म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ४५ (बिल्वा)

Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 21:54
MMGG.jpg


मायबोली आयडी - बिल्वा
पाल्याचे नाव - अर्चिस
वय - २ वर्षे १० महिने
गोष्टीचे नाव- बुड बुड घागरी


विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खणखणीत उच्चार आहेत अगदी!! छान सांगितली आहे गोष्ट. मस्त जोश आहे आवाजात. शाब्बास अर्चिस. Happy
बुब्बु घाग्गी... Lol

मला वाटते सर्वात कमी वय असलेला हा बालक असावा

मस्त मस्त मस्त

संपून टाकलेला भारी आवाज आला आहे Lol

आईचाही आवाज एकदम शांत अणि धीर देणारा

Happy

शुभेच्छा

बघतात तर काय? Lol बापरे अगदीच खणखणीत आवाज Lol मस्तच रे आर्चिस Happy
मी कदी खोटं बोलनार नाई, आपल्या मित्लान्ना फसवनाई Happy किती गोड रे Happy आणि ते 'माऊ घाबरली' म्हणतांनाचा त्याचा टोन एकदम त्याच्या दादासारखा लागलाय, डिट्टो! Happy

केवढी ती समज ह्या वयात. ह्या वयाय गोष्ट सांगणं म्हणजे खरच कौतुक आहे.
बुबुघागगी. माजं चुकलं. मी खोतं बोलली. काय गोड ग बाई!

बिल्वा, दोघेही एकदम हुषार हं!

वन.... टू.... स्टार्ट... Happy
सही!! लै भारी!! गोष्ट एकदम आर्चिस सार्खीच गोड!

माऊ होती लबाऽऽड !! बु ब्बु घाग्गी॓! ..झाली गोष्ट! Lol अफाट अफाट गोड!!!

किती रे सुंदर गोष्ट सांगितलीस अर्चिस!

खूप गोड आर्चिस..... छान गोष्ट सांगितलीस.
खूप आवडली.
"लब्बबाद", "संच्श्य", "बुब्ब्घागरी" .....
छे !.... इतके गोड उच्चार शब्दात लिहिता येणं शक्यच नाही.

आईग्ग्!!....कित्ती गो..ग्गोड....अगदी त्या मनीमाउच्या खिरीसारखी...
छान अर्चिस्!!.....नाव पण गोड आहे कसलं..!
बिल्वा...जुन्या आठवणी जाग्या झाल्या...ही गोष्ट माझ्या मुलाची अगदी आवडती होती त्या वयात्...आणि अशीच सांगावी लागायची.....अर्धी बड्बड आपली...महत्वाचे (!!) डायलॉग्स मात्र तो म्हणणार!!

Pages