माझं नाव 'शाल्मली' !

Submitted by Yo.Rocks on 2 April, 2012 - 14:33

प्रचि ०१:

प्रचि ०२:

प्रचि ०३:

प्रचि ०४:

प्रचि ०५:

गुलमोहर: 

सुरेख प्र चि
एक -दोन आठवड्यापूर्वी असेच पुण्याच्या आसपास भटकायला गेलो असताना पूर्ण झाडावर एकही पान नाही पण फुलांनी बहरलेलं असं शाल्मली व पांगार्‍याची खूप झाडं पहायला मिळाली. फारच छान दृश्य होतं ते......
संस्कृतात शाल्मली असं छान नाव असताना हे काटेसावर नाव कुठून आलं बरं ? - डॉ. शरदिनी डहाणूकर.

माझं नाव 'शाल्मली'
काही लोक मला सावरी म्हणतात
तारारुरु तारा sss

ओळखलेस?
भेटलो होतो जंगलात
मागच्या वसंतात
घाबरू नकोस
गुपित आहे ते गुपितच राहील
'स्मि' पर्यंत कधी न जाईल

तुझे नाव काय?
सोम्या गोम्या बंडू का खंडू
सोम्या गोम्या बंडू का खंडू का दगडू?

आशाला हे गाणे गायला सांगायला हवे Happy

फोटो झकास!

सुंदर.

Pages