल्या तू कुठली चप्पल घेतली त्याच उत्तर मिळवण्यासाठी

पण इथे उत्तरच नाहिये >>>> त्यात काय अवघड आहे, त्यातली जी शमिकाने सांगितली ती घेतली असेल, हाकानाका
बाकी सेनापती तुमचं वेगळं कोल्हापुर भावलं. नेहमी तेच तेच रंकाळा, शालिनी पॅलेस, आईचं मंदीर आणि जुना राजवाडा पाहुन तसाही कंटाळाच आला होता. शेवटचे फोटो मात्र अजुन ५-६ तरी टाकायला हवे होते
सुंदर धागा आहे शेवटचे तीन
सुंदर धागा आहे
शेवटचे तीन फोटो तर फार फार आवडले
धन्यवाद या चित्रांबद्दल
Pages