शुभेच्छा
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
5
तथास्तु !
तथास्तु !
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दीक
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !
झक्की, शुभेच्छा
झक्की, शुभेच्छा आपल्यालाही
(बाकी नंतर विपू करतो)
सर्व आजि व माजी भारतीय
सर्व आजि व माजी भारतीय नागरिकांना गणराज्यदिनानिमित्त शुभेच्छा. भारताची उत्तरोत्तर प्रगती होऊन तो जगातील सर्वात आदरणीय व महान देश होवो अशी प्रार्थना.>>>>>>
तथास्तू!
जे सृष्टीचे सृजन करती, चालना तीस देती |
जे निरंतर फिरवत असती, धारणाचक्र हाती ||
त्या हातांना बळ मिळू दे, प्रेरणाही मिळू दे |
उत्कर्षाची, विकासाची, समृद्धीची आस असू दे ||
>>> सर्व आजि व माजी भारतीय
>>> सर्व आजि व माजी भारतीय नागरिकांना गणराज्यदिनानिमित्त शुभेच्छा.
धन्यवाद झक्कीसाहेब!
:चहाटळ मोड ऑन:
तुम्ही फक्त सर्व आजी आणि माजींना शुभेच्छा दिल्या, पण कुठल्याच आजोबा आणि पापाजींना नाही दिल्या. हा पक्षपात का?
:चहाटळ मोड ऑफ: