Submitted by ग्लोरी on 22 December, 2011 - 01:44
उंदरीण आणि
उंदीरशेठ
पिंजर्यात झाली
दोघांची भेट
उंदीरशेठ
बाताडे भारी
उंदरीणिला म्हणाले
"हे सुंदरी"
सांग सांग करशील का
माझ्याशी लगीन
तुझ्यासाठी नभीचे
तारे मी कतरीन
उंदरीण म्हणाली
दावीत नखरा
आधी या पिंजर्याचा
एक तार कतरा...
- ग्लोरी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अप्रतिम , कतरा कतरा आवडली
अप्रतिम ,
कतरा कतरा आवडली
उंदरीन म्हणाली दावीत नखरा आधी
उंदरीन म्हणाली
दावीत नखरा
आधी या पिंजर्याचा
एक तार कतरा...<<<
छान है
सुरेख, नेहमीप्रमाणे.
सुरेख, नेहमीप्रमाणे.
मस्त आहे!
मस्त आहे!
छानदार बालगीत, प्राणीगीत,
छानदार बालगीत, प्राणीगीत, प्रेमगीत, युक्तीगीत.
गमतीदार आहे.
गमतीदार आहे.