नववर्षाच्या शुभेच्छा
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
12
सर्व मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या अनेकानेक शुभेच्छा!
(जरा उशीराच देते आहे, पण असूदेत )
विषय:
प्रकार:
शेअर करा
सुंदर शुभेच्छा.
सुंदर शुभेच्छा.
अप्रतिम ! शुभेच्छा कधीही
अप्रतिम !
शुभेच्छा कधीही दिलेल्या चालतात
छान!! तुकाय गो
छान!! तुकाय गो
ओहो. ते फुलही आठवले. मस्त.
ओहो. ते फुलही आठवले.:-) मस्त.
तुम्हालाही शुभेच्छा जरा
तुम्हालाही शुभेच्छा
जरा उशीराच देते आहे, >> हिनवतेस का ग? तुला सुट्टी मिळाली आम्हाला नाही म्हणुन
माधव, अदिती, नीलू, वर्षा
माधव, अदिती, नीलू, वर्षा तुम्हांलाही


वर्षा, हिणवत नाही गं, २ तारखेपासून ऑफिसातच आहे
रैना, आठवले का? तिथलेच आहे ते. ये गलियाँ, ये चौबारावाल्या हृषिकेशवाल्या हॉटेलच्या बागेमधले.
आठवणी गं मुली
वा, वा... सुंदर!! तुलाही
वा, वा... सुंदर!! तुलाही नववर्ष शुभेच्छा!
आमच्या बी तुम्हांला शुभेच्छा
आमच्या बी तुम्हांला शुभेच्छा
मस्त हो, पोचल्या शुभेच्छा
मस्त हो, पोचल्या शुभेच्छा
सुंदर!!! तुलाही नवीन
सुंदर!!!
तुलाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
सुरेख! तुलाही नव वर्षाच्या
सुरेख! तुलाही नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सुंदर!
सुंदर!