Submitted by अवल on 5 March, 2012 - 03:31
आज माझ्या भाचे सुनेचा कथ्थक नाचाचा कार्यक्रम आहे. तिला शाब्बासकी म्हणुन हा बटवा तिच्यासाठी केला.
गुलमोहर:
शेअर करा
आज माझ्या भाचे सुनेचा कथ्थक नाचाचा कार्यक्रम आहे. तिला शाब्बासकी म्हणुन हा बटवा तिच्यासाठी केला.
सुंदर !
सुंदर !
मस्त
मस्त
अवल, सुंदर! (बटवा ग. ). अवल,
अवल, सुंदर! (बटवा ग. :फिदी:).
अवल, मला पण एक दे ना.
अरेच्च्या मी मैत्रिणी, महिला
अरेच्च्या मी मैत्रिणी, महिला मंडळाला बोलावले तर त्या कोणीच नाहीत
धन्स !
दिनेशदा, मंदार तुम्हीच माझे खरे मित्र
सुंदर बटवा... मोर छान
सुंदर बटवा... मोर छान दिसतायेत त्यावरचे
मस्त च !!!
मस्त च !!!
हुश्श्य आल्या बाई मैत्रीणी.
हुश्श्य आल्या बाई मैत्रीणी. धन्यवाद सर्वांना
अगं अवल, जरा धीर धर की. एकदम
अगं अवल, जरा धीर धर की. एकदम काय असं?
छान झाला आहे बटवा. ऑर्डर घेणार का?
अवल अग मी केव्हापासून मोर
अवल अग मी केव्हापासून मोर पहात बसले होते.

अग शनीवारी तरी, दाखवायचा होतास हा बटवा. मी तुला काल चहा प्यायला बोलावले असते.
शैलजा गंमत गं शोभा शनिवारी
शैलजा गंमत गं
शनिवारी कसा दाखवणार? आज सकाळी अकरा वाजता करायला घेतला 
शोभा
आज सकाळी अकरा वाजता करायला
आज सकाळी अकरा वाजता करायला घेतला >>>>>कित्ती ग तू कामाची. (कामाची कमळी):फिदी:
माझ्या पहिल्या प्रतिसादातली दुसरी ओळ, नीट वाच ग. (नजरेआड करू नको. :हाहा:)
ओए सह्हीच
ओए सह्हीच
सुंदर.. एक भाप्र : मी
सुंदर..:)
एक भाप्र : मी तुम्हाला भांगडा करून दाखवला तर मलापण असच बक्षीस द्याल का?
शोभा पोचला बरं चहा तुझा
शोभा पोचला बरं चहा तुझा
हलके घे गं 
टोकूरिका, मग मला तुझ्यासाठी पंजाबी दंडा तयार करावा लागेल ना
अवल, छानच बनवलाय बटवा. आणि
अवल,
छानच बनवलाय बटवा.
आणि महिला मंडळच कशाला ? आम्हालाही थोडंफार कळतं हो यातलं
(बटव्याची बॉर्डर साडीच्या बॉर्डरसारखी वाटली.)
अवल, तू कित्ती हुशार आहेस ग.
अवल, तू कित्ती हुशार आहेस ग. मी पहिला प्रतिसाद म्हटल्यावर मुद्दाम फक्त दुसरा वाचलास ना?

अग, हा बघ माझा पहिला प्रतिसाद :
शोभा१२३ | 5 March, 2012 - 12:42
अवल, सुंदर! (बटवा ग. फिदीफिदी).
अवल, मला पण एक दे ना.
उल्हासजी. अहो तुम्हाला
उल्हासजी. अहो तुम्हाला कळण्याशी संबंध नाही हो, इंट्रेस्ट्चा संबंध आहे
बघा तुम्हाला यातलं कळतं हे सिद्ध केलत तुम्ही 
अन हो मी आधी लिहिणार होते पण कंटाळा केला. खरं तर एका साडीवरच्या ब्लाउसपीस मला आवडला नव्हता. मग त्याचे काठ दुसर्या ब्लाउजपीसवर वापरले. अन उरलेली बॉर्डर याला वापरली
मग मला तुझ्यासाठी पंजाबी दंडा
मग मला तुझ्यासाठी पंजाबी दंडा तयार करावा लागेल ना>>>>>>>>
पंजाबी दंडा म्हणजे??
बटव्याची बॉर्डर साडीच्या बॉर्डरसारखी वाटली>>>>>>>>> जरीकाठ वापरले असतील.
एक भाप्र : मी तुम्हाला भांगडा
एक भाप्र : मी तुम्हाला भांगडा करून दाखवला तर मलापण असच बक्षीस द्याल का?>>>>>>> अवल, मी तुला नाच करुन दाखवु नये म्हणुन मला एक बटवा देशील का?
शोभा, कितीदा ते प्रतिसाद एडिटायचे...
आम्हालाही थोडंफार कळतं हो यातलं >>>> (बटव्याची बॉर्डर साडीच्या बॉर्डरसारखी वाटली.)>>>>>>> सप्रमाण सिद्ध केलंत की
शोभा आखाडसासू, घरी ये, देते
शोभा
आखाडसासू, घरी ये, देते 
शोभा स्मित आखाडसासू, घरी ये,
शोभा स्मित आखाडसासू, घरी ये, देते>>>>>हा. आत्ता कसं? (तुला काय काय वस्तू , बनवता येतात, त्याचे जरा फोटो टाक ना इथेच
यादी करायला बरे. :हाहा:)
खुप सुंदर्....मला पण पाहीजे
खुप सुंदर्....मला पण पाहीजे एक असाच मोराच्या डिसाईनचा बटवा
शोभा, कितीदा ते प्रतिसाद
शोभा, कितीदा ते प्रतिसाद एडिटायचे... >>>>>चिमूरी, जास्त जागा अडवू नये म्हणून
माझ्या सदस्यत्वात जा, तिथे
माझ्या सदस्यत्वात जा, तिथे लेखन यावर क्लिक कर, अन शोध
माझ्या सदस्यत्वात जा, तिथे
माझ्या सदस्यत्वात जा, तिथे लेखन यावर क्लिक कर, अन शोध फिदीफिदी>>>>>थांब जरा. कागद पेन घेऊनच जाते.
अवल, तुम्ही हे जे छान छान
अवल,
तुम्ही हे जे छान छान करता ना..त्याच्या स्टेप्स पण लिहा ना.
मस्त आहे...
व्वॉव....... सह्ही....
व्वॉव....... सह्ही....
धन्यवाद ! निकिता,
धन्यवाद !
निकिता, पुढच्यावेळेस हाताशी मोबाईल ठेवेन अन स्टेपबाय स्टेप फोटो काढेन
खुपच छान्.सुनेला खुपच आवडेल
खुपच छान्.सुनेला खुपच आवडेल कि नर्तन करणार्या मोरांचा सुरेख बटवा..
माझ्या सदस्यत्वात जा, तिथे
माझ्या सदस्यत्वात जा, तिथे लेखन यावर क्लिक कर, अन शोध फिदीफिदी>>>>>थांब जरा. कागद पेन घेऊनच जाते.>>>>>>> अगं कॉपी-पेस्ट कर आणि प्रिंट काढ ना... हाकानाका
शोभा, कितीदा ते प्रतिसाद एडिटायचे... >>>>>चिमूरी, जास्त जागा अडवू नये म्हणून >>>>>
अवल सॉरी इतक्या अवांतर प्रतिसादाबद्दल
Pages