सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

Submitted by दामोदरसुत on 25 February, 2012 - 12:18

[*] सहावे 'विनायक' अर्थात अंदमानातील सेल्युलर जेल! जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर [इतिहास]

originalCelularJail.jpg
मूळचे सात विंग्ज असलेले सेल्युलर जेल.

२६ फेब्रुवारी १९६६ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आत्मार्पण केले. त्यामुळे २६ फ़ेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पण दिन! सुमारे शतकापूर्वी, म्हणजे ४ जुलै १९११ ला सावरकरांना ज्या सेल्युलर जेलमध्ये बंदिस्त केले गेले ते बंदिगृह आज राष्ट्रीय स्मारक आहे. ज्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झालेले आहेत असे हजारो भारतीय दरवर्षी यात्रेकरूप्रमाणे येऊन कृतज्ञतापूर्वक त्याचे दर्शन घेतात आणि नंतर अंदमानच्या पर्यटनाला जातात. सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांबद्दल मला उपलब्ध झालेली माहिती संक्षिप्त रूपात देत आहे. वाचकांना याशिवाय कांही अधिकृत माहिती असेल तर अवश्य नोंदवावी. १९०६ पासून हे नवे जेल वापरले जाऊ लागले. १९३८ सालानंतर अंदमानला राजकीय कैदी पाठवणे पूर्णपणे बंद केले गेले. त्यानंतर जेलचा एक विंग जिल्हा कारागार म्हणून वापरला जाऊ लागला. श्री. गोविन्दराव हर्षे हे मराठी गृहस्थ १९ वर्षे या बंदिगृहाचे बदिपाल होते. या बंदिगृहाला भेट देणाऱ्यांना त्यांची खूप मदत होत असे. स्वातंत्र्योत्तर काळात सशस्त्र क्रांतिकारकांना राज्यकर्त्यांनी पूर्णपणे दुर्लक्षित केले. त्यामुळे सेल्युलर जेल पाडून तेथे हॉस्पिटल बांधण्याच्या योजनेला बिनदिक्कतपणे सुरुवात केली गेली. त्या बंदिगृहात २२५ बंगाली, ६७ पंजाबी, २० उत्तर प्रदेशी, नंतर कांही बिहारी, ,काही आसामी, तर फक्त तीन मराठी क्रांतिकारकांनी यातना सोसल्या होत्या. त्यातील हयात क्रांतिकारकांनी वा त्यांच्या वारसांनी व्यथित होऊन त्या बंदिगृहाचे स्मारकात रुपांतर करण्याची मागणी केली. २७ मे १९६७ रोजी श्री. विश्वनाथ माथुर यांच्या कलकत्त्यातील निवासस्थानी सेल्युलर जेलमध्ये राजबंदी म्हणून ज्यांनी शिक्षा भोगली अशा आठ जणांनी अंदमान-स्वातंत्र्यसैनिक संघटना स्थापन केली.

५ नोव्हें१९६७ च्या बैठकीत सेल्युलर जेल पाडायला सुरुवात झाल्याच्या बातम्या आल्याने पाडापाडी थांबवून त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करावे ही आणि हयात अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन द्यावी अशा मागण्या शासनाकडे करण्याचे ठरवण्यात आले. निखिल गुहा रॉय (अध्यक्ष), विश्वनाथ माथुर (जनरल सेक्रेटरी), बंगेश्वर रॉय (असिस्टंट सेक्रेटरी), बिनय बोस(खजिनदार) असे पदाधिकारी निवडून कामाला सुरुवात झाली. ६ एप्रिल १९६८ रोजी ५६ सह्यांचे निवेदन पंतप्रधान इंदिरा गांधीना देण्यात आले. राजकीय पक्षांनाही या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आवाहन केले गेले. ५ मे १९६८ रोजी भूपेश गुप्तांनी लोकसभेत अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांच्या या मागण्या मांडल्या. एन सी चतर्जी, सौ रेणू चक्रवर्ती आणी निरेन घोष या खासदारांनी अंदमानला भेट दिली आणि नंतर पंतप्रधानांना निदान उरलेल्या तीन विंग्ज न पाडण्याबद्दल आग्रह धरला. प्रत्येक देशभक्तासाठी सेल्युलर जेल हे पवित्र स्थान आहे हे त्यांनी आग्रहाने मांडले. इंद्रजीत गुप्तांनीही आग्रह धरला. जेल पाडले जात असल्याबद्दल निषेधाच्या सभा ठिकठिकाणी झाल्या. मार्च १९६९ मध्ये संघटनेचे पदाधिकारी अंदमानला जाऊन आले.

