बनाना क्रंबल पॅनकेक - फोटोसह

Submitted by दिनेश. on 28 November, 2011 - 01:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
५ इंच व्यासाचे दोन पॅनकेक (पॅटीस) होतील
अधिक टिपा: 

क्ष्क्ष

माहितीचा स्रोत: 
अ‍ॅपल क्रंबलची पारंपारीक कृति.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाककृती छानच. किती निगुतीनं बनवलीय!
मी जास्त पिकलेल्या केळ्यांचे गोड थालीपीठ करते. केळी कुस्करुन त्यात चिरलेला गुळ घालते. १५ मिनिटांनी गुळ विरघळला की त्यात मावेल एवढी कणिक आणि वेलची पावडर घालते. तव्याला साजुक तुप लावून थालीपिठाचा गोळा थापून, झाकण ठेऊन मंद आचेवर सोनेरी रंगाचे होईल एवढावेळ ठेवते. हे केळं आणि गुळ असल्याने लवकर तयार होते. मिश्रण थलथलीतच ठेवते. ही अगदी सोप्पी सरधोपट पाककृती. Happy

वा हा प्रकार छानच दिनेशदा. अमच्याइथे गुलगुले करतात पिकलेल्या केळ्याचे. गव्हाच्या पिठात केळ आणि गुळ मिक्स करून ते तळतात.

काल बनवुन पाहिली.
पण साखर कदाचित जास्त झाली असावी, कणीक टाकल्यावर गोळा झाला. Sad
आणि केळी पण शिजली बहुदा, तुकडे उरलेच नाहीत... अस का झाल असेल..?

पण पॅनकेक ची चव खुपच सुन्दर लागत होती. सा.बां नी आवडीने खाल्ला.. Happy