सायो...जपान मधे toys ची दुकाने कुठे आहेत चांगली? माझ्या पुतणी साठी घ्यायची आहेत..४ वर्षांची आहे
मी april end laa सुट्टिवर चाल्लोय घरी...काही घेतले नाही, तर घरात घेणार नाही ती मला
Submitted by केदार_जोशी on 26 February, 2009 - 01:41
केदार, मी पण शुद्ध शाकाहारी आहे आणि १०+ वर्ष तग धरुन राहिले. हं, आता नकळत, अज्ञानापायी जे काही अभक्ष भक्षण केलं असेल तर सोड.
मिझोनोकुची स्टेशनला उतरलास की मारुई (0l0l) हे मोठ्ठं डिपार्टमेंटल स्टोअर आहे. त्याच्या दहाव्या मजल्यावर सगळी रेस्टॉरंटस आहेत. तिथेच मिळेल तुला. तसंच खेळण्याकरता ही फुताको तमागावा वरुन एक दोन स्टेशन्स पुढे गेलास की (नाव आठवत नाहीये आत्ता स्टेशनचं) toysrus दिसेल. तिथून घे. हे दुकान २४६ रुटला समांतर येतं.
केदार, खेळणी तर तू घेशीलच (हो टॉयझरस बर्याच ठिकाणी आहे. मी रहात असलेल्या ठिकाणी पण होतं.)
मी माझ्या भाचीसाठी (वय वर्षे ५) चायनीज ड्रेस घेतला होता. त्याची ती चिनी ठेवण मस्त दिसते. सॅटिनचे असतात बहुतेक आणि वर सुंदर सोनेरी डिझाईन असतं. खूप गोड दिसतात. हे बघ साधारण अशाप्रकारचे असतात. बर्याच रंगात उपलब्ध असतात. http://www.mandarin-oriental.co.uk/chinese-dresses-girls-8-12-years-old....
मी आपल्याकडे भारतात अशा प्रकारचे ड्रेस नाही पाहिले.
तिथल्या टॉय्जारस मधे कशी खेळणी मिळतात याची कल्पना नाही. पण टिपिकल जपानी बाहुल्या, खेळणी, भातुकलीची खेळणी, जपानी गोष्टींची इंग्रजी पुस्तके, जपानी पज्झल्स वगैरे नेता येतील. टॉय्जारस ची खेळणी बरीचशी आजकाल भारतात पण मिळतात.
टिपिकल जपानी बाहुल्या तिथेल्या टॉयझारस ना मिळत नाहीत. साधारण इथल्या सारखंच तिथे मिळतं, छोटेसे काही फरक. प्रश्न हा असतो की बोर्ड गेम वगैरे नेले की त्यावर सगळ्या इन्सट्रकशन्स जॅपनीज मध्ये असतात. जर ट्रांसलेट करायला वेळ नसेल तर गेम वाया. माझं झालेलं आहे असं पूर्वी.
अरिगातो फोर suggestions!!...
टॉयझारस ही दुकानांची chain आहे का?... आता शोध घेतो...शिबुया-शिंजुकु ला वैगेरे आहे का?
सायो म्हणतात ते बरोबर आहे...मी अकिहाबारा मधे बघितली होति काही toys..पण सर्व सुचना जॅपनीज मधे... :(... पण electronics खेळ्णी, रोबोट्स, कार्स वैगेरे छान मिळतात असे ऐकले आहे... हे सर्व पण
मिळते काय टॉयझारस मधे?
Submitted by केदार_जोशी on 26 February, 2009 - 19:14
केदार, ही घे टॉयझारस ची लिंक. ह्यात तुला स्टोअर लोकेशन्सही दिसतील. योगाहून सगळ्यात जवळंच फुताको तमागावाच्या पुढचंच आहे. स्टेशनचं नाव बहुधा 'ताकायदो'. मी नेहमी ड्राईव्ह करुन जायचे त्यामुळे ट्रेनचा संबंध कधीच आला नाही. http://www.toysrus.co.jp/
अगदी सगळ्या प्रकारची खेळणी तुला मिळतील. पुतणी आहे म्हणजे तिला वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या किंवा किचन सेट्स मिळतील.