८ एप्रिल १९६९ ला त्यांनी इंदिराजींची भेट घेऊन मागण्या मांडल्या. इंदिराजींनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

३० एप्रिल १९६९ ला शासनाने पुढील चार वर्षांमध्ये उरलेल्या सेल्युलर जेलचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा केली.

२ ऑक्टोबर १९६९ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन देण्याचे शासनाने मान्य केले.

१५ ऑगस्ट १९७२ ला अंदमान-स्वातंत्र्यसैनिकांना ताम्रपत्रेही देण्यात आली.

२६ जानेवारी १९७४ ला अंदमानात शिक्षा भोगून आलेल्या ९६ स्वातंत्र्यसैनिकांनी अंदमान- यात्रा केली आणि जेथे यमयातना भोगल्या त्या जेलचे दर्शन घेतले. राष्ट्रीय स्मारक तयार हॊण्यास प्रत्यक्षात १९७९ हे वर्ष उजाडावे लागले.११ फ़ेब्रुवारी १९७९ ला पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे उदघाटन केले.
[*] सेल्युलर जेल नष्ट होऊ नये आणि त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर व्हावे म्हणून केल्या गेलेल्या प्रयत्नांविषयी वाचा इथे: http://hridyapalbhogal.hubpages.com/hub/Andaman-Cellular-Jail-Kaala-Paan...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

भारतात आपल्या सर्वांचा एकच मोठा शत्रू आहे तो म्हणजे दुही / दुफळी / एकात्मतेचा अभाव.
प्रत्येकाला सतत असे वाटत असते की अमुक एक जात / धर्म / पंथ / कम्युनिटी आमचा दुस्वास करते.
प्रत्येकालाच वाटत असते की आपण ज्या समाजात आहोत त्यामधे आपल्याला लोकांनी चांगले म्हणावे, मान मिळावा. दुर्दैवाने आजतागायत या ना त्या कारणाने भारतीय समाजाचे संघटन कमी अन विघटनच जास्त होत राहिले आहे. आणि त्याला मोठ्या प्रमाणावर अनेक शक्तींनी (बाहेरच्या / आतल्या) आपापल्या स्वार्थासाठी खतपाणी घातले आहे.

"कोडगा अंध धर्मवाद ,संघाची भाटगिरी ,अंधश्रद्धा, प्रतिगामी विचार, कर्मकांडे, फॅसिस्ट मनोवृत्ती" हे सर्व सोडायची तयारी आहे का??? मगच पुढचे बोलू.बघा नीट विचार करुन.>>>>.

जरुर, का नाही? जे त्याज्य आहे ते आम्ही कधीच सोडले आहे. त्यात कर्मकांड, अवडंबर, सो कॉलड फॅसिझम सगळेच आले. तुम्ही पण तुमचा सदा न कदा हिंदुत्व, ब्राह्मण यांना नावे ठेवण्याचा सराव सोडा आणि प्रत्यक्ष येवुन भेटा. इथे नुसत्या गावगप्पा मारण्यापेक्षा एकत्र येवुन काहीतरी ख्करोखर विधायक काम करुयात. येताय.....?

>>तुम्ही निधर्मी झाला आहात आणि धर्मवाद सोडत आहात अशा आशयाचे एक 'प्रतिज्ञापत्र' मायबोलीवर पोस्ट करा खाली तुमचा खरा पत्ता द्या स्वखर्चाने भेटायला तयार आहे. बघा आहे का हिंमत.

तुमची हिंमत समजली. आता तुमचा आयडी भेकड असा करा Rofl

<<तुमची हिंमत समजली.
आता तुमचा आयडी भेकड
असा करा>>हाच तो फॅसिस्टवाद.पलायनवाद.

