Submitted by वर्षा_म on 6 January, 2012 - 03:48
मी "गझल रचना.... तरही गझल" मधे केलेली एकमेव हजल गुलमोहरात टाकतेय
===========================================
सुगरण तुला उगीचच्,म्हणण्यात अर्थ नाही
जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही
तू लाटलीस पोळी,झाला तिचा नकाशा,
तो देश कोणता हे,वदण्यात अर्थ नाही
तू वाढलीस आमटि,पातळ कशी जहाली?
रुचकर म्हणून जल्,ओरपण्यात अर्थ नाही
तू पापलेट केले,मज आवडे म्हणूनी
इतुके महाग मासे खाण्यात अर्थ नाही
येता घरी अतीथी,व्यंजन हजार केले
ताटात सपक सारे,देण्यात अर्थ नाही
दिलि जाहिरात आता,ठेवीन खानसामा
बेहाल उदर आता,करण्यात अर्थ नाही
================
डॉ. कैलाश यांना स्पेशल धन्स दुरुस्तीसाठी
गुलमोहर:
शेअर करा
मस्त जमलीय
मस्त जमलीय
तू लाटलीस पोळी,झाला तिचा
तू लाटलीस पोळी,झाला तिचा नकाशा,
तो देश कोणता हे,वदण्यात अर्थ नाही
<<
हा धम्माल (सव्वा)शेर आहे.
तू लाटलीस पोळी,झाला तिचा
तू लाटलीस पोळी,झाला तिचा नकाशा,
तो देश कोणता हे,वदण्यात अर्थ नाही >> अगं काय हे वर्षे, कित्ती हसावं
तू वाढलीस आमटि,पातळ कशी जहाली?
रुचकर म्हणून जल्,ओरपण्यात अर्थ नाही>> टू मच
इतुके महाग मासे खाण्यात अर्थ नाही>>>
मस्तच.
मस्तच.
वर्षे तुफ्फान
वर्षे तुफ्फान

(No subject)
ही खरी "नववर्षा" वर्षे.....
ही खरी "नववर्षा"
वर्षे..... नववर्षाच्या शुभेच्छा इथेच देतो ग....
ही तर चांगलीच चमचमीत थाळी
ही तर चांगलीच चमचमीत थाळी (प्लेट) आहे की !
मस्त्च !!!
मस्त्च !!!
(No subject)
प्रतिसादासाठी धन्यवाद
प्रतिसादासाठी धन्यवाद
माझा पण "मम" प्रतिसाद वर्षे
माझा पण "मम" प्रतिसाद वर्षे
वर्षे धम्माल लिहिलयस आधी मी
वर्षे धम्माल लिहिलयस
आधी मी ते हजल का काय ते वाचून फिरकलेच नव्हते
(No subject)
तू लाटलीस पोळी,झाला तिचा
तू लाटलीस पोळी,झाला तिचा नकाशा,
तो देश कोणता हे,वदण्यात अर्थ नाही
जगाचा नकाशा असेल कदाचित!
अफाट, भन्नाट, अचाट, अफलातून, चाबूक, इ. इ. इ. सर्वगुणसंपन्न हजल!
जगाचा नकाशा असेल कदाचित! >>
जगाचा नकाशा असेल कदाचित! >> कदाचित नाही ओ ताई "क्वचीत"च होतो जगाचा नकाशा ( गोल आकार )

मस्तच वाटले तुमचा प्रतिसाद पाहुन
सगळ्यांना धन्स
धम्माल गजल..
धम्माल गजल..:)
या सुगरणबाई रांधताना खोपा
या सुगरणबाई रांधताना खोपा घालून रांधतात का? :कैच्याकै:
वाहवा वर्षामाय...
वाहवा वर्षामाय...
वर्षे, तुझ्या घरी येवुन
वर्षे, तुझ्या घरी येवुन बघायला हवय आता नक्की काय खातात ते

लै भारी ग
अक्के माझ्या इवलुशा केसांचा
अक्के माझ्या इवलुशा केसांचा खोपा
घरी येवुन बघायला हवय आता नक्की काय खातात ते >> गुब्बे नुसते बघायला नाही मिळणार खावे लागेल. येतानाच डॉक्टरची अपॉइंटमेंट घेउन ये
प्रिती , बाबु धन्स
धम्माल ! >>>नुसते बघायला
धम्माल !

>>>नुसते बघायला नाही मिळणार खावे लागेल. येतानाच डॉक्टरची अपॉइंटमेंट घेउन ये <<<
वर्षा..... तुमच्या दुसर्या
वर्षा..... तुमच्या दुसर्या हजलेच्या प्रतीक्षेत.
ही ही ही
ही ही ही
वर्षे स्वानुभवातुन स्फुरलेली
वर्षे

स्वानुभवातुन स्फुरलेली हजल वाटतेय
मस्त करमणूक.
मस्त करमणूक.
स्वानुभवातुन स्फुरलेली हजल
स्वानुभवातुन स्फुरलेली हजल वाटतेय >> अरे काय हे.. नीट वाच बघु...
(त्यांच्या)नुभवातुन स्फुरलेली हजल वाटतेय ही
तुमच्या दुसर्या हजलेच्या प्रतीक्षेत. >> डॉक्टर कशाला स्वतःच्या पायावर दगड पाडुन घेताय

हमनाम...(लोळून्लोळून हसणारी
हमनाम...(लोळून्लोळून हसणारी बाहुली)
अगा काय धम्म्म्माल लिहिलियेस .. वाव्व्वा!!!!
थांकुथांकु!!!
ह ह ह...हझल मस्त
ह ह ह...हझल मस्त
(No subject)
Pages