अजून एक बटवा

Submitted by अवल on 5 March, 2012 - 03:31

आज माझ्या भाचे सुनेचा कथ्थक नाचाचा कार्यक्रम आहे. तिला शाब्बासकी म्हणुन हा बटवा तिच्यासाठी केला.

DSC_0058 copy.jpgDSC_0060 copy.jpg

गुलमोहर: 

मस्त Happy

अरेच्च्या मी मैत्रिणी, महिला मंडळाला बोलावले तर त्या कोणीच नाहीत Sad
दिनेशदा, मंदार तुम्हीच माझे खरे मित्र Happy धन्स !

अवल अग मी केव्हापासून मोर पहात बसले होते. Wink
अग शनीवारी तरी, दाखवायचा होतास हा बटवा. मी तुला काल चहा प्यायला बोलावले असते. Wink

आज सकाळी अकरा वाजता करायला घेतला >>>>>कित्ती ग तू कामाची. (कामाची कमळी):फिदी:
माझ्या पहिल्या प्रतिसादातली दुसरी ओळ, नीट वाच ग. (नजरेआड करू नको. :हाहा:)

सुंदर..:)
एक भाप्र : मी तुम्हाला भांगडा करून दाखवला तर मलापण असच बक्षीस द्याल का? Proud

शोभा पोचला बरं चहा तुझा Happy
टोकूरिका, मग मला तुझ्यासाठी पंजाबी दंडा तयार करावा लागेल ना Wink हलके घे गं Happy

अवल,
छानच बनवलाय बटवा.
आणि महिला मंडळच कशाला ? आम्हालाही थोडंफार कळतं हो यातलं Wink

(बटव्याची बॉर्डर साडीच्या बॉर्डरसारखी वाटली.)

अवल, तू कित्ती हुशार आहेस ग. मी पहिला प्रतिसाद म्हटल्यावर मुद्दाम फक्त दुसरा वाचलास ना? Wink
अग, हा बघ माझा पहिला प्रतिसाद : Proud

शोभा१२३ | 5 March, 2012 - 12:42
अवल, सुंदर! (बटवा ग. फिदीफिदी).
अवल, मला पण एक दे ना.

उल्हासजी. अहो तुम्हाला कळण्याशी संबंध नाही हो, इंट्रेस्ट्चा संबंध आहे Happy
अन हो मी आधी लिहिणार होते पण कंटाळा केला. खरं तर एका साडीवरच्या ब्लाउसपीस मला आवडला नव्हता. मग त्याचे काठ दुसर्‍या ब्लाउजपीसवर वापरले. अन उरलेली बॉर्डर याला वापरली Happy बघा तुम्हाला यातलं कळतं हे सिद्ध केलत तुम्ही Happy

मग मला तुझ्यासाठी पंजाबी दंडा तयार करावा लागेल ना>>>>>>>> Uhoh पंजाबी दंडा म्हणजे??
बटव्याची बॉर्डर साडीच्या बॉर्डरसारखी वाटली>>>>>>>>> जरीकाठ वापरले असतील.

एक भाप्र : मी तुम्हाला भांगडा करून दाखवला तर मलापण असच बक्षीस द्याल का?>>>>>>> अवल, मी तुला नाच करुन दाखवु नये म्हणुन मला एक बटवा देशील का? Wink

शोभा, कितीदा ते प्रतिसाद एडिटायचे... Happy

आम्हालाही थोडंफार कळतं हो यातलं >>>> (बटव्याची बॉर्डर साडीच्या बॉर्डरसारखी वाटली.)>>>>>>> सप्रमाण सिद्ध केलंत की Happy

शोभा स्मित आखाडसासू, घरी ये, देते>>>>>हा. आत्ता कसं? (तुला काय काय वस्तू , बनवता येतात, त्याचे जरा फोटो टाक ना इथेच Wink यादी करायला बरे. :हाहा:)

धन्यवाद !
निकिता, पुढच्यावेळेस हाताशी मोबाईल ठेवेन अन स्टेपबाय स्टेप फोटो काढेन Happy

माझ्या सदस्यत्वात जा, तिथे लेखन यावर क्लिक कर, अन शोध फिदीफिदी>>>>>थांब जरा. कागद पेन घेऊनच जाते.>>>>>>> अगं कॉपी-पेस्ट कर आणि प्रिंट काढ ना... हाकानाका

शोभा, कितीदा ते प्रतिसाद एडिटायचे... >>>>>चिमूरी, जास्त जागा अडवू नये म्हणून >>>>> Lol

अवल सॉरी इतक्या अवांतर प्रतिसादाबद्दल Wink

Pages