अच्छा म्हणजे भेटायला बोलावणं हा पलायनवाद
आणि न भेटता इथे कॉमेंट टाकायला सांगणं हा शूरवीरपणा Rofl

अहो ००७, मंदार, विशाल, आणि अजुन जे कोणी आयडी असतील ते,
ही यादवी बास करू. तशीही उतू जाईल एवढी चर्चा येथे झाली आहे,
लिहिण्यासारखे काही राहिले नाहीये त्यामुळे या धाग्याला आता पुर्णविराम देऊन
एखाद्या नविन विधायक कार्याबाबत चर्चा करणार्‍या धाग्यावर भेटू. धन्यवाद !

<<अच्छा म्हणजे
भेटायला बोलावणं
हा पलायनवाद
आणि न भेटता इथे कॉमेंट
टाकायला सांगणं
हा शूरवीरपणा>>
एक पोस्ट काय टाकायला सांगितली, लगेच घाबरलात.

या धाग्याला टाळे लागायला अजून कितीचा आकडा पार करावा लागेल...????

लोकहो, तुम्ही फार मनापासून प्रयत्न करत नाही आहात...आत्तापर्यंत या धाग्याला टाळे लागायला पाहिजे होते. जर जोर लावा आणि अजून खालच्या पातळीवर उतरा... Happy

>>>>>>>>>>>>अहो ००७, मंदार, विशाल, आणि अजुन जे कोणी आयडी असतील ते,
ही यादवी बास करू. तशीही उतू जाईल एवढी चर्चा येथे झाली आहे,
लिहिण्यासारखे काही राहिले नाहीये त्यामुळे या धाग्याला आता पुर्णविराम देऊन
एखाद्या नविन विधायक कार्याबाबत चर्चा करणार्‍या धाग्यावर भेटू. धन्यवाद !>>>>>>>>>>>>

आनुमोदन

<<या धाग्याला टाळे
लागायला अजून
कितीचा आकडा पार
करावा लागेल...????
लोकहो, तुम्ही फार
मनापासून प्रयत्न करत
नाही आहात...आत्तापर्यंत
या धाग्याला टाळे
लागायला पाहिजे होते.
जर जोर लावा आणि अजून
खालच्या पातळीवर
उतरा...>>सावरकरांच्या नावाचा वापर पद्धतशीरपणे गांधीद्वेष ,मुस्लिमद्वेष पसरण्यासाठी केला जातो. आता सावरकरांच्या प्रत्येक धाग्यावर" कॉंग्रेसने त्यांची फार उपेक्षा केली "असा गळा काढायलाच हवाच का?. ह्या अश्या लोकांमुळेच धागे बंद पडतात.

महेश,

तुमची कळकळ समजली. पण हे जे हिंदुद्वेष्टे आहेत त्यांना फक्त हिंदुत्ववाद्यांना उचकावून मजा बघत बसायचंय. त्यामुळे तुम्ही म्हणता ती दुही सदैव असणारंच.

म्हणून असल्या लोकांना मिळेल तिकडे वैचारिकदृष्ट्या ठोकून काढलं पाहिजे. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो.

बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या शब्दात सांगायचं झालं तर ही मॅकॉलेची पढतमूर्ख अवलाद गायीच्या सडाला चिकटलेल्या गोचीडासारखी आहे. भारतमातेच्या दुधाऐवजी रक्तच पिणार. आजिबात त्यांना समेटाचं आवाहन करू नका. त्यांच्यावाचून आपलं काही अडलं नाही.

मुस्लिमांच्या कच्छपी लागलेल्या इंग्रजांना हिंदूंनी चालवलेल्या वंगभंग चळवळीने ताळ्यावर आणलंच ना? वरपांगी फूट होती, वंदे मातरम म्हणणार नाही वगैरे वगैरे. पण अंती वंगभंग समाप्त झालाच की नाही?

आपला नम्र,
-गामा पैलवान

त्यांच्यावाचून आपलं काही अडलं नाही.

