Submitted by अवल on 17 December, 2011 - 09:00
१९८० च्या सुमारास प्रथमच मोठ्या आकारातली क्रॉसस्टीच ची फॅशन आली होती, त्या सुमारास आईसाठी केलेली ही फ्रेम. ४ फूट बाय ३ फूट आकाराची. फोटो फार बरा नाहीये पण तरीही टाकायचा मोह होतोय. पुन्हा कधी नीट कॅमेराने काढेन फोटो, तेव्हा डिटेल्स दिसतील.
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
४ फूट बाय ३ फूट इतक्या
४ फूट बाय ३ फूट इतक्या मोठ्या आकारात क्रॉसस्टीच करणं
म्हणजे चिकाटीचं काम ...... किती दिवस लागले हे पूर्ण करायला ?
नाही तसं फार नाही, कारण हे
नाही तसं फार नाही, कारण हे क्रॉसस्टिच आकाराने बर्यापैकी मोठं असतं हा पण त्या फ्रेमच्या बॉर्डरने खुप वेळ घेतला माझा
धन्स
फारच छान, अवल.
फारच छान, अवल.
मस्तय भरपूर पेशन्स च काम
मस्तय भरपूर पेशन्स च काम
सुंदर.. माझी_बहीण्_करायची_त्य
सुंदर..
माझी_बहीण्_करायची_त्यावेळी_मी_पण्_लुडबुड्_करायचो.
दिनेशदा, मीच ती ना ?
दिनेशदा, मीच ती ना ?
सुंदर ग. मी पण एक टेबल क्लॉथ
सुंदर ग.
मी पण एक टेबल क्लॉथ केला होता अब उसका नामोनिशान नही.
जागू तुझ्या माश्या अन
जागू तुझ्या माश्या अन भाज्यांच्या कलाकुसरीपुढे माझी कलाकुसर मार खाते
बरं झालं फोटो टाकलास ते !
बरं झालं फोटो टाकलास ते ! बरेच दिवसांनी परत बघता आली फ्रेम! आठवणी ताज्या झाल्या!