प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा- मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.
धन्यवाद
संयोजक_संयुक्ता
Submitted by संयोजक_संयुक्ता on 7 February, 2011 - 01:47
ठाण्यात स्टेशनजवळच्या एका मार्केटमध्ये पापुच्या पुर्या खुप छान मिळतात. दुकानाचं नाव विसरलो. त्या दुकानात पापु सुद्धा मिळते. ती पण चांगली असते. मी ठाण्याहुन येताना, पापुच्या पुर्यांची पाकिटं न चुकता आणतो.
ही रिक्षा ईथे फिरवता येते का माहिती नाही तरीपण फिरवतेय. आर. टी. ओ. वाल्यांनी डोळेझाक करावी ही (सुचना) विनंती
माझ्याकडे घरी बनवलेला शुद्ध गव्हाचा (वाळवलेला) चिक / सत्व मिळेल. हा लहान मुलांसाठी सत्व करायला वापरु शकता. तसेच नाश्त्याच्या वेळी ताक-पिठासारखे शिजवुन खाता येते. आवडल्यास याची खीर करता येईल. यात ईतर कोणतेही पदार्थ मिक्स केलेले नाहीत.
चिक / सत्व गहु आंबवुन केलेला असतो (कुरडया करतान करतात तसा) त्यामुळे जरा आंबट लागतो याची कृपया नोंद घ्यावी.
दर रु. १५०/- प्रती किलो असा आहे. चिक / सत्व २०० ग्रॅमच्या पॅकिंग मधे उपल्ब्ध करुन देण्यात येईल.
चिक / सत्व पावडर फॉर्म मधे असुन फ्रिज मधे ठेवल्यास ६-७ महिने किंवा जास्तही टिकतो. अर्थात तेवढे दिवस तो रहात नाही (माझ्याकडे तरी)
यासाठी ९८२१४७१११२ या नंबर वर संपर्क करावा. - मोनाली
प्रशान्त कोरनर च्या भावाने लुइस वाडी कोरनर जवळ रामचन्द्र नगर रस्त्या वर "गोकुळ" काढले आहे. सेम प्रशान्त ची चव.
मन्त्रा पण छान आहे.
मोनीज कसे विसरलात राव !!! तिथले सीझलर आणि रशीयन सालेड्....पूराणिक कडली भाकरि पिठले, साबुदाणा खिचडी, ... मल्हार जवळ साई ध्यान ची पाणी पुरी आणि कुल्फी.... श्रध्धा चे वडे खात खातच मोठे झालो ( दोन बिल्डिन्ग सोडुन रहायचे). तिथली मुग भजी आणि आळुवडि ( उन्डा घ्यायचा ..घरी तळायचा).... अलकनन्दा ( छबुनाना जोशी, विकास जोशी गजानन महाराज मठा जवळ) कडील स्पे. पुरणपोळी, घारगे, करन्ज्या, खरवस, ..तो.पा.सु.
Submitted by मोहन की मीरा on 9 November, 2011 - 05:46
मंजूडी... बिकानेर तर घराच्या अगदीच जवळ आहे ना... ते बाटाच्या बाजूचे हॉटेलमध्ये जाऊन आलो.. ठीक आहे. विशेष सांगावे असे काही वेगळे. त्यामुळे नावही चटकन लक्ष्यात येत नाही आहे. कधीतरी जायला हरकत नाही पुन्हा.. त्यापेक्षा मला समुद्रा चांगले वाटते. कधीच वेटिंग नसते आणि फूडटेस्ट ही छान आहे..
Submitted by सेनापती... on 4 February, 2012 - 02:05
आम्ही गेल्या आठवड्यात इटर्निटी मॉलला 'द व्हिलेज'मधे जेवून आलो. रात्रीच्या जेवणाचे तीनशे रुपये माणशी... आणि बरीच व्हरायटी आहे जेवणात. चव विशेष वाखाणण्यासारखी नाही, तरीही तिथल्या वातावरणाचा आनंद घ्यायला एकदा जायला हरकत नाही. पण तिथे ग्रूपने जाण्यातच मजा आहे.
ठाण्यातल्या घरपोच डबा सेवांबद्दल वेगळा बाफ नसल्यामुळे इथे विचारते.
साधारण ऋतुपार्क एरियाच्या आसपास अशी सेवा पुरवणारं कुणी माहिती आहे का? स्वच्छ, कमी तेल-मसाले असलेलं रुचकर अन्न, सकाळचा ब्रेकफास्ट, संध्याकाळचे ताजे स्नॅक्स असं सगळंच पुरवत असतील तर फार बरं.