जपानमधे खरेदीसाठी www.kakaku.com ही उत्तम साईट आहे. आपल्याला जे हवे आहे ते दुकानात जाऊन आधी बघायचे व नंतर या साईटवर जाऊन त्याची सर्वात कमी किंमत असेल त्या दुकानातुन विकत घ्यायचे. मी तिथे असताना सुरुवातीला आकीहाबारात नेटवर हे करत असे. बहुतेक सर्व जण तसे करत असावेत. शेवटी त्या दुकानांमधे ही साईट ब्लॉक केली. कारण लोक नेट बघुन खरेदी दुसर्या दुकानात करत असत. मला ही साईट माहीत आहे याचे जपानी लोकांना मात्र खूप कौतुक. तसेच सबवे बद्दलचे माझे ज्ञान टोकीयोबाहेरच्या जपानी लोकांनासुद्धा तोंडात बोट घालायला लावायचे.
<<<मला ही साईट माहीत आहे याचे जपानी लोकांना मात्र खूप कौतुक. तसेच सबवे बद्दलचे माझे ज्ञान टोकीयोबाहेरच्या जपानी लोकांनासुद्धा तोंडात बोट घालायला लावायचे. >>
अगदी. तुझे जपानी भाषा, खाणेपिणे, ट्रेन्स्-स्टेशन्स, सबवे, प्रेक्षणीय ठिकाणे यांबद्द्लचे ज्ञान आठवले की मी आणि संदीप अजूनही तोंडात बोट घालतो.
पण केपी, मला एक आवर्जून सांगायचे आहे- जपान मला फारच महागडे वाटले, सगळ्यांच बाबतीत. अकिहाबाराला पाहिलेल्या कितीतरी गोष्टी इथे कॅनबेरात खूप स्वस्त मिळाल्या. असे का माहित नाही.
या april-may मधे मी सुटीवर घरी चलोय्...तर special जापानी अश्या काय वस्तु घरच्या लोकाना घेउन जाउ??....आणी त्या साधारण कुठे मिलतिल??...खेळण्यासाठी उनो मधे एक चांगले खेळण्याचे दुकान आहे असे समजलेय्...यामाशिता असे काहिसे..काही माहिती याबद्दल?
आपली expert suggestions येतिलच ही खात्री...
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
जपान मला फारच महागडे वाटले>>>
हं. लंडन, युएसवाल्यांना महागडे वाटत नाही. BTW तुमची पुण्यात काही चक्कर? संदीप मला तुमच्या इथल्या Migration ची साईट व BiLingual लोकांकरता काय स्कोप आहे कळवणार होता. अजुन कळवतोय.
केदार, जपानी पंखे, पर्स, मोती, सोन्याचा मुलामा असलेले आरसे, कागदाच्या पर्स महीलांसाठी. पेन्स, कार्ड होल्टर टाईप वस्तु पुरुषांसाठी असे काय काय घेता येईल.
केपी...:)...अगदी अवश्य..त्याशिवाय मला भारतात यायला बंदी आहे..
BTW , मोती कुठे छान मिळतिल, तसा दागिने वैगेरे माझा काही प्रांत नाही पण माहित आहे का काही specific दुकाने?
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
मोत्यांबद्दल सायो, सायुरी महीलामंडळाला विचार. जमल्यास तासाकी पर्ल गॅलरीला जरुर भेट दे. तिथे मोती कसा बनतो त्याचे प्रात्यक्षीक दाखवतात व लकी ड्रा काढुन त्या प्रात्यक्षीकातला मोती भेट देतात. मग तो किती किंमतीचा आहे वगैरे पण सांगतात. इथेच विक्री पण होते पण परवडतेच (निदान मलातरी ) असे नाही.
