आपल्या सगळ्यांचे आवडते व्यक्तीमत्व श्री. दिनेशदा यांचे मुंबईत आगमन झाले आहे.
या भेटीदरम्यान मायबोलीकरांना आणि विशेषतः निसर्गाच्या पारावर गप्पा ठोकणा-यांना भेटायला ते उत्सुक आहेत. (जिस्प्याच्या प्रदर्शनात काही मायबोलीकरांना त्यांनी आधीच दर्शनाचा लाभ दिलाय ते वेगळे )
कोणाच्या घरी भेटण्यापेक्षा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भेटणे सगळ्यांना सोईचे पडेल असा विचार करुन यावेळी माहिमचे "महाराष्ट्र निसर्ग उद्यान" हे ठिकाण निवडले आहे.
तारिख : २२ जानेवारी २०१२
वेळ : सकाळी ९ ला गेटभेट.
ज्या कोणाला भेटायचे आहे त्यांनी हात वर करावेत. अजुन काही चांगले स्थळ सुचत असले तर तेही सुचवावे. उत्सवमुर्तींना संध्याकाळी लवकर घरी परतायचेय हे लक्षात ठेऊन स्थळ सुचवा. (ते कुर्ल्याला राहतात आणि रात्री उशीराचे परतीचे विमान आहे.)
निसर्ग उद्यानाबद्दल अजुन माहिती - http://www.mumbai77.com/city/1018/gardens-parks/maharashtra-nature-park/
उद्यान रविवारीही सकाळी ८.३० पासुन सं. ४ पर्यंत सामान्य जनतेकरता उघडे असते. ३० पेक्षा अधिक लोकांचा ग्रुप असेल तर गाईडचीही व्यवस्था उद्यान व्यवस्थापक करतात.
उद्यानात खायची परवानगी आहे.
उद्यानात खायची परवानगी आहे. वनभोजन करता येईल पण वर लिहिलेय तेच.. थंडीत उठायलाच जीवावर येतेय...
आणि आता खूप उशीर झालाय
आणि आता खूप उशीर झालाय प्रत्येकाने आणण्याचं ठरवायला.
मला आज संध्याकाळी विकतची खादाडी आणायला पण वेळ नाहीये.
मग बांद्रा किंवा माटुंगा हा
मग बांद्रा किंवा माटुंगा हा ऑप्शन ठेऊया. सायन सर्कलला थोडे पुढे हनुमान हॉटेलही चांगले आहे.
तेलात थबथबलेले >>>>>>.. ईईईई
तेलात थबथबलेले >>>>>>.. ईईईई
ह्म्म गर्दीच्या ठिकाणी मला
ह्म्म गर्दीच्या ठिकाणी मला येता येणे मुश्कील आहे. पार्कींग शोधत फिरणे, आड्वे तिडवे विचित्र पार्कींग या भानगडीत मी पडणार नाही. मी कल्टी मारेन त्यापेक्षा.
कारण हे लोक संध्याकाळचे
कारण हे लोक संध्याकाळचे अॅक्टीव होतात. >>>>
मी कल्टी मारेन त्यापेक्षा अगं
मी कल्टी मारेन त्यापेक्षा
अगं जेवायला कल्टी मार, गटग्ला यायला नको
नी, रविवारी दुपारी तिथे काही
नी, रविवारी दुपारी तिथे काही गर्दी नसेल गं. डोन्ट वरी. डगमगनेका नही.
अगं जेवायला कल्टी मार, गटग्ला
अगं जेवायला कल्टी मार, गटग्ला यायला नको <<
जेवायचंच म्हणत होते मी.
रविवारी दुपारी तिथे काही <<
मामीसा तिथे म्हणजे कुठे?
बादवे, रविवार असल्याने मला
बादवे, रविवार असल्याने मला वाटतं सरसला सगळं काही चालू असेल. तिकडे जेवायचे स्टॉल्स पण सॉलिड असतील. आणि जो जे वांछिल तो ते लाहो होईल
<< मला जाणून घे, मला जाणून
<< मला जाणून घे, मला जाणून घे, म्हणणार्या चराचराला जाणून घेण्यात मलाही रुची आहे! >>
मला खाउन घे, मला खाउन घे, म्हणणार्या चरण्याचरण्याला खाउन घेण्यातच मला 'रुची' आह'.
उद्या २२
उद्या २२
चातका तुही येतोय्स??? बाबु,
चातका तुही येतोय्स???
बाबु, तु येच. चरायला मदत होईल.
मामीसा तिथे म्हणजे कुठे? >>>
मामीसा तिथे म्हणजे कुठे? >>> नी, 'तिथे' हे खूप फ्लेक्सिबल आहे.
