पतंग उडवू चला..

Submitted by सेनापती... on 28 December, 2011 - 21:38

आज पहाटे पहाटे शामिकाने काढलेले क्रेओन..

संक्रांत जवळ आल्याची चाहूल लागली आहे... Happy

गुलमोहर: 

खूप छान Happy

धन्यवाद तोषवी, जिप्सी, चातक, जयश्री

अश्विनी... पतंग फार बदवू नकोस... Wink

दिनेशदा... हेच गाणे सुचले होते.. Happy

जागू.. हो बघ ना पहाटे पहाटे पतंग... Happy

सेनापती, पण एकच पतंग? दुसरा कुठेय?>>>>

राणीसाहेबांचा पतंग आकाशात विहरत असताना सेनापतींच्या पतंगाची काय मजाल? Wink

<<<राणीसाहेबांचा पतंग आकाशात विहरत असताना सेनापतींच्या पतंगाची काय मजाल? >>>>
अगदि मला अपेक्षित उत्तर Proud

Back to top