हाथरुणात शिरताना
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
16
(सुरेश भटांची क्षमा मागून त्यांच्या 'चांदण्यात फिरताना' ह्या अप्रतीम गीताचे एक वास्तववादी / का विसंवादी स्वैर विडंबन)
(हे विडंबन करण्यासाठी प्रेरणा श्री अमित ह्यांचे 'भांडणात शिरताना' लाटणे रीटर्न्स हे सुरेख विडंबन)
हाथरुणात शिरताना डसला मज डास
घरा नाही रॅकेटही सॉकेटही ठेचण्यास
साचलेल्या डबक्यातून आला तो एकटाच
दूर थवे (ईतर) मच्छरांचे आले मागे कधीच
वेळ माझी निजायची पण सारे जाणतात
सांग मेल्या तुझ्या संग कशी पुरी करू निज
तुज चाले ओडोमस अन भावे ऑलाउट
श्वास तुझा गुणगुण डंख तुझा लालेलाल
चु भू द्या घ्या
विषय:
प्रकार:
शेअर करा
पण हाथरुणात शिरताना
पण
हाथरुणात शिरताना >>>
छ्या: नाव वाचुन काहीतरी वेगळे वाचायला मिळेल ह्या अपेक्षेने आलो होतो
आता कुणीतरी "बाथरुमात
आता कुणीतरी "बाथरुमात शिरताना...." लिहाच!
अस्मादिकांनीच तेच काम केले
अस्मादिकांनीच तेच काम केले
बाथरुमात शिरताना...
(No subject)
केदार मस्त जमलंय विडंबन
केदार मस्त जमलंय विडंबन
केदार,
केदार,
केदार,
केदार,
(No subject)
केदार
केदार
धन्यवाद
धन्यवाद
(No subject)
:प
:प
(No subject)
(No subject)
पुन्हा एकदा धन्यवाद
पुन्हा एकदा धन्यवाद
छान.
छान.