Submitted by हिम्सकूल on 31 March, 2012 - 07:27
असेच काही फोटो.. फक्त बॉर्डर टाकण्याचे आणि क्रॉपिंगचे काम पिकासात केले आहे..
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
असेच काही फोटो.. फक्त बॉर्डर टाकण्याचे आणि क्रॉपिंगचे काम पिकासात केले आहे..
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
वा छान आहे............. काही
वा छान आहे.............
काही छायाचित्रांवर प्रक्रिया केली आहे का (मंदार मोड ऑन)
छान आहेत फोटो
छान आहेत फोटो
उदय.. फक्त ३ नंबरच्या प्रचिवर
उदय.. फक्त ३ नंबरच्या प्रचिवर प्रक्रिया केली आहे..
मस्तं...
सुर्रेख प्र चि प्र चि १ -
सुर्रेख प्र चि
प्र चि १ - घारीचे टिपिकल शेपूट - शेपटाच्या रचनेवरुन उडताना दिसणारा पक्षी हा घार / ससाणा/ गरुड/ गिधाड हे ओळखतात (अर्थात आकारही महत्वाचाच).
सुंदर !
सुंदर !
मस्त रे हिम्या.... शेवटचे
मस्त रे हिम्या.... शेवटचे सगळ्यात आवडले
मस्त रे... पहिला विशेष
मस्त रे... पहिला विशेष आवडला...
चौथे जाम आवडले खुप गोड दिसतय
चौथे जाम आवडले
खुप गोड दिसतय ते फुल
शेपटाच्या रचनेवरुन उडताना दिसणारा पक्षी हा घार / ससाणा/ गरुड/ गिधाड हे ओळखतात (अर्थात आकारही महत्वाचाच).

>>>
हे मला आजच समजलं
सातवं आठवं पण आवडलं
छान! चौकटीत अजूनच उठून
छान! चौकटीत अजूनच उठून दिस्ताहेत फोटो!
छान! चौकटीत अजूनच उठून
छान! चौकटीत अजूनच उठून दिस्ताहेत फोटो!
मस्त आहेत फोटो
मस्त आहेत फोटो
वा खुप सुंदर.
वा खुप सुंदर.
छान आलेत प्र.ची. , ३ नं .
छान आलेत प्र.ची. , ३ नं . मस्त
रंग मस्त टिपले आहेत
रंग मस्त टिपले आहेत
'असेच कांही'तरी पहायलं मिळतं,
'असेच कांही'तरी पहायलं मिळतं, हेंच मायबोलीचं महात्म्य !
खूप छान! शेवटचा फोटो खूप
खूप छान!
शेवटचा फोटो खूप आवडला!.
मस्तच १० वा विशेष आवडला
मस्तच
१० वा विशेष आवडला 
मस्त रे!!! नविन कॅमेर्याची
मस्त रे!!!
नविन कॅमेर्याची प्रॅक्टीस छान चालु आहे
धन्यवाद मंडळी..
धन्यवाद मंडळी..
८ नं मस्त.
८ नं मस्त.
सुंदर
सुंदर
मस्त आहेत फोटो!!
मस्त आहेत फोटो!!
भारी रे हिम्या. पर्वा तू
भारी रे हिम्या. पर्वा तू म्हणत होतास त्या पक्षाचा फोटो कुठेय पण?
तो रंगीबेरंगीच्या पानावर
तो रंगीबेरंगीच्या पानावर आहे...
सुंदरच!!! १, ६, ७ आणि ८
सुंदरच!!!
१, ६, ७ आणि ८ विशेष आवडले