अजून एक बटवा

Submitted by अवल on 5 March, 2012 - 03:31

आज माझ्या भाचे सुनेचा कथ्थक नाचाचा कार्यक्रम आहे. तिला शाब्बासकी म्हणुन हा बटवा तिच्यासाठी केला.

DSC_0058 copy.jpgDSC_0060 copy.jpg

गुलमोहर: 

अवल, किती सुंदर आहे बेडस्प्रेड ! अप्रतिम, मस्तच..... अजुन काय काय आहे तुझ्या पोतडीत?? येउदेत ते पण ईथे.
बटवा कसा केला ते स्टेप बाय स्टेप दे ना.

नुस्ता बटवा आणि तो बेड स्प्रेडच नाही तर हा बटवा ज्या चादरीवर ठेऊन फ़ोटो काढलाय ती पण सुरेख आहे....अशी सासू हवी असं सगळ्या वाचणार्‍या सुना म्हणत असतील....

Pages