Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 12 March, 2012 - 10:52
चार दिवसांपूर्वी नेटवर सर्फिंग करता करता क्रोशे कामाचा एक सुरेख ब्लॉग दिसला. तो बघतांना एक केबल कफ कॅप दिसली. मनापासून आवडली. ३-४ रंगांची थोडी थोडी लोकर उरली होती . मग तीच वापरुन ही कॅप बनवली. तिथे एकाच रंगात होती. पण उरलेले रंग वापरुन मल्टीकलर कॅप बनवली.
ही त्या ब्लॉगची लिंक.
http://crochet-mania.blogspot.com/2012/03/crochet-cable-cuff-cap.html
गुलमोहर:
शेअर करा
व्वाव.... मस्तच! मज्जा आहे
व्वाव.... मस्तच! मज्जा आहे तुमच्या लेकीची
क्युट दिसते आहे. काय कला आहे
क्युट दिसते आहे. काय कला आहे तुझ्या हातात !
खूपच सुंदर झालीये ही कॅप!
खूपच सुंदर झालीये ही कॅप! खरंच तुमच्या हातात कला आहे. आणि रंगसंगती पण खूप छान जमलीये. तुम्ही केलेल्या इतरही वस्तू बघायची उत्सुकता लागून राहिली आहे.
सुंदर कॅप!
सुंदर कॅप!
फारच सुरेख. तुमच्या लेकीचा
फारच सुरेख. तुमच्या लेकीचा हेवा वाटला. अशी कॅप सहजासहजी नाही मिळणार बाजारात. हे उरलेल्या लोकरीतून केलंय असं म्हटलं तरी तुमचा रंगसंगतीचा सेन्स अगदी युनिक आहे
सुंदरच !
सुंदरच !
छानच.
छानच.
ग्रेट !!!!!
ग्रेट !!!!!
सुंदर!!
सुंदर!!
छान झाली आहे कॅप.
छान झाली आहे कॅप.
सुर्रेखच....
सुर्रेखच....
कसली छान केलीय....
कसली छान केलीय....
खूपच सुंदर!
खूपच सुंदर!
खुप सुंदर...रंगसंगती तर खुप
खुप सुंदर...रंगसंगती तर खुप छान निवडतात
विनार्च, मनिमाऊ, शांकली,
विनार्च, मनिमाऊ, शांकली, अंशा, अगो, दिनेश, आर्च, अबोली, आशुतोष, विद्याक, शशांक, चिमुरी, अनुराग, मयुरी.......खूप खूप धन्यवाद
सुरेख झाली आहे, नी रंगसंगती
सुरेख झाली आहे, नी रंगसंगती पण सुंदरच
मस्तच झालीय
मस्तच झालीय
फारच भारी.....
फारच भारी.....
मस्त . मीपण करणार.
मस्त . मीपण करणार.
सुंदरच!
सुंदरच!
चिऊ, स्मिता, पद्मजा, जयु,
चिऊ, स्मिता, पद्मजा, जयु, वत्सला.......... शुक्रिया
खुपच सुंदर!!! या टोपीबरोबर
खुपच सुंदर!!!
या टोपीबरोबर जमलं तर एक मॅचिंग स्कार्फ पण कर
मस्तच!
मस्तच!
लाजो....... हो नक्की करेन
लाजो....... हो नक्की करेन
हे महान आहे राव कशातूनही
हे महान आहे राव
कशातूनही काहीही बनवता
आपण
धन्यवाद बेफिकीर
धन्यवाद बेफिकीर
खुप सुंदर...
खुप सुंदर...
धन्यु वृषा
धन्यु वृषा