तुमच्यावाचून तरी असं काय मोठं अडलं देशाचं? एकदा १३ दिवसाचं सरकार, एकदा ५ वर्शाचं सकार.. एवढं सोडलं तर उरलेला काळ देश दू:खाच्या खाईत पडला होता की काय?

जामोप्या,

>> तुमच्यावाचून तरी असं काय मोठं अडलं देशाचं?

तुम्हीच शोधून काढा की! तुम्हाला शिकवलं नाही मॅकॉलेच्या शाळेत?

रच्याकने : दोन माणसं आपापसांत व्यवहार करीत असतांना तिर्‍हाईताने नाक खुपसायचं नसतं. मी हिंदुत्ववाद्यांना आपला मानतो. हिंदुद्वेष्ट्यांना नाही.

आ.न.,
-गा.पै.

Lol

तुमच्यावाचून तरी असं काय मोठं अडलं देशाचं?

मी कुठं म्हटलं माझ्यावाचून काही अडलं म्हणून?

राम कृष्णही आले गेले
त्यावाचून जग का ओसची पडले
कुणी सदोदित सूतक धरिले
मग काय अटकले मजशिवाय
जन पळभर म्हणतील हाय हाय !

( जेम्सभाऊनी इथे पार मुक्तछंदाची मैफलच लावली! Proud )

<<म्हणून
असल्या लोकांना मिळेल
तिकडे
वैचारिकदृष्ट्या ठोकून
काढलं पाहिजे.
म्हातारी मेल्याचं दु:ख
नाही, पण काळ
सोकावतो.>>:P

नमस्कार....उपस्थित मान्यवर......
.
.
चर्चा जरूर करा.....पण शब्द मर्यादा सांभाळतात का..?
मास्तुरे...पैलवान इ. आणि जामोप्या, जेम्स इ.
.
.
चर्चा करा...एकमेकांचा मुद्दा खोडून काढा....
चांगली माहीती देतात आपण सगळे..
लिहीताना थोरांचा अपमान होइल असे शब्द वापरू नका.... त्यांची टिका करा पण त्यांना मान देवून करा....
.
.
थोर लोक सुध्दा चुकतात....आपण सगळे तर लहान आहोत.....
वैयक्तिक पातळीवर न घसरता चर्चा चालू ठेवा....
.
.
आणखीन माहीती येउ द्या ...सगळ्यांना सर्वच काही माहीती नसत....
.
.
.
( दिवे देत नाही मी)

.
.
मी संयम बाळगला......
आपणही बाळगा.......

.

याला मडे मडे स्नान असं म्हणतात. कुक्के सुब्राह्मण्यम मंदिर (सुळया) येथे ब्राह्मणांच्या उष्ट्या पत्रावळींवरून इतर जातीतील लोक लोळण घेतात. हा पूर्णपणे ऐच्छिक विधी आहे. ही प्रथा नाही. कुणावरही कसलीही जबरदस्ती नाही. घटनेने दिलेल्या कुठच्याही मानवी अधिकाराची पायमल्ली होत नाही. यात नवस फेडण्याचाही भाग आहे. यामुळे त्वचाविकार बरे होतात असा भक्तांचा विश्वास आहे.

ऐच्छिक असो वा नसो, ही प्रथा घृणास्पदच आहे. अशिक्षित लोकांनी हे करणे एकवेळ समजू शकतो पण सुशिक्षित आणी स्वतःला हिंदु धर्माचे तारणहार म्हणवून घेणार्‍या संघटनाही या अमानुष प्रथेला समर्थन देतात हे पाहून त्यांच्या प्रायॉरिटीज कुठे आहेत हे स्पष्ट होते. असल्या प्रकाराने त्वचाविकार बरे होतात असे त्यांना वटत असेल तर त्यांचे प्रबोधन करावे असे तथाकथित हिंदुत्ववाद्यंना का वाटत नाही ? असल्या प्रथेचे केवळ ती ऐच्छिक आहे म्हणून समर्थन करणारे विज्ञाननिष्ठ सावरकरांचे अनुयायी कसे ?

