Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 7 March, 2012 - 01:37
लेकीची फरमाईश......स्टोल.....काळ्या रंगाचा....!!
वाढदिवस पण जवळ आलेला..........मग नाही कसं म्हणणार.......
आणला दोरा आणि केली सुरवात....
लेक खुश होईल असं वाटतंय
गुलमोहर:
शेअर करा
व्वा!! मस्तच आहे ...नक्की
व्वा!! मस्तच आहे ...नक्की आवडेल लेकीला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसला सुंदर दिसतोय...
कसला सुंदर दिसतोय...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा! मस्त रंगही काळा निवडलाय
वा! मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रंगही काळा निवडलाय त्यामुळे बर्याच आऊट-फिट्सवर जाइल.
मस्त आहे एकदम!
मस्त आहे एकदम!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कित्ती सुंदर, झालाय.. फार्फार
कित्ती सुंदर, झालाय..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फार्फार आवडला
सह्ही.....
सह्ही.....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कित्ती मस्त! तिच्या मैत्रिणी
कित्ती मस्त! तिच्या मैत्रिणी हेवा करणार तिचा इतक्या सुंदर स्टोलसाठी, कारण मार्केटमधे इतका मस्त मिळणारच नाही.
मयुरी, चिमुरी, विनार्च,
मयुरी, चिमुरी, विनार्च, स्वाती, बागेश्री, पद्मजा, मनिमाऊ........धन्यु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विनार्च.....ह्म्म्म......तसाही तिचा काळा रंग आवडता आहे. ढीगभर कपडे आहेत काळे आणि नवीन आणतांना न चुकता काळेच घेते ..... !!
मनिमाऊ.......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाजूक तरीही खतरनाक! मस्तच
नाजूक तरीही खतरनाक!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्तच झालाय!
सुरसुखखनि तू विमला सगुणा
सुरसुखखनि तू विमला सगुणा कविबाला ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच झालाय्.काळा असल्याने
मस्तच झालाय्.काळा असल्याने कोणत्याही ड्रेस वर चालेल.
मस्तच झालाय. लेक खुश होणारच.
मस्तच झालाय. लेक खुश होणारच.
पौर्णिमा........
पौर्णिमा........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बघूया काय म्हणतेय ती ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बित्तुबंगा......... मी लाजलेय बर्का
सुलेखा, नन्ना....... ह्म्म्म
खूपच छान आहे.
खूपच छान आहे.
सगळ्यात नाजुक कामच अवघड असतं
सगळ्यात नाजुक कामच अवघड असतं नाही का? खूप सुरेख झालाय स्टोल.
जयश्री, खुपच भारी... तो कसा
जयश्री, खुपच भारी... तो कसा केलास हे पण सांग ना, म्हणजे मी पण माझ्या लेकीसाठी करीन.:)
अप्रतिम कारागिरी.
अप्रतिम कारागिरी.
नाजूक अन अतीसु.न्दर अतिशय
नाजूक अन अतीसु.न्दर
अतिशय आवडला ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अग काय सुंदर झालाय.. लेक तर
अग काय सुंदर झालाय.. लेक तर नक्की उड्याच मारेल आनंदाने.. मस्त गिफ्ट !!
खुपच ग भारी..मस्त केल आहेस
खुपच ग भारी..मस्त केल आहेस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ग्रेट!! छान दिसतोय स्टोल, लेक
ग्रेट!! छान दिसतोय स्टोल, लेक खुश होणार!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा! मस्त झालाय्...डिझाईन छान
वा! मस्त झालाय्...डिझाईन छान आहे...
" u r d best muma in the world" अशी पावती मिळणार लेकीकडून!!
आहा, काय मस्त झालाय
आहा, काय मस्त झालाय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आर, निंबुडा, प्रिती, शशांक,
आर, निंबुडा, प्रिती, शशांक, अनघा, मंजू, अंकुडी, अरुंधती, फुलराणी, अगो........ शुक्रन शुक्रन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रिती...... अगं ही रुद्रगाठ किंवा ह्याला "सॉलोमन्स नॉट" असंही म्हणतात. मी आधीच्या पोस्ट मधे लिंक दिलीये. युटुयुब वर भरपूर व्हिडियोज आहेत. अगदी सोप्या पद्धतीने शिकवतात ते. पटकन वाढतं सुद्धा.
तुझ्यासाठी पुन्हा एकदा लिंक देतेय.
http://youtu.be/GEFXT35C_TE
फुलराणी........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान कलाकारी! स्टायलिश दिसतोय
छान कलाकारी! स्टायलिश दिसतोय स्टोल!
खूप छान दिसतोय स्टोल.किती नं.
खूप छान दिसतोय स्टोल.किती नं. चा दोरा आणि हूक वापरलेला अहे?
भारीच आहे आवडला मला
भारीच आहे
आवडला मला ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच सुंदर!अतिशय नाजूक दिसतेय
खूपच सुंदर!अतिशय नाजूक दिसतेय डिझाईन,लेकीला आवडेल असेच आहे!:)
खूप सुंदर!
खूप सुंदर!
खुप छान !
खुप छान !
Pages