म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ४२ (मो)

Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 21:30
MMGG.jpg


मायबोली आयडी - मो
पाल्याचे नाव - अर्हन
वय - ४ वर्षे
गोष्टीचे नाव- चल रे भोपळ्या टुणुक टुणुक


विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा हा Rofl

उद्या मरेन ते आजच मरेन Lol

जाडजुड होते, लठ्ठ होते, मग तू मला खा म्हणजे तुला समाधान मिळेल - Lol अशक्य टोन आहे

बरं झाली तू इकडे आलीस>> Lol

प्रचंड मनोरंजक पद्धतीने कथा ऐकवलेली आहे Happy

शाब्बास अर्हन!!
''उद्या मरेन ते आजच मरेन!!'' Lol
डिगडिगडिग पळायला लागला.... Lol
साऊंड इफेक्ट्स भारी...

मस्त सांगितली आहेस रे अर्हन. वाघ भेटला कसले हळूच सांगितले आहे. जसे काही वाघाला ऐकू जाईल. Happy
उद्या मरेन ते आजच मरेन भारी आहे. मस्त!!

लठ्ठ होते, मग तू मला खा म्हणजे तुला समाधान मिळेल - झक्कास !
मस्त रे अर्हनः) तुला मोठ्ठी शाबासकी Happy

उद्या मरेन ते आजच मरेन Lol
म्हातारी बितारी मला नही ठाउक
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक

मस्त सांगितलीय.