नागमल्लादिके (तालुका पावागड, तुमकूर) आणि रामनाथपूर (तालुका अरकलुगुड) या ठिकाणीही असे स्नान चालते. मात्र इथे ब्राह्मण लोक ब्राह्मणांनी भोजन केलेल्या उष्ट्या पत्रावळींवरुन लोळण घेतात. त्यामुळे दलितांना अपमानित करण्यासाठी मडे स्नान सुरू करण्यात आले या आरोपात तथ्य नाही.

Two wrongs do not make it right. इतर ठिकाणीही तशा प्रथा आहेत हे समर्थन होत नाही. आणी हो, ते कुक्के सुब्रम्हण्यं मंदिर मुळात ब्राम्हणेतरांनी बांधलेले आहे.

रच्याकने : इतर धर्मियांच्या चालरीती बंद करण्याची हिंमत कधी प्रशासनाने दाखवली नाहीये हे नमूद करावेसे वाटते.

उष्ट्या पत्रावळीवरून लोळण घेण्याची चालरीत इतर कोणत्या धर्मात आहे ?
इतर धर्मात चुकीच्या रीती असतीलही, त्यांची उठाठेव कशाला?

"आपल्या घरात बराच कचरा झाला आहे, चला आपण सारे मिळून तो साफ करुयात"
"कशाला उगाच ? तो शेजार्‍याच्या घरात बघा आपल्यापेक्षा जास्त कचरा आहे"

<<ऐच्छिक असो वा नसो, ही प्रथा घृणास्पदच आहे. अशिक्षित लोकांनी हे करणे एकवेळ समजू शकतो पण सुशिक्षित आणी स्वतःला हिंदु धर्माचे तारणहार म्हणवून घेणार्या संघटनाही या अमानुष प्रथेला समर्थन देतात हे पाहून त्यांच्या प्रायॉरिटीज कुठे आहेत हे स्पष्ट होते. असल्या प्रकाराने त्वचाविकार बरे होतात असे त्यांना वटत असेल तर त्यांचे प्रबोधन करावे असे तथाकथित हिंदुत्ववाद्यंना का वाटत नाही ? असल्या प्रथेचे केवळ ती ऐच्छिक आहे म्हणून समर्थन करणारे विज्ञाननिष्ठ सावरकरांचे अनुयायी कसे ?>> असल्या प्रथेतुन त्यांना बहुसंख्य हिंदुना गुलाम बनवल्याचा "अमानुष आनंद" मिळत असतो, त्यामुळे ते बोलणार नाहीत

<<"आपल्या घरात बराच
कचरा झाला आहे,
चला आपण सारे मिळून
तो साफ करुयात"
"कशाला उगाच ?
तो शेजार्याच्या घरात
बघा आपल्यापेक्षा जास्त
कचरा आहे">>अगदी बरोबर, पण "समोरचा दिगंबर अवस्थेत राहतो मग मी ही दिगंबरावस्थेतच राहणार" अश्या विकृत मानसिकतेचे हे लोक आहेत.:p

या असल्या प्रथा बंद करण्यासाठी सरकार का नाही काही करत ? सरकार तर तुमच्या सारख्या सेक्युलर विचारसरणीचेच आहे ना ? मग त्यांना काय प्रोब्लेम आहे सुधारणा घडवून आणायला ?

जागोप्या, जेम्स बाँड, ईब्लिस , मायबोली संकेतस्थळावर ब्राह्मणांना नावे ठेऊ नका. हे संकेतस्थळ एका ब्राह्मणाने सुरु केले आहे व प्रशासकही ब्राह्मणच आहेत. त्यामुळे इथे सेक्युलर कुत्र्यांचा धूमाकुळ खपवुन घेतला जात नाही. भुंकायचे असल्यास तुमच्या सेक्युलर बापाने चालवलेली अनेक संकेतस्थळे आहेत ,तिथे जा.

ब्राह्मणाना कुणी नावे ठेवलेली नाहीत. कुठे असतील तर उदाहरणे सांगा, त्यावर कारवाई/संपादन करता येईल.

हे संकेतस्थळ एका ब्राह्मणाने सुरु केले आहे व प्रशासकही ब्राह्मणच आहेत. त्यामुळे इथे सेक्युलर कुत्र्यांचा धूमाकुळ खपवुन घेतला जात नाही

हे तुम्ही का सांगताय? त्यानाच बोलु द्या ना.. तुम्हाला त्यानी त्यांचा कुत्रा म्हणून नेमलाय का ते तुमचे बाप आहेत?

