Submitted by दिनेश. on 28 November, 2011 - 01:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
५ इंच व्यासाचे दोन पॅनकेक (पॅटीस) होतील
अधिक टिपा:
क्ष्क्ष
माहितीचा स्रोत:
अॅपल क्रंबलची पारंपारीक कृति.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाककृती छानच. किती निगुतीनं
पाककृती छानच. किती निगुतीनं बनवलीय!
मी जास्त पिकलेल्या केळ्यांचे गोड थालीपीठ करते. केळी कुस्करुन त्यात चिरलेला गुळ घालते. १५ मिनिटांनी गुळ विरघळला की त्यात मावेल एवढी कणिक आणि वेलची पावडर घालते. तव्याला साजुक तुप लावून थालीपिठाचा गोळा थापून, झाकण ठेऊन मंद आचेवर सोनेरी रंगाचे होईल एवढावेळ ठेवते. हे केळं आणि गुळ असल्याने लवकर तयार होते. मिश्रण थलथलीतच ठेवते. ही अगदी सोप्पी सरधोपट पाककृती.
आभार ताई, लहानपणापासून तसे
आभार ताई,
लहानपणापासून तसे मऊसर पोळे खात आलोय.
आता त्याचा कंटाळा आला, म्हणून हा प्रकार.
पण जमला.
वा हा प्रकार छानच दिनेशदा.
वा हा प्रकार छानच दिनेशदा. अमच्याइथे गुलगुले करतात पिकलेल्या केळ्याचे. गव्हाच्या पिठात केळ आणि गुळ मिक्स करून ते तळतात.
वॉव, मस्तच दिसतोय. पण मला
वॉव, मस्तच दिसतोय. पण मला जमेल का
मस्त. वरून नूटेला मस्त लागेल
मस्त. वरून नूटेला मस्त लागेल की.
चिऊ नक्की जमेल. अश्विनी, ते
चिऊ नक्की जमेल.
अश्विनी, ते हॅझलनटचेच करतात ना ? इथे ते आम्ही शेंगदाण्यासारखे खातो.
काल बनवुन पाहिली. पण साखर
काल बनवुन पाहिली.
पण साखर कदाचित जास्त झाली असावी, कणीक टाकल्यावर गोळा झाला.
आणि केळी पण शिजली बहुदा, तुकडे उरलेच नाहीत... अस का झाल असेल..?
पण पॅनकेक ची चव खुपच सुन्दर लागत होती. सा.बां नी आवडीने खाल्ला..
दिनेश, अतिशय सुंदर
दिनेश,
अतिशय सुंदर
मस्त
मस्त
सुंदर,पौष्टिक्,चविष्ट... नील
सुंदर,पौष्टिक्,चविष्ट... नील करता हा खाऊ नक्की या क्रिसमस ब्रेक मधे
वा, अतिशयच सुरेख प्रकार आहे.
वा, अतिशयच सुरेख प्रकार आहे. शिवाय सोपाही. मलाही जमेल.
दालचिनी आणि केळं / सफरचंद ... मलाही खूप आवडतं.