मॄण्मयी, ऋतुपार्कपासून जरा लांब पडेल पण ढोकाळी नाक्याच्या अलीकडे नंदीबाबा चौकात एक ओळखीच्या बाई आहेत त्या पोळीभाजी देतात. मी पोळीभाजी नाही खाल्ली त्यांच्याकडची पण आम्ही घरगुती समारंभात बर्याचदा त्यांच्याकडून पदार्थ मागवतो. ते खूप मस्त असतात.
सकाळ संध्याकाळचा डबा त्या देऊ शकतील. सकाळचा ब्रे.फा. पण बहुतेक देऊ शकतील. मात्र त्या डबा पोहचवत नाहीत त्यामुळे ती सोय तुम्हालाच करावी लागेल. आणि त्या फक्त निरामिष पदार्थ देतात .
तुम्हाला सोयीचे पडणार असेल तर तुम्हाला त्यांचा नंबर देईन.

माहिती असेल तर कृपया कळवा.>> हेच मल नेरुळ नवी मुंबईत पाहिजे
कुणाला माहिती असल्यास मला कळवा
धन्स अश्विनी के आणि मंजुडी. आज ठाण्यात जाण्याचा योग आहे काल महाराष्ट्र टाईम्स मध्ये या उपहारगृहाच्या मालकांची एक मुलाखत आली होती. आज जमलं तर भेट देता येईल आणि मग प्रतिक्रिया देऊ शकेन.
Submitted by नरेश माने on 21 January, 2015 - 01:14
"जस्ट पराठाज" बंद होऊन तेथेच
"जस्ट पराठाज" बंद होऊन तेथेच "पुरेपूर कोल्हापूर" हे नवीन हॉटेल चालू झाले आहे व तेही चिकन मटन यासाठी प्रसिद्ध आहे असे ऐकले आहे, अजून तेथे गेलो नाही.
>>> नक्की जा.. धनगर चिकन खाऊन बघा..
बेडेकर हॉस्पिटलच्या लेनमध्ये
बेडेकर हॉस्पिटलच्या लेनमध्ये व्हेज ट्रीट नावाचं नवीन हॉटेल चालु झालय, अजुन तरी गेलो नाहीय पण त्याचे ही रिपोर्टस चांगले आहेत.
>>>होय चांगले आहे.. मी २-३ वेळा गेलोय... टेस्ट चांगली आहे. खास करून 'मेथी मलई मटर' खाल्ले होते.
वागळे इस्टेट अॅपलेब समोरचे
वागळे इस्टेट अॅपलेब समोरचे "सिंधुदुर्ग" आपलं मोस्ट फेव्हरीट्.तिथले फ्राय बोंबिल मस्तच असतात.घंटाळी मंदीरा जवळच्या "पुरेपूर कोल्हापूर"ची वारी तर महीन्यातून एकदा हमखास ठरलेली असते.चहा साठीच खास ठिकाण म्हणजे तळावपाळी वरचं साईकृपा(एस.के).काचेचा अर्धा ग्लास चहा संपवला तरी मन अतृप्तच् राहतं.
प्रशांत कॉर्नरजवळच्या मालवण
प्रशांत कॉर्नरजवळच्या मालवण हॉटेल मध्ये कोण गेलय का?
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.
धन्यवाद
संयोजक_संयुक्ता
ठाण्यात स्टेशनजवळच्या एका
ठाण्यात स्टेशनजवळच्या एका मार्केटमध्ये पापुच्या पुर्या खुप छान मिळतात. दुकानाचं नाव विसरलो. त्या दुकानात पापु सुद्धा मिळते. ती पण चांगली असते. मी ठाण्याहुन येताना, पापुच्या पुर्यांची पाकिटं न चुकता आणतो.
(इति अरुण. भेफॅक्ल धाग्यावरुन साभार.)
माजीवड्याच्या वेज सिझल्स मधे
माजीवड्याच्या वेज सिझल्स मधे सुद्ध्हा जेवण झकास मिळतं. तिथेच शॉपिंग काँप्लेक्स मधल्या लिटील बाईट मधली पाव-भाजी तर अप्रतीमच....
नमस्कार ठाणेकर्स, ठाण्यात
नमस्कार ठाणेकर्स,
ठाण्यात गावदेवी मैदानात "ईमू मेजवानी" सुरु आहे. ईमूंपासून बनवलेले खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत.
ईच्छूकांनी संधीचा लाभ घ्यावा.
ईमू म्हणजे काय?
ईमू म्हणजे काय?
शहामृगाचा चुलतभाउ असलेला
शहामृगाचा चुलतभाउ असलेला पक्षी.
