Submitted by स्मितागद्रे on 5 February, 2012 - 22:26
मागच्या महिन्यात कोकणात गेलो असताना एक जायंट नारळ मिळाला.
त्याची करवंटी देखील टाकवेना लेकीला ही आणि मलाहीl लेकीने त्या पासून बनवलेला पेन स्टँड
तिच्या दृष्टीने तिने थ्रीडी इफेक्ट दिलाय
गुलमोहर:
शेअर करा
व्हाट अॅन आयडीया महाराज !
व्हाट अॅन आयडीया महाराज ! मस्तच जमलंय. अजून थोडा मोठा फोटो असेल तर बघा.
छान
छान
मस्तच स्मी
मस्तच स्मी
रंगकाम मस्तय. त्यात
रंगकाम मस्तय.
त्यात स्टँडणार्या पेनांसकट फोटो असेल तर टाक ना, म्हणजे नक्की कल्पना येईल.
रंगकाम
रंगकाम मस्तय.<<<<<<<+१
आयडियाची कल्पना आवडली.
कल्पना छान आहे. कोणते रंग
कल्पना छान आहे.
कोणते रंग वापरलेस? मासे कागदीच आहेत का? कसे चिकटवलेत?
मस्त..
मस्त..
कलर तिने हॉबी -आयडीया वाले
कलर तिने हॉबी -आयडीया वाले वापरलेत
कागदीच आहेत मासे, थ्रीडी इफेक्टच विचारून सांगते
छान झालाय एकदम!
छान झालाय एकदम!
मस्त दिसतोय स्टँड!
मस्त दिसतोय स्टँड!
मस्तय
मस्तय
मस्त झालाय करवंटीचा कँडल
मस्त झालाय करवंटीचा कँडल स्टँड, आर्टिफिशल फ्लॉवर स्टँड, डबा बनवला होता उरलेल्या लेस, स्टोन्स, रंग लावून. अडगळीत अजून आहे का बघते.
मस्तय !!
मस्तय !!
सहीये!
सहीये!
मस्त!!
मस्त!!
वा छान आहे पे.स्टँ. पेने
वा छान आहे पे.स्टँ. पेने ठेवून फोटो टाका की एक
वा मस्तच आयडीया....बेस्ट आउट
वा मस्तच आयडीया....बेस्ट आउट ऑफ वेस्ट
सही बनवलंय!
सही बनवलंय!
स्मितागद्रे - छान झालाय
स्मितागद्रे - छान झालाय एकदम!
तरीही फोटोबद्दल एक सुचना - फोटो फ्लॅशशिवाय काढावा. त्यामुळे आपल्या कलेचे सर्व डिटेल्स समजतील. फ्लॅशमुळे बराचसा भाग चमकत आहे.
लेकीला शाबासकी दे. त्यात पेन
लेकीला शाबासकी दे. त्यात पेन ठेव अजुन छान दिसेल.
स्मिते, मस्तच ग स्टँड,
स्मिते, मस्तच ग स्टँड,
आमच्याकडे असा स्टँड करून ठेवला ना टेबलवर तरी पेनं बिनं त्याच्या आजुबाजूलाच पडून राहतील आणि पसार्यावरून आरडाओरडाच जास्त होईल घरात
मस्त
मस्त
असा पेन स्टँड गोव्याला
असा पेन स्टँड गोव्याला दुकानात बघितला होता. किंमत विचारल्यावर त्यामधे अजून शंभर पेनं येतील असा विचार केला होता. घरच्याघरी करायला सोपं आहे असं कधी वाटलंच नाही.
स्मिता, लेकीचे अभिनंदन.
सो स्विट, मासे तर मस्तच
सो स्विट, मासे तर मस्तच
रंगसंगती छानच. आधी करवंटी
रंगसंगती छानच. आधी करवंटी घासून गुळगुळीत केली होती का ?
मस्त.
मस्त.
ज ह ब ह री ही...
ज ह ब ह री ही...
मस्तच केलायस श्रिय तू पेन
मस्तच केलायस श्रिय तू पेन स्टँड
मनापासून धन्यवाद लोक्स,
मनापासून धन्यवाद लोक्स, आवर्जून प्रतिसाद दिल्या बद्दल.
मला जर माबो वर वाचायच असेल काही तर लेकीला हस्तकला विभाग दाखवल्या शिवाय ती पुढे जाऊ देत नाही मला .
खरतर फार काही सुंदर कलाकृती वगरे बनवता येते अस नाही. तस बघीतल तर कचराच असतो जास्त. पण स्वनिर्मितीचा आनंद, शिवाय आपण बनवलेल्या वस्तु घरात वापरल्या जातात थोडे दिवस का होइना हा एक आनंद.
काही ना काहीतरी नविन बनवत राहिल पाहिजे हा उद्देश असतो. शिवाय टीव्ही बघायचा वेळ ही वाचतो हे जास्त महत्वाच रादर आठवणही होत नाही. त्यापुढे कचर्याच आणि पसार्याच काही वाटत नाही मग. घरात अर्ध कपाट अशा निरर्थक गोष्टींनी (आपल्या दृष्टीने ,त्यांच्या दृष्टीने तो खजीना ) भरल आहे.
@दिनेशदा हो आधी तिला ती करवंटी गुळगुळीत करुन दिली
@ अतुलनीय थँक्स, पुढच्या वेळेस नक्की काढेन तसा
शाब्बास. गोडच आहे कल्पना
शाब्बास. गोडच आहे कल्पना अगदी.
Pages