केदार toysrus साठी फुताकोतामागावा च्या bridge वरून सरळ जा (फुतकोतामागावा चा नवा bridge घे). bridge संपल्यावर १ k.m. वर दुकान आहे. योगा वरून ३-४ km असेल
तुला मोत्याचे दागीने पाहीजे असल्यास ओकाचीमाचि ला काही भारतियांची दुकाने आहेत. तेथे बघु शकतो
मोती आपले मिकिमोतो मधेच घ्यावेत. कानातल्यांकरता सुटे मोती मिळतात. इंडियात जाऊन त्याचे काय ते दागिने बनवावेत. गिंझाला तसाकी शिंजू म्हणून आणखीन एक दुकान आहे. मी कधी गेले नाहीये. मिकिमोतो हून घेतलेले मोती मी आजवर घातलेले नाहीत.
त्सुत्सुमी मधे ही चांगले असतात. बाकी टिपिकल जॅपनीज गोष्टींसाठी हाराजुकुला ओरिएंटल बझार आहेच.
धन्यवाद सगळ्यांना!!...
मी हाराजुकुला गेलोय पण ओरिएंटल बझार बद्दल माहित नव्हते मला...आता पहिली खरेदी तिकडेच ..नाहितर अकिहाबारा ला फाफलत गेलो असतो..
मिकिमोतो मधे सहज म्हणुन गेलो होतो..पण मोत्यापेक्षा त्यांच्या किमती पाहुनच माझ्या डोळ्यात मोती पडले.. ;)..पण मोती मात्र जबरी होते..त्सुत्सुमी ला जाउन बघतो..
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
सॉरी केदार चुकुन केपी लिहिले गेले. हं तर मोत्यांबद्द्ल काय माहिती हवी आहे तुला? यामानोते लाईन वरचे युराकुचो स्टेशन माहित आहे कां तुला? स्टेशनबाहेर पडल्यावर समोरच युराकुचो बिल्डिंग आहे. त्यातच असाहि पल्स हे दुकान आहे. तिथेही तुला सी पल्स, फ्रेश वाटर पल्स असे मिळतील. आणि हो बारगेनिंग करायला विसरायचं नाही. कारण जी किंमत प्रिंट केलेली असते त्याच्या सरळ हाफ करायची आणि सिलेक्ट करून बार्गेनिंग करायचं.
सायो...जपान
सायो...जपान मधे toys ची दुकाने कुठे आहेत चांगली? माझ्या पुतणी साठी घ्यायची आहेत..४ वर्षांची आहे
मी april end laa सुट्टिवर चाल्लोय घरी...काही घेतले नाही, तर घरात घेणार नाही ती मला
धन्यवाद
धन्यवाद अॅडमिन...
०---------------------------------------०
रुटीन चा कंटाळा आला कि...ऑफिसात काम करावं
केदार, मी
केदार, मी पण शुद्ध शाकाहारी आहे आणि १०+ वर्ष तग धरुन राहिले. हं, आता नकळत, अज्ञानापायी जे काही अभक्ष भक्षण केलं असेल तर सोड.
मिझोनोकुची स्टेशनला उतरलास की मारुई (0l0l) हे मोठ्ठं डिपार्टमेंटल स्टोअर आहे. त्याच्या दहाव्या मजल्यावर सगळी रेस्टॉरंटस आहेत. तिथेच मिळेल तुला. तसंच खेळण्याकरता ही फुताको तमागावा वरुन एक दोन स्टेशन्स पुढे गेलास की (नाव आठवत नाहीये आत्ता स्टेशनचं) toysrus दिसेल. तिथून घे. हे दुकान २४६ रुटला समांतर येतं.
सायो,
सायो, धाग्यासाठी आरिगतो!
केदार, खेळणी तर तू घेशीलच (हो टॉयझरस बर्याच ठिकाणी आहे. मी रहात असलेल्या ठिकाणी पण होतं.)
