Submitted by मंदार-जोशी on 15 October, 2011 - 10:31
काल पहाटे सहज उठलो असता खिडकीबाहेर लक्ष गेलं आणि हा फोटो काढायची हुक्की आली.
नुकत्याच घेतलेल्या Canon SX30 ने सहजच केलेला एक प्रयोग.....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
काल पहाटे सहज उठलो असता खिडकीबाहेर लक्ष गेलं आणि हा फोटो काढायची हुक्की आली.
नुकत्याच घेतलेल्या Canon SX30 ने सहजच केलेला एक प्रयोग.....
दुसरा प्र चि ही मस्तच
दुसरा प्र चि ही मस्तच
छायाचित्रे मस्त आहेत
छायाचित्रे मस्त आहेत मंदार.
बादवे, पहाटे २.३० ला वगैरे उठून तू करत काय असतोस
सुपर्ब!
सुपर्ब!
अप्रतिम !!!!!!!!
अप्रतिम !!!!!!!!
सर्वांना धन्स
सर्वांना धन्स
> हा काल पहाटे २:३० वाजता हा
> हा काल पहाटे २:३० वाजता
हा बेस्ट ! आणि अन्कॅनीचापण!
२.३० वाला संत्रं / मोसंबं वाटतोय. गोल दिसतोय ना डावीकडे वर!!?
अतिशय सुंदर मंदार..
अतिशय सुंदर मंदार..
गुरवारी संध्याकाळी
गुरवारी संध्याकाळी
छान आहे.....कॅमेरा
छान आहे.....कॅमेरा
मस्तच!!!
मस्तच!!!
आइंग! मी पाहिलेच नव्हते!
आइंग! मी पाहिलेच नव्हते! आत्ता पाहिले, मस्त प्रचि मंदार! काल बसमधून पाहिला असा पूर्णचंद्र! अप्रतिम वाटला! पण स्नॅप नै काढता आला....
व्वा! छान!
व्वा! छान!
मंदार छान. झब्बु पण आवडले.
मंदार छान. झब्बु पण आवडले.
खुप छान मस्तच ....
खुप छान मस्तच ....
Pages