Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 21:30
मायबोली आयडी - मो
पाल्याचे नाव - अर्हन
वय - ४ वर्षे
गोष्टीचे नाव- चल रे भोपळ्या टुणुक टुणुक
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झाडांची नावं पण सांगितली
झाडांची नावं पण सांगितली आहेत... कित्ती गोड... छान
छान
छान
हा हा हा उद्या मरेन ते आजच
हा हा हा
उद्या मरेन ते आजच मरेन
जाडजुड होते, लठ्ठ होते, मग तू मला खा म्हणजे तुला समाधान मिळेल - अशक्य टोन आहे
बरं झाली तू इकडे आलीस>>
प्रचंड मनोरंजक पद्धतीने कथा ऐकवलेली आहे
जबरी अर्हन. उत्तम. सफाईदार
जबरी अर्हन. उत्तम.
सफाईदार सांगतो हाँ अगदी.
अर्हन फार आवडली तुझी गोष्ट!
अर्हन फार आवडली तुझी गोष्ट!
गोष्ट कित्ती छान रंगवून
गोष्ट कित्ती छान रंगवून सांगितलीयेस . मस्त !
लेकीची आठवण आली-मुलगीची आठवण
लेकीची आठवण आली-मुलगीची आठवण आली
खुप मस्त रे अर्हन
खूपच छान! मला खूप आवडली तुझी
खूपच छान! मला खूप आवडली तुझी गोष्ट
अर्हन मस्त सांगितलीयेस गोष्ट.
अर्हन मस्त सांगितलीयेस गोष्ट.
मस्त अर्हन!! खूप छान...तुझी
मस्त अर्हन!! खूप छान...तुझी गोष्ट आम्हाला खूप खूप आवडली.
मस्त सांगितलीस गोष्ट !
मस्त सांगितलीस गोष्ट ! शाब्बास अर्हन !
मस्त सांगितली आहे
मस्त सांगितली आहे
शाब्बास, मस्त सांगीतलीस हां
शाब्बास, मस्त सांगीतलीस हां गोष्ट
मस्त सांगितली आहे गोष्ट
मस्त सांगितली आहे गोष्ट
मस्तच सांगितली आहे गोष्ट. खूप
मस्तच सांगितली आहे गोष्ट. खूप मजा आली ऐकायला
शाब्बास अर्हन!! ''उद्या मरेन
शाब्बास अर्हन!!
''उद्या मरेन ते आजच मरेन!!''
डिगडिगडिग पळायला लागला....
साऊंड इफेक्ट्स भारी...
मस्त सांगितली आहेस रे अर्हन.
मस्त सांगितली आहेस रे अर्हन. वाघ भेटला कसले हळूच सांगितले आहे. जसे काही वाघाला ऐकू जाईल.
उद्या मरेन ते आजच मरेन भारी आहे. मस्त!!
लठ्ठ होते, मग तू मला खा
लठ्ठ होते, मग तू मला खा म्हणजे तुला समाधान मिळेल - झक्कास !
मस्त रे अर्हनः) तुला मोठ्ठी शाबासकी
उद्या मरेन ते आजच मरेन
उद्या मरेन ते आजच मरेन
म्हातारी बितारी मला नही ठाउक
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक
मस्त सांगितलीय.
अर्हन, छान गोष्ट सांगितलीस!
अर्हन, छान गोष्ट सांगितलीस!
मस्तच. एकदम खणखणीत आवाज
मस्तच. एकदम खणखणीत आवाज आहे.
डिगीडिगीडीगी मस्तच आहे
भांडणाचा आवाज पण भारीये.
एक नम्बर!!!!!!!!!!!!!!!!!
एक नम्बर!!!!!!!!!!!!!!!!!