मी माझ्या भाचीसाठी (वय वर्षे ५) चायनीज ड्रेस घेतला होता. त्याची ती चिनी ठेवण मस्त दिसते. सॅटिनचे असतात बहुतेक आणि वर सुंदर सोनेरी डिझाईन असतं. खूप गोड दिसतात. हे बघ साधारण अशाप्रकारचे असतात. बर्याच रंगात उपलब्ध असतात.
http://www.mandarin-oriental.co.uk/chinese-dresses-girls-8-12-years-old....
मी आपल्याकडे भारतात अशा प्रकारचे ड्रेस नाही पाहिले.
सहज सुचवलं.
तिथल्या
तिथल्या टॉय्जारस मधे कशी खेळणी मिळतात याची कल्पना नाही. पण टिपिकल जपानी बाहुल्या, खेळणी, भातुकलीची खेळणी, जपानी गोष्टींची इंग्रजी पुस्तके, जपानी पज्झल्स वगैरे नेता येतील. टॉय्जारस ची खेळणी बरीचशी आजकाल भारतात पण मिळतात.
टिपिकल
टिपिकल जपानी बाहुल्या तिथेल्या टॉयझारस ना मिळत नाहीत. साधारण इथल्या सारखंच तिथे मिळतं, छोटेसे काही फरक. प्रश्न हा असतो की बोर्ड गेम वगैरे नेले की त्यावर सगळ्या इन्सट्रकशन्स जॅपनीज मध्ये असतात. जर ट्रांसलेट करायला वेळ नसेल तर गेम वाया. माझं झालेलं आहे असं पूर्वी.
अरिगातो
अरिगातो फोर suggestions!!...
टॉयझारस ही दुकानांची chain आहे का?... आता शोध घेतो...शिबुया-शिंजुकु ला वैगेरे आहे का?
सायो म्हणतात ते बरोबर आहे...मी अकिहाबारा मधे बघितली होति काही toys..पण सर्व सुचना जॅपनीज मधे... :(... पण electronics खेळ्णी, रोबोट्स, कार्स वैगेरे छान मिळतात असे ऐकले आहे... हे सर्व पण
मिळते काय टॉयझारस मधे?
केदार, ही
केदार, ही घे टॉयझारस ची लिंक. ह्यात तुला स्टोअर लोकेशन्सही दिसतील. योगाहून सगळ्यात जवळंच फुताको तमागावाच्या पुढचंच आहे. स्टेशनचं नाव बहुधा 'ताकायदो'. मी नेहमी ड्राईव्ह करुन जायचे त्यामुळे ट्रेनचा संबंध कधीच आला नाही.
http://www.toysrus.co.jp/
अगदी सगळ्या प्रकारची खेळणी तुला मिळतील. पुतणी आहे म्हणजे तिला वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या किंवा किचन सेट्स मिळतील.
धन्स
धन्स सायो....
खरच मला प्रश्न पडत होता...काय घ्यायचे..आता मी नक्की जाउन बघेन...
०---------------------------------------०
ये दिल भी अडा है किसी बच्चे के तरहा...
या तो सब कुछ मुझे चाहिये...या तो कुछ भी नही..
जपानमधे
जपानमधे खरेदीसाठी www.kakaku.com ही उत्तम साईट आहे. आपल्याला जे हवे आहे ते दुकानात जाऊन आधी बघायचे व नंतर या साईटवर जाऊन त्याची सर्वात कमी किंमत असेल त्या दुकानातुन विकत घ्यायचे. मी तिथे असताना सुरुवातीला आकीहाबारात नेटवर हे करत असे. बहुतेक सर्व जण तसे करत असावेत. शेवटी त्या दुकानांमधे ही साईट ब्लॉक केली. कारण लोक नेट बघुन खरेदी दुसर्या दुकानात करत असत. मला ही साईट माहीत आहे याचे जपानी लोकांना मात्र खूप कौतुक. तसेच सबवे बद्दलचे माझे ज्ञान टोकीयोबाहेरच्या जपानी लोकांनासुद्धा तोंडात बोट घालायला लावायचे.
