Submitted by अश्विनी कंठी on 5 March, 2012 - 22:35
काय बर नवीन बनवावे ? याचा मी गुगल वर शोध घेत असताना ही स्ट्रॉबेरीच्या आकाराची पर्से मला दिसली.मी पाहता क्षणी ह्या पर्सच्या प्रेमात पडले आणि कधी एकदा ही पर्स बनवते असे मला झाले.
तुम्हाला पण ही पर्स निश्चितच आवडेल.
ऋणनिर्देश: http://primrosehillstudio.blogspot.com/2009_06_01_archive.html
गुलमोहर:
शेअर करा
वा मस्त आहे
वा मस्त आहे
व्वॉव!! मझ्या लेकीला भयंकर
व्वॉव!! मझ्या लेकीला भयंकर आवडेल ही
सहीच...
सहीच...
छानच झाली आहे पर्स्/बटवा.
छानच झाली आहे पर्स्/बटवा.
मस्त आहे..
मस्त आहे..
मस्त !!
मस्त !!
मस्तच आहे.
मस्तच आहे.
मस्तच!
मस्तच!
मस्तच
मस्तच
पारूबाई, फारच सुरेख आहे एकदम.
पारूबाई, फारच सुरेख आहे एकदम.
मला एक बनवून द्या की प्लिज.
वॉव मस्त आहे एकदम.
वॉव मस्त आहे एकदम.
कलर कॉम्बो छान आहे.
कलर कॉम्बो छान आहे.
खुप सुंदर !
खुप सुंदर !
अतिशय सुंदर्..मी ही प्रेमात
अतिशय सुंदर्..मी ही प्रेमात पडले हिच्या...
दक्षे, मी बनवली तर तुलाच करेन कुरियर..
मस्तच आहे एकदम
मस्तच आहे एकदम
खूपच गोड झालीये पर्स.........
खूपच गोड झालीये पर्स......... अगदी परफेक्ट स्ट्रॉबेरी
जयवी +१
जयवी +१
छानच झाली आहे!खूप गोड!
छानच झाली आहे!खूप गोड!
सुरेख, सुरेख आणि सुरेखच.....
सुरेख, सुरेख आणि सुरेखच.....
खूपच छान!! तुम्ही क्लासेस
खूपच छान!! तुम्ही क्लासेस घ्या क्रोशाचे. मी पहिली येइन शिकायला!!
सहीच !
सहीच !
कित्ती छान. सासुबाईना येतो
कित्ती छान. सासुबाईना येतो क्रोशा. त्याना करायला लावते आता माझ्यासाठी.
- सुरुचि
मस्त दिसते आहे पर्स!! कलर
मस्त दिसते आहे पर्स!! कलर कॉम्बो आणि आकार सगळंच मस्त जमलंय.
व्वॉव!! मझ्या लेकीला भयंकर
व्वॉव!! मझ्या लेकीला भयंकर आवडेल ही>>>> +२ (दोन्ही लेकींना आवडली.)
खूप मस्त. कुणालातरी करायला
खूप मस्त. कुणालातरी करायला लावली पाहिजे मजकरता
गोड आहे.
गोड आहे.
खूपच छान
खूपच छान
सही!
सही!
खुप सुंदर !
खुप सुंदर !
मस्त आहे. माझ्या मैत्रीणीच्या
मस्त आहे. माझ्या मैत्रीणीच्या मुलीला खूप आवडेल.
Pages