Submitted by पुरंदरे शशांक on 17 December, 2011 - 04:21
चिऊताई चिऊताई..
चिऊताई, चिऊताई,
उगा का रुसतेस बाई
खाऊ देईन मूठभर
भरभर चिव् चिव् कर
नाचत रहा अंगणभर
बाळ बागडेल तेथवर
मम्म्म् होईल भरभर
जाऊ नको दम धर
थोडी तरी चिवचिव कर
हसू फुटेल बोळकंभर...
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त
मस्त
गोड चिवचिवाट
गोड चिवचिवाट
मस्तच एकदम.
मस्तच एकदम.
मस्त
मस्त
छान आहे.
छान आहे.
ठेक्यात म्हणता येईल असं
ठेक्यात म्हणता येईल असं बालगीत.
आवडलं.
आवडलं.