Submitted by अवल on 5 March, 2012 - 03:31
आज माझ्या भाचे सुनेचा कथ्थक नाचाचा कार्यक्रम आहे. तिला शाब्बासकी म्हणुन हा बटवा तिच्यासाठी केला.
गुलमोहर:
शेअर करा
आज माझ्या भाचे सुनेचा कथ्थक नाचाचा कार्यक्रम आहे. तिला शाब्बासकी म्हणुन हा बटवा तिच्यासाठी केला.
सवल, सहीच
सवल, सहीच
खूप सु.न्दर आहे ग बटवा अवल.
खूप सु.न्दर आहे ग बटवा अवल.
सुरेखच! आईचा वारसा लेक
सुरेखच! आईचा वारसा लेक चालवतेय!:)
धन्स ! अंशा
धन्स !
अंशा
अवल, बेडस्प्रेड पण सुंदर आहे
अवल, बेडस्प्रेड पण सुंदर आहे गं
बेड स्प्रेड सुंदर आहे!
बेड स्प्रेड सुंदर आहे!
बेड्स्प्रेड देखिल फार सुंदर !
बेड्स्प्रेड देखिल फार सुंदर !
सुंदर !
सुंदर !
बटवा आणि बेडस्प्रेड दोन्ही
बटवा आणि बेडस्प्रेड दोन्ही मस्त!
सुंदर,अप्रतिम
सुंदर,अप्रतिम
अवल, किती सुंदर आहे
अवल, किती सुंदर आहे बेडस्प्रेड ! अप्रतिम, मस्तच..... अजुन काय काय आहे तुझ्या पोतडीत?? येउदेत ते पण ईथे.
बटवा कसा केला ते स्टेप बाय स्टेप दे ना.
नुस्ता बटवा आणि तो बेड
नुस्ता बटवा आणि तो बेड स्प्रेडच नाही तर हा बटवा ज्या चादरीवर ठेऊन फ़ोटो काढलाय ती पण सुरेख आहे....अशी सासू हवी असं सगळ्या वाचणार्या सुना म्हणत असतील....
Pages