Submitted by सेनापती... on 4 April, 2012 - 06:45
गेल्या महिन्यात कोल्हापूरला गेलो असताना घेतलेले काही फोटो...
१. कैलास गडाची स्वारी मंदिर..
२.
३.
४. मंदिरासमोरील पितळेचा पूर्ण भरीव नंदी...
५. कोल्हापुरी चप्पल खरेदी...
६. कित्ती रंग आणि प्रकार...
७. ओळखा बघू मी कुठली घेतली...
८. ओपल मध्ये तांबडा-पांढरा..
तांबडा-पांढरासाठी ओपल आणि थाळीसाठी राजपुरुष असे २ चांगले पर्याय झकासराव यांनी मला सुचवले होते. त्यासाठी त्यांना धन्यवाद... राजपुरुषमध्ये उकडीचे मोदक आणि त्यावरून तूप अप्रतिम होते. शिवाय कधी-खिचडी सुद्धा जबरदस्त.. ते फोटो काढायला विसरलो.
मायबोलीवरील इतिहासकार श्री. अशोक पाटील यांची घरी जाऊन भेट घेतली तो फोटो त्यांनी परवानगी दिली तर इथे दिला जाईल..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
व्वा सेना. गड्या आपला गाव
व्वा सेना.
गड्या आपला गाव बरा!!!
काय रे कोल्हापूरात एव्हढंच
काय रे कोल्हापूरात एव्हढंच आहे का?
सेन्या, ओपलची टेस्ट हल्ली
सेन्या, ओपलची टेस्ट हल्ली चांगली राहीली नाही, पण रिसेंट्ली मी परखला जेवलो. ते चांगले आहे. मी तुला आपण पुण्यात भेटलो होतो तेव्हा म्हणालो होतो.
बाकी सर्व प्र.चि. झकास
ओपलची टेस्ट हल्ली चांगली
ओपलची टेस्ट हल्ली चांगली राहीली नाही>>> अरेरे, पद्मा गेस्ट हाउसमधेही पहिली मजा उरली नाही असे कळते.
साकोली कॉर्नरचे 'हॉटेल मारुती' बेस्ट आहे.
परत भुक लागली..............
परत भुक लागली.............. आपलेच गाव आपलीच माती
काय रे गाढवा कोल्हापूरात
काय रे गाढवा कोल्हापूरात एव्हढंच आहे का?
महाद्वारासमोरचा गोटी सोडा,
महाद्वारासमोरचा गोटी सोडा, दर्शन मंडप, रंकाळा, युनिव्हर्सिटी बर्याच गोष्टी मिसिंग आहेत रे रोहन
मस्तच
मस्तच
वा मस्तच.
वा मस्तच.
महालक्ष्मी मंदिर, जुना
महालक्ष्मी मंदिर, जुना राजवाडा, बिनखांबी, कणेरीमठ, दुधकट्टा, शिवाजी पुतळा, कुठाय सगळं?
सुरवातिचे चांगले आहेत, पण
सुरवातिचे चांगले आहेत, पण शेवटचा जास्त आवडला
@काय रे कोल्हापूरात एवढंच आहे
@काय रे कोल्हापूरात एवढंच आहे का?
हो! हाणा सेनापतीला!!
(पटकन क्रमशः टाक...
)
काय रे कोल्हापूरात एव्हढंच
काय रे कोल्हापूरात एव्हढंच आहे का?
महालक्ष्मी मंदिर, जुना राजवाडा, बिनखांबी, कणेरीमठ, दुधकट्टा, शिवाजी पुतळा, कुठाय सगळं?
>>> दक्षिणा.. हे सर्व तिथेच आहे कोल्हापुरात.. मी नाही घेऊन आलो येताना...
खूप पूर्वी गेलो होतो तेंव्हा पाहिलेले आहे हे सर्व... तेंव्हाचे काही फोटो आहेत जुन्या कॅमेऱ्यातील.
अगं.. मी हे सर्व (महालक्ष्मी मंदीर सोडून) बघायला नव्हतो गेलो. त्यामुळे त्या सर्व जागेंचे फोटो नाहीत. शिवाय कोल्हापुरात मी आदल्या रात्री पोचलो आणि दुसऱ्या दिवशी दुपारी निघालो..
अतुल, आगाऊ.. पुढच्यावेळी परख, हॉटेल मारुती ह्या जागी नक्की टेस्ट करीन..
चातका... पहिली ओळ नीट वाचा... 'घेतलेले काही फोटो...'
मग काय ते सांभाळून बोला...
मिस्सळ कुठेय???? तुम्ही एक
मिस्सळ कुठेय????
तुम्ही एक काळी आणि एक पांढरी चप्पल घेतली का?
मस्तच ती काळी चप्पल मस्तय...
मस्तच
ती काळी चप्पल मस्तय... ती घेतली का...?