हे संकेतस्थळ एका ब्राह्मणाने सुरु केले आहे व प्रशासकही ब्राह्मणच आहेत. त्यामुळे इथे सेक्युलर कुत्र्यांचा धूमाकुळ खपवुन घेतला जात नाही

तसा बोर्ड लावायला सांगा त्याना.

नथिंगनेस, कितीही मतभेद असले तरी कृपया असे लिहिणे योग्य नाही. तसे तर येथे कोणीही अजुन जहाल भाषेत लिहू शकेल, पण आंतरजालीय सभ्यतेच्या संकेतांना धरून नसणारे लेखन मग ते कोणाचेही असो योग्य नाही. कृपया आपण आपला प्रतिसाद संपादित करावा ही विनंती.

महेश यांच्याशी सहमत... अशा लिहीण्याने वातावरण अजुनच गढूळ होण्यास मदतच होईल. या आधी पण नथिंगनेस यांनी वादग्रस्त विधान केले होते...

थोडा खोल विचार केल्यास अशा वेगळ्या विचारांमुळेच (विरोधामुळे) आपण जास्त गांभिर्याने विचार करायला लागतो... काही चुका होत असल्यास त्या सुधरण्याला संधी मिळते.

हायला.. शेवटी हा वाद नेहमीप्रमाणे बामणांपर्यंत पोहोचला म्हणायचा.. आता मला सुद्धा मैदानात उतरावे लागणार.. Lol

हे राम ! अहो पुलाखालुनच काय वरून सुद्धा आधीच खुप पाणी वाहून गेले आहे, एवढे सगळे होईपर्यंत कुठे होतात ? Happy

नथिंगनेस | 8 March, 2012 - 13:49 नवीन

जागोप्या, जेम्स बाँड, ईब्लिस , मायबोली संकेतस्थळावर ब्राह्मणांना नावे ठेऊ नका. हे संकेतस्थळ एका ब्राह्मणाने सुरु केले आहे व प्रशासकही ब्राह्मणच आहेत. त्यामुळे इथे सेक्युलर कुत्र्यांचा धूमाकुळ खपवुन घेतला जात नाही. भुंकायचे असल्यास तुमच्या सेक्युलर बापाने चालवलेली अनेक संकेतस्थळे आहेत ,तिथे जा.
<<<

१. ब्राह्मणांना नावे कुणी ठेवलीत व केव्हा?
२. सुरू केले, प्रशासन केले, त्यांची जात त्यांनी सांगितली नाही, ना आमची विचारली.
३. ब्राह्मणांच्या साईटींवर 'सेक्युलर' 'कुत्र्यांचा' 'धुमाकुळ' 'खपवून घेतला जात नाही' असे ज्या दिवशी येथील अ‍ॅडमिन मला सांगतील, त्या दिवशी मी माझा नांव पत्ता व सेल नं. अ‍ॅडमिनना सांगेन, व योग्य ते गैरसमज दूर करीन.
४. 'तुमच्या सेक्युलर बापाने' म्हणजे नक्की काय? (ता.क. 'तुमचे' बाप सेक्युलर नव्हते/नाहीत, मग बहुधा फॅसिस्ट (उदा. हिटलर, खोमेनी इ.) होते असे तुम्हांस सुचवायचे आहे काय?)
अशी कोणती संस्थळे आहेत?

मायबोलीच्या प्रशासनास या प्रकारचे फ्लेमिंग मान्य असावे असे वाटत नाही.. अन्यथा, मध्यंतरी धागे बंद करून समज देणे इ. येथे झालेले आठवते.

ता.क. 'भेटायला बोलविण्याविषयी' मंदार जोशी नामक एका भ्याड प्राण्याच्या कॉमेन्ट्स वाचल्या. डेक्कनचा बस स्टॉप आठवत नसेल तर पुन्हा विचार करा. कुठल्या चौकात/बोळात येऊ ते ही सांगा. @मंदार जोशी.
धन्यवाद.

Pages