<<<मला ही
<<<मला ही साईट माहीत आहे याचे जपानी लोकांना मात्र खूप कौतुक. तसेच सबवे बद्दलचे माझे ज्ञान टोकीयोबाहेरच्या जपानी लोकांनासुद्धा तोंडात बोट घालायला लावायचे. >>
अगदी. तुझे जपानी भाषा, खाणेपिणे, ट्रेन्स्-स्टेशन्स, सबवे, प्रेक्षणीय ठिकाणे यांबद्द्लचे ज्ञान आठवले की मी आणि संदीप अजूनही तोंडात बोट घालतो.
पण केपी, मला एक आवर्जून सांगायचे आहे- जपान मला फारच महागडे वाटले, सगळ्यांच बाबतीत. अकिहाबाराला पाहिलेल्या कितीतरी गोष्टी इथे कॅनबेरात खूप स्वस्त मिळाल्या. असे का माहित नाही.
धन्यवाद
धन्यवाद केपी, भाग्या..
या april-may मधे मी सुटीवर घरी चलोय्...तर special जापानी अश्या काय वस्तु घरच्या लोकाना घेउन जाउ??....आणी त्या साधारण कुठे मिलतिल??...खेळण्यासाठी उनो मधे एक चांगले खेळण्याचे दुकान आहे असे समजलेय्...यामाशिता असे काहिसे..काही माहिती याबद्दल?
आपली expert suggestions येतिलच ही खात्री...
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
जपान मला
जपान मला फारच महागडे वाटले>>>
BTW तुमची पुण्यात काही चक्कर? संदीप मला तुमच्या इथल्या Migration ची साईट व BiLingual लोकांकरता काय स्कोप आहे कळवणार होता. अजुन कळवतोय. 
हं. लंडन, युएसवाल्यांना महागडे वाटत नाही.
केदार, जपानी पंखे, पर्स, मोती, सोन्याचा मुलामा असलेले आरसे, कागदाच्या पर्स महीलांसाठी. पेन्स, कार्ड होल्टर टाईप वस्तु पुरुषांसाठी असे काय काय घेता येईल.
मी चॉकलेटवर समाधान मानुन घेईन.
केपी......अगद
केपी...:)...अगदी अवश्य..त्याशिवाय मला भारतात यायला बंदी आहे..
BTW , मोती कुठे छान मिळतिल, तसा दागिने वैगेरे माझा काही प्रांत नाही पण माहित आहे का काही specific दुकाने?
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
मोत्यांबद
मोत्यांबद्दल सायो, सायुरी महीलामंडळाला विचार.
जमल्यास तासाकी पर्ल गॅलरीला जरुर भेट दे. तिथे मोती कसा बनतो त्याचे प्रात्यक्षीक दाखवतात व लकी ड्रा काढुन त्या प्रात्यक्षीकातला मोती भेट देतात. मग तो किती किंमतीचा आहे वगैरे पण सांगतात. इथेच विक्री पण होते पण परवडतेच (निदान मलातरी
) असे नाही.
तोंडात बोट
तोंडात बोट घालायला लावायचे <<< हो, लंडन ला तुझे असले ज्ञान बघून आम्ही अख्खी मूठ तोंडात कोंबली होती
मोत्यासाठ
मोत्यासाठी- मिकिमोतो- (गिंझा)- पण भारी (च) महाग. परवडतील असे मोत्याचे अलंकार म्हणजे- त्सुत्सुमी- शिबूया एकीमाये-ताचीको गुची. Tsutsumi नावाने सर्च दे.
Electronic वस्तूंसाठी- Bic Camera- योकोहामा एकी-निशीगुची किंवा अखियाबारा.
