Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता:
.
मैत्रेयी चे घर.
जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल.
.
तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
मेनु,
सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्या - अॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेनु ठरवताना माझ्यासाठी पण
मेनु ठरवताना माझ्यासाठी पण एखादा पदार्थ ठेवा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेनु ठरवताना माझ्यासाठी पण
मेनु ठरवताना माझ्यासाठी पण एखादा पदार्थ ठेवा << सगळे तुम्ही आणलेत तरी चालेल की![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मेनु ठरवताना माझ्यासाठी पण
मेनु ठरवताना माझ्यासाठी पण एखादा पदार्थ ठेवा >> खायला की बनवायला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जसे की सिंडी साठी श्रिखंड. स्वाती साठी श्रिंप करी वगैरे.
देसाई, म्हणुनच मी 'एखादा'
देसाई, म्हणुनच मी 'एखादा' म्हंटले आहे वरच्या पोस्टीत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फॉल गटग हिवाळी करा. तारीख
फॉल गटग हिवाळी करा. तारीख बदला.
मी काय आणु लवकर सांगा. पुरणाच्या पोळ्या की उकडीचे मोदक की अनारसे ?
सिंडे, करायला गेले उकडीचे
सिंडे, करायला गेले उकडीचे मोदक किंवा पुपो असं नाहीये ना?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
करायला गेले उकडीचे मोदक नी
करायला गेले उकडीचे मोदक नी झाल्या (चितळ्यांच्या) बाकरवड्या![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सिंडे, उकडीचे मोदक आणि
सिंडे,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उकडीचे मोदक आणि पुरणपोळ्या (थोडा बडा, थोडा गोरा और थोडा पतला ). आणि वेळ मिळाला तर अनारसे.
मी काय आणु? सुरळीच्या
मी काय आणु?
सुरळीच्या वड्या(मायक्रोवेव्हमधल्या), की
मुगाच्या डाळीच्या चकल्या, की
चिकन कबाब (मलाई मारके)
सु च्या व हम क्या लाए?
सु च्या व
हम क्या लाए?
भाई, त्यापेक्षा तुम्ही आर्च
भाई, त्यापेक्षा तुम्ही आर्च ला घेऊन येताय ना? :p
आदल्या दिवशीच घेऊन या.
आदल्या दिवशीच घेऊन या. म्हणजे सगळा स्वैपाक करायला त्यांना वेळ मिळेल,
अरे वा वा! ठरला का दिवस! है
अरे वा वा! ठरला का दिवस! है शब्बास! खायचं प्यायचं सामान येईलच पण आपापल्या तश्रिफा आणायला विसरु नका! यंदा रेकार्ड फार खराब झालय बारा बाफंच. आधी लगीन तश्रि.... आपलं उपस्थितीचं!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बुवा, ऑर्डर देवुन ठेवा.
बुवा,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऑर्डर देवुन ठेवा. आयत्या वेळी मिळाली नाही अस व्हायला नको.
मेनु काय ठरला मग.
कसली ऑर्डर? तश्रिफांची?
कसली ऑर्डर? तश्रिफांची? माझ्या गाडीत बुवांची तश्रिफ ठरली आहेच आधीच.
सायो, बुवांना माहिती आहे.
सायो,![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बुवांना माहिती आहे. कसली ऑर्डर द्यायचीय ती.
कोण काय काय आणणार आहे ते
कोण काय काय आणणार आहे ते लिहा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बटाटे वडे -
समोसा -
चिकन -
मासे / श्रिंप -
भाजी १ -
भाजी २ -
भाजी ३ -
पुलाव, बिर्याणी , भात -
रोटी,चपाती,पुरी,ब्रेड -
दही,रायते,लोणचे,पापड -
रंगीत पाणी -
ड्रिंक्स -
पेपर प्लेट्स, कप्स, नॅपकीन्स -
श्रीखंड / गोड पदार्थ -
मी भाजी. कोणती ते नंतर ठरवेन.
मी भाजी. कोणती ते नंतर ठरवेन.
आताच हनी वोडकाची ऑर्डर दिली
आताच हनी वोडकाची ऑर्डर दिली आहे. मोठी बाटली सांगितलीये.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे त्या स्वाती_आंबोळे कुठे
अरे त्या स्वाती_आंबोळे कुठे गेल्या? गाणी कोण म्हणणार?
पन्ना, फचिन? आणि बरेच लोक असायचे नेहेमी!
झक्की, आहेत हो अजुनही बरीच
झक्की, आहेत हो अजुनही बरीच लोकं. येतील हळूहळू.
पण मुळात भाजी पोळी टाइप
पण मुळात भाजी पोळी टाइप मेन्यू करायचाय की स्नॅक्स ? देशी की विदेशी असे काहीतरी फिक्स करा मग ठरवू ना कुणी काय आणायचे ते? (त्याशिवाय १००० पोस्टी कशा होणार?)
तुम्ही एखादं उपासी गटग का
तुम्ही एखादं उपासी गटग का नाही करत? (१००० पोस्ट्स पडाव्यात ही सदिच्छा! :p)
नको, उपासाच्या कोंबडीची
नको, उपासाच्या कोंबडीची रेसिपी नाही ना माहित कुणाला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाजी, पोळी छाप टि पीकल मेन्यू
भाजी, पोळी छाप टि पीकल मेन्यू न करता स्नॅक टाईप ठेवायचं असेल तरी चालेल.
आहेत हो अजुनही बरीच लोकं.
आहेत हो अजुनही बरीच लोकं. येतील हळूहळू >>
कसे येणार? वर पहा...
Signups closed for this कार्यक्रम
एबाबा लवकर रजिस्टर करुन टाका
एबाबा लवकर रजिस्टर करुन टाका आता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुन्हा धागा ग्रूपपुरताच
पुन्हा धागा ग्रूपपुरताच ठेवलाय.
मेनू फायनल करा, मग ठरवू..
केलं!
केलं!
सार्वजनिक. कसा बदलला देव
सार्वजनिक. कसा बदलला देव जाणे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेनु ठरवा लवकर.
Pages