Submitted by bnlele on 29 December, 2011 - 08:09
https://mail.google.com/mail/?ui=2&ik=be6da0ef1c&view=att&th=1346097e256...
अंब्यांच्या कोईंचा उपयोग करून बनविलेले पेंगविन वरील लिंक टिचकीने बघ्हता यावे
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
त्या लिंकमध्ये काहीतरी
त्या लिंकमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे बहुतेक. ओपन होत नाही.
Seems t6o open in"windows &
Seems t6o open in"windows & fax viewer"
तू फोटो डाऊन्लोड करून घे
तू फोटो डाऊन्लोड करून घे तुझ्या काँपवर..तिथून सरळ फोटोच टाक इकडे..मलाही दिसत नाहीये काहीच..
अता दिसतील.
अता दिसतील.
नाही दिसत अजुन पण टेंपररी एरर
नाही दिसत अजुन पण टेंपररी एरर असं येतय.....
अजुनही दिसत नाही..टिचकी मारुन
अजुनही दिसत नाही..टिचकी मारुन गुगल मेल ओपन होत आहे..
दिसत नाही
दिसत नाही
Kaka, tumhi email chi link
Kaka, tumhi email chi link takaliya.. Ti fakt tumachya id password ne ughadel bahutek...
(No subject)
मुलाच्या मदतीने फोटोच पोस्ट
मुलाच्या मदतीने फोटोच पोस्ट झाला;खरा आनंद मालाच झाला
मस्त
मस्त
खुपच सुरेख्.. थोडी कृति बद्दल
खुपच सुरेख्..
थोडी कृति बद्दल ची माहिती लिहु शकाल का?
या आधी "आंब्याची कोय-माझी
या आधी "आंब्याची कोय-माझी सोय" सदरात दोन टफ्फ्यात दिलेली माहिती वाचल्यावर पूरक आवश्यक अजून नक्कीच देईन