आमंत्रण मधली मिसळ कुणी खल्ली
आमंत्रण मधली मिसळ कुणी खल्ली आहे का ? एकदम झकास !!!
flavours of spice ,
flavours of spice , ghodbunder road, r mall च्या बाजुला पहिल्या मजल्यावर आहे. चायनीज अप्रतिम आहे. oriental spice पण छान आहे चायनीज साठी.
ही रिक्षा ईथे फिरवता येते का
ही रिक्षा ईथे फिरवता येते का माहिती नाही तरीपण फिरवतेय. आर. टी. ओ. वाल्यांनी डोळेझाक करावी ही (सुचना) विनंती
माझ्याकडे घरी बनवलेला शुद्ध गव्हाचा (वाळवलेला) चिक / सत्व मिळेल. हा लहान मुलांसाठी सत्व करायला वापरु शकता. तसेच नाश्त्याच्या वेळी ताक-पिठासारखे शिजवुन खाता येते. आवडल्यास याची खीर करता येईल. यात ईतर कोणतेही पदार्थ मिक्स केलेले नाहीत.
चिक / सत्व गहु आंबवुन केलेला असतो (कुरडया करतान करतात तसा) त्यामुळे जरा आंबट लागतो याची कृपया नोंद घ्यावी.
दर रु. १५०/- प्रती किलो असा आहे. चिक / सत्व २०० ग्रॅमच्या पॅकिंग मधे उपल्ब्ध करुन देण्यात येईल.
चिक / सत्व पावडर फॉर्म मधे असुन फ्रिज मधे ठेवल्यास ६-७ महिने किंवा जास्तही टिकतो. अर्थात तेवढे दिवस तो रहात नाही (माझ्याकडे तरी)
यासाठी ९८२१४७१११२ या नंबर वर संपर्क करावा. - मोनाली
अरे वा !!! हा धागा पाहिला
अरे वा !!! हा धागा पाहिला नाही आधी!!!
प्रशान्त कोरनर च्या भावाने लुइस वाडी कोरनर जवळ रामचन्द्र नगर रस्त्या वर "गोकुळ" काढले आहे. सेम प्रशान्त ची चव.
मन्त्रा पण छान आहे.
मोनीज कसे विसरलात राव !!! तिथले सीझलर आणि रशीयन सालेड्....पूराणिक कडली भाकरि पिठले, साबुदाणा खिचडी, ... मल्हार जवळ साई ध्यान ची पाणी पुरी आणि कुल्फी.... श्रध्धा चे वडे खात खातच मोठे झालो ( दोन बिल्डिन्ग सोडुन रहायचे). तिथली मुग भजी आणि आळुवडि ( उन्डा घ्यायचा ..घरी तळायचा).... अलकनन्दा ( छबुनाना जोशी, विकास जोशी गजानन महाराज मठा जवळ) कडील स्पे. पुरणपोळी, घारगे, करन्ज्या, खरवस, ..तो.पा.सु.
नितीन कंपनी जंक्शन जवळ हल्लीच
नितीन कंपनी जंक्शन जवळ हल्लीच बिकानेर सुरू झालंय..
मी अजून गेलेलो नाही तिथे पण १ मार्च रोजी तिथे नक्की जाणार आहे.. 
से, बिकानेर काय... एरवीच जाता
से, बिकानेर काय... एरवीच जाता येईल. त्याच्या बरोब्बर समोर बाटाच्या शेजारी एक हॉटेल (काहीतरी डाईन) चालू झालंय, तिथे जा आणि आम्हाला रीपोर्ट दे
मंजूडी... बिकानेर तर घराच्या
मंजूडी... बिकानेर तर घराच्या अगदीच जवळ आहे ना...
ते बाटाच्या बाजूचे हॉटेलमध्ये जाऊन आलो..
ठीक आहे. विशेष सांगावे असे काही वेगळे. त्यामुळे नावही चटकन लक्ष्यात येत नाही आहे. कधीतरी जायला हरकत नाही पुन्हा.. त्यापेक्षा मला समुद्रा चांगले वाटते. कधीच वेटिंग नसते आणि फूडटेस्ट ही छान आहे..
आम्ही गेल्या आठवड्यात
आम्ही गेल्या आठवड्यात इटर्निटी मॉलला 'द व्हिलेज'मधे जेवून आलो. रात्रीच्या जेवणाचे तीनशे रुपये माणशी... आणि बरीच व्हरायटी आहे जेवणात. चव विशेष वाखाणण्यासारखी नाही, तरीही तिथल्या वातावरणाचा आनंद घ्यायला एकदा जायला हरकत नाही. पण तिथे ग्रूपने जाण्यातच मजा आहे.
