Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 21:54
मायबोली आयडी - बिल्वा
पाल्याचे नाव - अर्चिस
वय - २ वर्षे १० महिने
गोष्टीचे नाव- बुड बुड घागरी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कित्ती गोड गं ते! अर्चिस,
कित्ती गोड गं ते! अर्चिस, मस्तच रे! छान छान!
कित्ती ते गोड. खणखणीत आवाज
कित्ती ते गोड. खणखणीत आवाज आणि उलट आईलाच विचारणं लै भारीये.
अर्चिस शाब्बास! माउ होती
अर्चिस शाब्बास!
माउ होती लबाSSSSड
संपुन टाकले बघतात त
संपुन टाकले
बघतात त काय
कित्ती गोड ते
खणखणीत उच्चार आहेत अगदी!! छान
खणखणीत उच्चार आहेत अगदी!! छान सांगितली आहे गोष्ट. मस्त जोश आहे आवाजात. शाब्बास अर्चिस.
बुब्बु घाग्गी...
गोड्ड्ड्ड्ड्ड्ड.............
गोड्ड्ड्ड्ड्ड्ड............. मस्त सांगितली आहे तेही इतक्या लहान वयात..
मला वाटते सर्वात कमी वय
मला वाटते सर्वात कमी वय असलेला हा बालक असावा
मस्त मस्त मस्त
संपून टाकलेला भारी आवाज आला आहे
आईचाही आवाज एकदम शांत अणि धीर देणारा
शुभेच्छा
अगदी गोड!
अगदी गोड!
मस्त..
मस्त..
छान
छान
राष्ट्राला उद्देशून भाषण
राष्ट्राला उद्देशून भाषण देण्यासाठी योग्य आवाज.
शाब्बास अर्चिस. लबाड
मस्तच! शाब्बास आर्चिस आणि
मस्तच! शाब्बास आर्चिस आणि अभिनंदन बिल्वा.
एकदम कॉन्फिडंट आहे हं अर्चिस
एकदम कॉन्फिडंट आहे हं अर्चिस . मस्त सांगितलीये गोष्ट
बघतात तर काय? बापरे अगदीच
बघतात तर काय? बापरे अगदीच खणखणीत आवाज मस्तच रे आर्चिस
मी कदी खोटं बोलनार नाई, आपल्या मित्लान्ना फसवनाई किती गोड रे आणि ते 'माऊ घाबरली' म्हणतांनाचा त्याचा टोन एकदम त्याच्या दादासारखा लागलाय, डिट्टो!
केवढी ती समज ह्या वयात. ह्या
केवढी ती समज ह्या वयात. ह्या वयाय गोष्ट सांगणं म्हणजे खरच कौतुक आहे.
बुबुघागगी. माजं चुकलं. मी खोतं बोलली. काय गोड ग बाई!
बिल्वा, दोघेही एकदम हुषार हं!
फारच छान! एकदम मस्त गोष्ट
फारच छान! एकदम मस्त गोष्ट सांगितलीस
तुझे बोब्डे बोल कानाला फारच आवडले
मस्त!! बुबघागरी!! आवाज एकदम
मस्त!!
बुबघागरी!! आवाज एकदम मस्त आहे अर्चिसचा
वन.... टू.... स्टार्ट...
वन.... टू.... स्टार्ट...
सही!! लै भारी!! गोष्ट एकदम आर्चिस सार्खीच गोड!
व्वॉव ! खुप गोड अर्चिस ! अगदी
व्वॉव ! खुप गोड अर्चिस ! अगदी खणखणीत आवाजात गोष्ट सांगितलीस हं ! खुप खुप शाबासकी !
माऊ होती लबाऽऽड !! बु ब्बु
माऊ होती लबाऽऽड !! बु ब्बु घाग्गी॓! ..झाली गोष्ट! अफाट अफाट गोड!!!
किती रे सुंदर गोष्ट सांगितलीस अर्चिस!
उप्पी थेवाची अग्गं कसली गोड
उप्पी थेवाची
अग्गं कसली गोड गोष्ट सांगितली आहे!
बिल्वा, तुझाही आवाज गोड आहे हां
अग्ग्ग्गं! कसला गोड बोबडकांदा
अग्ग्ग्गं! कसला गोड बोबडकांदा आहे! एकदम एक्स्प्रेसिव्ह!!
पुन्हा ऐकलं आज. किती गोड आहेस
पुन्हा ऐकलं आज. किती गोड आहेस तू अर्चिस.
खूप छान गोष्ट सांगितली आहे
खूप छान गोष्ट सांगितली आहे अर्चिसने ! आवडलीच.
बिल्वा,अर्चिसचा अर्थ काय आहे गं ?
राष्ट्राला उद्देशून भाषण
राष्ट्राला उद्देशून भाषण देण्यासाठी योग्य आवाज.>> खरच खणखणीत आवाज !
बुबु घागरी ..!
खुपच मस्त!! पुढे जाउन नाटकात
खुपच मस्त!! पुढे जाउन नाटकात काम छान करेल
खुप खुप छान बिल्वा ! खुप गोड
खुप खुप छान बिल्वा ! खुप गोड आहे आर्चिस चा आवाज:)
खूप गोड आर्चिस..... छान गोष्ट
खूप गोड आर्चिस..... छान गोष्ट सांगितलीस.
खूप आवडली.
"लब्बबाद", "संच्श्य", "बुब्ब्घागरी" .....
छे !.... इतके गोड उच्चार शब्दात लिहिता येणं शक्यच नाही.
कसला गोड बोबडकांदा आहे हा
कसला गोड बोबडकांदा आहे हा !
बिल्वा, तुझाही आवाज खूप गोड आहे
आईग्ग्!!....कित्ती
आईग्ग्!!....कित्ती गो..ग्गोड....अगदी त्या मनीमाउच्या खिरीसारखी...
छान अर्चिस्!!.....नाव पण गोड आहे कसलं..!
बिल्वा...जुन्या आठवणी जाग्या झाल्या...ही गोष्ट माझ्या मुलाची अगदी आवडती होती त्या वयात्...आणि अशीच सांगावी लागायची.....अर्धी बड्बड आपली...महत्वाचे (!!) डायलॉग्स मात्र तो म्हणणार!!
Pages