युकाता/Souveneir/जपानी कागदी वस्तू/बाहूल्या वगैरे साठी- हारजूकू एकी जवळ- Oriental Bazaar
जनरल TShirts/Cardigans/Shirts वगैरे गिफ्ट द्यायला- UNIQLO
केदार toysrus
केदार toysrus साठी फुताकोतामागावा च्या bridge वरून सरळ जा (फुतकोतामागावा चा नवा bridge घे). bridge संपल्यावर १ k.m. वर दुकान आहे. योगा वरून ३-४ km असेल
तुला मोत्याचे दागीने पाहीजे असल्यास ओकाचीमाचि ला काही भारतियांची दुकाने आहेत. तेथे बघु शकतो
ओकाचीमाचि
ओकाचीमाचि ला काही भारतियांची दुकाने आहेत>>
त्याला जपानी मोती हवे आहेत रे. हैदराबादचे नको आहेत.
मोती आपले
मोती आपले मिकिमोतो मधेच घ्यावेत. कानातल्यांकरता सुटे मोती मिळतात. इंडियात जाऊन त्याचे काय ते दागिने बनवावेत. गिंझाला तसाकी शिंजू म्हणून आणखीन एक दुकान आहे. मी कधी गेले नाहीये. मिकिमोतो हून घेतलेले मोती मी आजवर घातलेले नाहीत.
त्सुत्सुमी मधे ही चांगले असतात. बाकी टिपिकल जॅपनीज गोष्टींसाठी हाराजुकुला ओरिएंटल बझार आहेच.
धन्यवाद
धन्यवाद सगळ्यांना!!...
मी हाराजुकुला गेलोय पण ओरिएंटल बझार बद्दल माहित नव्हते मला...आता पहिली खरेदी तिकडेच ..नाहितर अकिहाबारा ला फाफलत गेलो असतो..
मिकिमोतो मधे सहज म्हणुन गेलो होतो..पण मोत्यापेक्षा त्यांच्या किमती पाहुनच माझ्या डोळ्यात मोती पडले.. ;)..पण मोती मात्र जबरी होते..त्सुत्सुमी ला जाउन बघतो..
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
हो रे.
हो रे. मिकिमोतो चे मोती महागच असतात.
त्सुत्सुम
त्सुत्सुमी बर्यापैकी रिझनेबल आहे.
मिकिमोतो
मिकिमोतो हून घेतलेले मोती मी आजवर घातलेले नाहीत.>>>
पैसे मात्र जातात.
हं तसेच होते.
हाय केपी,
हाय केपी, मोत्यांसाथी युराकुचो बिलिडंग मध्ये असाहि पल्स नावाचं दुकान आहे तिथेहि तुला मोती मिळतील. माझा नवरा नेहमी तिथून मोती घेतो त्यामुळे मला माहित.
केपी,
केपी, तसंही तू ते मोती घालणार होतास का ?
धन्स outdoors!!...
धन्स outdoors!!... मोत्याबद्दल मी विचारले होते..
त्याबद्दल अधिक महिती देणार काय?
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
सॉरी केदार
सॉरी केदार चुकुन केपी लिहिले गेले. हं तर मोत्यांबद्द्ल काय माहिती हवी आहे तुला? यामानोते लाईन वरचे युराकुचो स्टेशन माहित आहे कां तुला? स्टेशनबाहेर पडल्यावर समोरच युराकुचो बिल्डिंग आहे. त्यातच असाहि पल्स हे दुकान आहे. तिथेही तुला सी पल्स, फ्रेश वाटर पल्स असे मिळतील. आणि हो बारगेनिंग करायला विसरायचं नाही. कारण जी किंमत प्रिंट केलेली असते त्याच्या सरळ हाफ करायची आणि सिलेक्ट करून बार्गेनिंग करायचं.
अरे वा हा
अरे वा हा चांगला पर्याय आहे outdoors!!... युराकुचो महिती आहे मला..जपान मधे बार्गेनिंग माझ्यासाठी नविन असेल
पण त्या सुचनेबद्दल धन्स!!..
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
हाय लोक्स
हाय लोक्स कसे आहात?
>>त्यातच असाहि पल्स हे दुकान आहे.
हो. मी पण आसाही ज्वेलर्सकडून मोत्यांची खरेदी केली होती. (तयार नेकलेस आणि सुट्या मोत्यांच्या माळा)
अजूनतरी सर्व उत्तम स्थितीत आहे.
Pages