Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 December, 2011 - 11:32
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग १) - http://www.maayboli.com/node/29535
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग २) - http://www.maayboli.com/node/29694
रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ३) http://www.maayboli.com/node/30580
५९) भांबुर्डा/भामेड्डा/गंगोत्र
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
व्वॉव जागू, अप्रतिम फोटो.
व्वॉव जागू, अप्रतिम फोटो. कहांडळाचे फोटो विशेष आवडले कारण ते झाड खूप उंच असतं आणि खूप अडचणीच्या जागेत असतं. त्यामुळे लेन्स चांगली असावी लागते आणि अँगल जमावा लागतो. ते दोन्ही तू साधलं आहेस! मस्त.
अर्थात सगळेच फोटो सुंदर आलेत. त्या सोनेरिला फुलांची रचना किती सुंदर असते नाही? आणि किती इवली इवली नाजूक फुलं असतात ती!
इतकी फुलं ...महित नव्हती
इतकी फुलं ...महित नव्हती अर्ध्यापेक्षा जास्त ...
पण सारी खुप छान टिपली आहेत....गोड..
जागुतै... लै भारी... कुठे
जागुतै... लै भारी... कुठे कुठे फिरलीस इतके सारी फुलं शोधत?
शापित सगळी वेगवेगळ्या
शापित सगळी वेगवेगळ्या ठिकाणाहून टिपली आहेत.
शांकली, हर्षीता धन्यवाद.
सुंदर. आता_संदर्भ्_द्यायला_छा
सुंदर.
आता_संदर्भ्_द्यायला_छान.
मस्त फोटो जागू
मस्त फोटो जागू
आता_संदर्भ्_द्यायला_छान.>>>+१
जागू, सुंदर फुलं. मस्त मस्त.
जागू, सुंदर फुलं. मस्त मस्त.
कळलावी/नागदौणा/ Glory Lily
कळलावी/नागदौणा/ Glory Lily ---- ह्या फुलांना काही जण ज्वालामुखी म्हणतात
का दुसर्या कोणत्या फुलाला म्हणतात? बहुतेक पाकळ्यांच्या रंगावरून म्हणत असतील
सर्वच फोटो अप्रतीम
सुंदर
सुंदर
हो दिनेशदा. म्हणूनच माझ्याकडे
हो दिनेशदा. म्हणूनच माझ्याकडे जी फुले जमली आहेत त्यांची आधी नाव शोधतेय मग टाकतेय आतापासून.
जिप्सि, वैजयन्ती, मोनाली धन्यवाद.
सुरश ज्वालामुखी नाव पण साजेसच आहे.
सुंदर,प्रसन्न!!! कसली गोड
सुंदर,प्रसन्न!!! कसली गोड गोड रंगांची फुलं आहेत!!!
वा जागू, काय जबरी कलेक्शन आहे
वा जागू, काय जबरी कलेक्शन आहे तुझ्याकडे...........
सर्व प्र चि सुंदररित्या टिपल्या आहेस.
हे पण छान.
हे पण छान.