क्ले चा सँटाक्लॉज

Submitted by स्मितागद्रे on 24 December, 2011 - 11:52

हा लेकीने बनवलेला मातीचा सँटाक्लॉज

Santa.JPGDSC02206.JPG

गुलमोहर: 

मस्त Happy

मस्त.
आणि ही कल्पना देण्याबद्दल धन्यवाद. आमच्या घरी पण क्ले आहे. पण अजून मुलगी लहान म्हणून काढला नव्हता. यानिमित्ताने काढतो, आणि सांताक्लॉज बनवतो.