ठाण्यात नवीन विष्णूजी कि रसोई
ठाण्यात नवीन विष्णूजी कि रसोई सुरु झालं घोडबंदर रोड वर, शनिवारी भेट दिली
जेवण इतकही खास नव्हत
वेलकम ड्रिंक म्हणून कोकम सरबत मात्र छान होत
तीन पेट्रोल पंपा जवळचे "मी
तीन पेट्रोल पंपा जवळचे "मी हाय कोली" मासाहारी लोकांसाठी पर्वणी आहे. त्यातले "तंदुर खेकडा" अप्रतिम आहे.
ठाण्यातल्या घरपोच डबा
ठाण्यातल्या घरपोच डबा सेवांबद्दल वेगळा बाफ नसल्यामुळे इथे विचारते.
साधारण ऋतुपार्क एरियाच्या आसपास अशी सेवा पुरवणारं कुणी माहिती आहे का? स्वच्छ, कमी तेल-मसाले असलेलं रुचकर अन्न, सकाळचा ब्रेकफास्ट, संध्याकाळचे ताजे स्नॅक्स असं सगळंच पुरवत असतील तर फार बरं.
माहिती असेल तर कृपया कळवा.
धन्यवाद!
ऋतुपार्क म्हणजे नेमके कुठे
ऋतुपार्क म्हणजे नेमके कुठे आलं? लक्ष्यात येत नाहिये.
घोडबंदर की पोखरण २ च्या टोकाला? की अजूनच कुठे?
मॄण्मयी, ऋतुपार्कपासून जरा
मॄण्मयी, ऋतुपार्कपासून जरा लांब पडेल पण ढोकाळी नाक्याच्या अलीकडे नंदीबाबा चौकात एक ओळखीच्या बाई आहेत त्या पोळीभाजी देतात. मी पोळीभाजी नाही खाल्ली त्यांच्याकडची पण आम्ही घरगुती समारंभात बर्याचदा त्यांच्याकडून पदार्थ मागवतो. ते खूप मस्त असतात.
सकाळ संध्याकाळचा डबा त्या देऊ शकतील. सकाळचा ब्रे.फा. पण बहुतेक देऊ शकतील. मात्र त्या डबा पोहचवत नाहीत त्यामुळे ती सोय तुम्हालाच करावी लागेल. आणि त्या फक्त निरामिष पदार्थ देतात .
तुम्हाला सोयीचे पडणार असेल तर तुम्हाला त्यांचा नंबर देईन.
ठाण्यात उत्तम प्रतिचे मेथीचे
ठाण्यात उत्तम प्रतिचे मेथीचे लाङु कुठे मिळतील? मैत्रीण बाळंत झाली आहे तिला द्यायचेत. लोकमान्य ते जांभळी नाका मधील ठिकाणे चालतील.
ठाण्यातल्या घरपोच डबा
ठाण्यातल्या घरपोच डबा सेवांबद्दल वेगळा बाफ नसल्यामुळे इथे विचारते.
साधारण ऋतुपार्क एरियाच्या आसपास अशी सेवा पुरवणारं कुणी माहिती आहे का? स्वच्छ, कमी तेल-मसाले असलेलं रुचकर अन्न, सकाळचा ब्रेकफास्ट, संध्याकाळचे ताजे स्नॅक्स असं सगळंच पुरवत असतील तर फार बरं.
माहिती असेल तर कृपया कळवा.>> हेच मल नेरुळ नवी मुंबईत पाहिजे
कुणाला माहिती असल्यास मला कळवा
ठाण्यात 'मेतकुट' नावाचे नवीन
ठाण्यात 'मेतकुट' नावाचे नवीन मराठमोळ्या पदार्थांचे उपहारगृह चालु झाले आहे. नक्की कुठे आहे कोणी सांगु शकेल का?
घंटाळीला कॉर्नरला व्हिआयपी
घंटाळीला कॉर्नरला व्हिआयपी लगेजची शोरुम होती त्याच जागी आहे. अगदीच लहान आहे.
श्रद्धा
श्रद्धा वडेवाल्याच्यासमोर.
आम्ही पार्सल आणलं होतं. चव ठीकठाक वाटली.
धन्स अश्विनी के आणि मंजुडी.
धन्स अश्विनी के आणि मंजुडी. आज ठाण्यात जाण्याचा योग आहे काल महाराष्ट्र टाईम्स मध्ये या उपहारगृहाच्या मालकांची एक मुलाखत आली होती. आज जमलं तर भेट देता येईल आणि मग प्रतिक्रिया देऊ शकेन.
नरेश, जाण्यापूर्वी हे वाचून
नरेश,
जाण्यापूर्वी हे वाचून पहा. आणि मग तुमचा अनुभवदेखिल इथे लिहा.
http://misalpav.com/node/29987
Pages