माझे तेवढे भाग्य नाही...याचे
माझे तेवढे भाग्य नाही...याचे अपार दु:ख आहे.
मज्जा करा.
माझ्या शुभेच्छा !!!
मी येतोय....नक्की!
मी येतोय....नक्की!
अत्यंत खेळीमेळीत, गप्पाटप्पा
अत्यंत खेळीमेळीत, गप्पाटप्पा करत, निसर्गाच्या सान्निध्यात हा गटग संपन्न झाला. सविस्तर वृतांत येईलच (कोण लिहतंय ते माहित नाही :फिदी:) तो पर्यंत हि एक फोटो झलक.


वृतांतात सगळं येईलच.)
(वरच्या फोटोत कोण काय शोधतंय ते विचारू नका
विसु: "खादाडी"चे फोटोही असणार"च".
जिप्सी, सुरवात तर मस्त करुन
जिप्सी, सुरवात तर मस्त करुन दिलीस रे...
(निसर्गउद्यानात माबोकर सोडुन इतर क्राऊडमध्ये कावळ्यांचा भरणा जास्त असल्याने वरच्या फोटोत फक्त माबोकर दिसताहेत. हाच फोटो राणीबागेतला असता तर माना वर करुन झाडे पाहात असलेले माबोकर आणि त्यांच्या आजुबाजुला गोळा होऊन ही मंडळी वर काय शोधताहेत हे पाहात असलेले अजुन १५-२० राणीबागकर हा सिन दिसला असता.
)
रच्याकने, वृत्तांत लिहिण्याची जबाबदारी माबो प्रथेप्रमाणे गटग भेटीचा पहिल्यांदा आनंद घेणारे माबोकर संभाळतात. तत्सव, ही जबाबदारी उजु व रिमा या दोघींवर आहे. दोघींनीही आपापले वृतांत इथे किंवा नविन धागा उघडुन, जसे जमेल तसे लिहावेत ही विनंती.
इतरजण नंतर टाकतीलच त्यात आपापल्या कथा. 
साधाना तु गेलेलि का? मि मिसल
साधाना तु गेलेलि का? मि मिसल ग...

हाच फोटो राणीबागेतला असता तर
हाच फोटो राणीबागेतला असता तर माना वर करुन झाडे पाहात असलेले माबोकर आणि त्यांच्या आजुबाजुला गोळा होऊन ही मंडळी वर काय शोधताहेत हे पाहात असलेले अजुन १५-२० राणीबागकर हा सिन दिसला असता >>>
निसर्ग गटग
निसर्ग गटग
इंद्रा मस्त आहेत प्रचि.
इंद्रा मस्त आहेत प्रचि.
इंद्रा, सगळेच फोटो एकदम
इंद्रा, सगळेच फोटो एकदम झक्कास!!!!!
अरे नक्की काय शोधतायत सगळे ,
अरे नक्की काय शोधतायत सगळे , का उगाच आभाळाकडे बोटं करतायत ?
युरेका युरेका.. मस्तच गटग.
युरेका युरेका..
मस्तच गटग. डिटेल्ड वृत्तांत येऊद्यात कि.
वरच्या फोटोत कोण काय शोधतंय
वरच्या फोटोत कोण काय शोधतंय ते विचारू नका वृतांतात सगळं येईलच.>>>>
हे निरीक्षण भारीये जिप्स्या.
हाच फोटो राणीबागेतला असता तर माना वर करुन झाडे पाहात असलेले माबोकर आणि त्यांच्या आजुबाजुला गोळा होऊन ही मंडळी वर काय शोधताहेत हे पाहात असलेले अजुन १५-२० राणीबागकर हा सिन दिसला असता >>>
इंद्रधनुष्य, झक्कास फोटो.
इंद्रधनुष्य, झक्कास फोटो. तुला वाघ दिसला की काय? कित्ती तु नशिबवान. श्या, आम्हाला फक्त डरकाळ्याच ऐकू येत होत्या.
इंद्राने काय लिंक दिलीय ती
इंद्राने काय लिंक दिलीय ती नेमकी ब्लॉक्ड आहे.
वृत्तांत लिहा की कुणीतरी.
इन्द्रा फोटो मस्त आहेत. तो
इन्द्रा फोटो मस्त आहेत. तो पाउडर पफ वाला छोटु कोण?
श्रीशैल का?
बहावा लिहिलेला फोटो बरोबर आहे का? ते तर झुडुप दिसतय.
वृतांत कुठेय??
जिप्स्या फोटो भारीय.
https://www.facebook.com/medi
https://www.facebook.com/media/set/?set=a.2688346084275.2116978.11251306...
२२ जानेवारीच्या निसर्ग सहलीची छायाचित्रं इथे पाहता येतील.
Pages