सेन्या खरेतर कोल्हापुरामधील
सेन्या खरेतर कोल्हापुरामधील अजुन एक प्रसिध्ध गोष्ट माबोवर आहे
सेन्या चातकाला फक्त 'भावा'
सेन्या चातकाला फक्त 'भावा' अशी कोल्हापूरी श्टाईलमध्ये हाक मारायची गड्या..
भावना पोचतील लग्गेच.
चात्कु
घेशीलच.
पहिली ओळ नीट वाचा... 'घेतलेले
पहिली ओळ नीट वाचा... 'घेतलेले काही फोटो...' >> ए..... या काही मध्ये 'का' सुध्द्दा पुर्ण होत नाहीय.......
एका स्क्रोलवर संपतोय तुझा
एका स्क्रोलवर संपतोय तुझा कोल्हापुर....
बरं नेक्श्टटाईम केअर घे.....
डुक्से, तो दिवा याला देउन टाक.........
मस्त फोटोज... रोहन तुझ्या
मस्त फोटोज...
रोहन तुझ्या चपलांकडे लक्ष नाही गेलं.. मला त्याच्या वरच्या फोटोंतील चपला (सर्वच्यासर्व ) खूप आवडल्या
फारच कमी फ़िरलात, आणि फारच कमी
फारच कमी फ़िरलात, आणि फारच कमी फ़ोटो.
राजपुरुष चांगले आहे. मी यावेळेस जेवलो तिथे.
कलेक्टरच्या बंगल्याच्या पुढे एक छोटेसे हॉटेल आहे.
बांबू .. असे काहीतरी नाव आहे. तिथे भाकरी, उसळ,
ठेचा, दही मस्त मिळते.
दिनेशदा बांबू हाऊस असेल
दिनेशदा बांबू हाऊस असेल
चांगले पर्याय झकासराव यांनी
चांगले पर्याय झकासराव यांनी मला सुचवले होते>> आणि ह्या दोन्ही ठिकाणी मी अजुनही जेवलेलो नाहिये.

अर्थात मित्रांकडुन माहिती घेवुन दिली असल्याने क्रेडिट मित्राला. आजच फोन करुन सांगेन त्याला
परख हा ऑप्शन होता माझ्या मनात पण विथ फॅमिली जाता येइल का ही शंका असल्याने सजेस्ट नाही केला.
शिवाय तो जिथे राहिला होता तिथुन ओपलच जवळ होतं.
फोटो कमी आहेत पण चांगले आहेत.
बर एक प्रश्न विचारतो. ( दक्षे माफ कर मला )
हे कैलासगड स्वारी मंदिर कुठे आहे रे?
मी अजुनहि पाहिलेल नाहिये.
बाकी पब्लिकने "माझं कोल्हापुर: पाहिलेलं दिसत नाहिये.
https://picasaweb.google.com/113685262669821816210/MaajhKolhapur?noredir...
हे बघा. त्यावेळी नवीन फोटोग्राफर होतो त्यामुळे चुकी माफी करुन बघा.
बर एक प्रश्न विचारतो. ( दक्षे
बर एक प्रश्न विचारतो. ( दक्षे माफ कर मला ) >> झक्या माझी माफी नको मागू मला पण माहित नाहिये हे कैलासगड स्वारी मंदिर कुठे आहे ते.

चांगले पर्याय झकासराव यांनी
चांगले पर्याय झकासराव यांनी मला सुचवले होते>> आणि ह्या दोन्ही ठिकाणी मी अजुनही जेवलेलो नाहिये.
अर्थात मित्रांकडुन माहिती घेवुन दिली असल्याने क्रेडिट मित्राला. आजच फोन करुन सांगेन त्याला
परख हा ऑप्शन होता माझ्या मनात पण विथ फॅमिली जाता येइल का ही शंका असल्याने सजेस्ट नाही केला.
शिवाय तो जिथे राहिला होता तिथुन ओपलच जवळ होतं.
>>> झकासराव - परखला विथ फॅमिली किंवा विदाऊट दोन्हीही चालते. दोन वेगळे वेगळे सेक्शन्स आहेत. तसेच ते हायवेपासून जवळ आहे (हायवेकडून ताराबाई पुतळ्याच्या आधी साधारणपणे २ कि.मी. वर ऊजवीकडे आहे.) त्यामुळे कोल्हापुरला जायचे नसले तरी हायवेवरून २ कि.मी. आत येऊन, जेवण करून परत हायवेला लागता येते. :स्मितः
हो ऋयामा, बांबू हाऊसच. आणखी
हो ऋयामा, बांबू हाऊसच.
आणखी एक आहे. पार्वती टॉकिजजवळ. रस्त्यापासून जरा आत आहे. ३/४ वर्षांपूर्वी
नूतनीकरण झालेय. ओपलपेक्षा खुपच छान चवीचे पदार्थ मिळतात तिथे. (पण एकट्याला संपत नाहीत.) अगदी भेंडीची भाजीसुद्धा फार स्वादिष्ट असते.
तसेच ते हायवेपासून जवळ आहे
तसेच ते हायवेपासून जवळ आहे (हायवेकडून ताराबाई पुतळ्याच्या आधी साधारणपणे २ कि.मी. वर ऊजवीकडे आहे.>> माझं घर मार्केट यार्डच्या जवळ असल्याने माहिती आहे मला.
आधी ते हॉटेल सुरु झालं आणि लगेच फेमसही झालं तेव्हा तरी फक्त जेन्ट्स लोकच खुप असायचे. आता बरीच सुधारणाही झाली आहेच म्हणा. बरीच वर्षे झाले ते हॉटेल सुरु होउन.
झक्या माझी माफी नको मागू मला पण माहित नाहिये हे कैलासगड स्वारी मंदिर कुठे आहे ते>> ओक्के.
तर सेनापती ह्या मंदीरात जायच असेल तर कस ह्याची माहिती द्या प्लीज.
कैलासगडची स्वारी मंदिर फोटो
कैलासगडची स्वारी मंदिर फोटो अगदी जसे येणे आवश्यक होते तसेच आले आहेत, रोहन [बहुतेक शमिकाने घेतल्यामुळे आले असतील !!!!]. तुमच्याकडे या खेपेस वेळेची कमतरता होती अन्यथा मी तुम्हाला खासबाग कुस्त्याचे मैदान, दुधाळी, कळंबा जेल, गंगावेश म्हैस कट्टा परिसर, गोकुळ दूध प्रकल्प, टेंबलाई नवीन उड्डाण पूल आदी अनेक ठिकाणी घेऊन गेलो असतो. कोल्हापूर फार गजबजले आहे सध्या.....विशेषतः दुचाकीस्वारांमुळे. खूप अडचणी येतात पायी फिरून कोल्हापूर दर्शन करणार्यांसाठी. त्यात सोबत लहान मुले असली तर परत जास्तच.
@ दक्षिणा, झकासराव ~ व्हॉट ??? तुम्हाला खरंच कैलासगडची स्वारी मंदिर परिसर कुठे आहे माहीत नाही ? नाही, असे उत्तर गृहित धरतो आणि पत्ता सांगतो. केशवराव भोसले नाट्यगृह माहीत असणारच, त्याच्या शेजारी प्रायव्हेट हायस्कूलची इमारत, या इमारतीच्या मागील बाजूस जी वस्ती आहे तिथेच हे सुंदर मंदिर बांधले गेले आहे. कुणालाही विचारायची गरज भासत नाही. मोठ्या दगडी बांधकामाची नजर आणि स्वागत कमान चटदिशी डोळ्यात भरतेच.
[मंदिराच्या अंतर्गत भागातील फोटोत 'शिवाजी महाराजांची' एक मोठे तैलचित्र दिसत आहे, ते काढले आहे कोल्हापूरातील सुप्रसिद्ध चित्रकार जी.कांबळे यानी.]
@ सेनापती ~ 'तो' फोटो तुमच्याच अल्बममध्ये राहू दे, सध्या. मी ठाण्याला पुढे केव्हातरी आल्यानंतर तुमच्याकडून घेतो. इतक्या चांगल्या कलेक्शनमधील तोच एकमेव बेकार असणार. त्यामुळे तो इथे नकोच.
अशोक पाटील
सेन्या खरेतर कोल्हापुरामधील
सेन्या खरेतर कोल्हापुरामधील अजुन एक प्रसिध्ध गोष्ट माबोवर आहे
>>> तूच उत्तर फोड अतुल आता...
फारच कमी फ़िरलात, आणि फारच कमी फ़ोटो.
>>>> अरे दिनेशदा.. सांगतोय काय.. फिरायला नव्हतोच गेलो त्यामुळे कुठलेही ठिकाणी गेलेलो नाही. मंदिर सोडून.
अशोकदा.. घ्या ह्यांना कैलास गडाची स्वारी मंदिर कुठे तेच ठावूक नाही... जे फोटो दिलेत त्याबद्दल बोलतच नाहीत आणि इतरच गोष्टीबद्दल विचारपूस...

आणि फोटो का म्हणून बेकार येईल.
तुम्हाला मेल केला आहे.. मिळाला का?
कोल्हापूरातील सुप्रसिद्ध
कोल्हापूरातील सुप्रसिद्ध चित्रकार जी.कांबळे यांची एकूण ३ चित्रे तिथे आहेत... छत्रपती शिवरायांचे, राज्याभिषेकाचे आणि महाभारतातील श्री कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील गीतेचा प्रसंग..
तीनही चित्रे अप्रतिम आहेत...
Pages