Submitted by दिनेश. on 11 December, 2011 - 13:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
माझा सुदानी मित्र आदील अहमद.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान. दे (सु)दान सुटल गिरान !
छान. दे (सु)दान सुटल गिरान !
आई शप्पत... दिनेशदा तोंडाला
आई शप्पत... दिनेशदा तोंडाला पाणि सुटलं!!!
मस्त दिसतोय. रंग सुंदर आलाय.
मस्त दिसतोय. रंग सुंदर आलाय.
तोंपासु
तोंपासु

वा! मस्त दिसतेय भरित.
वा! मस्त दिसतेय भरित.
मस्त!
मस्त!
वॉव!! सुप्पर्ब!!!
वॉव!! सुप्पर्ब!!!
वा! छान आहे रेसिपी! करून
वा! छान आहे रेसिपी! करून बघायला पाहिजे.
खरंच करून बघायलाच हवं असा
खरंच करून बघायलाच हवं असा प्रकार ! दिनेशदा, किती आणि काय काय शिकायचं हो तुमच्याकडून !
खरंच तोंपासु आहे एकदम
खरंच तोंपासु आहे एकदम
मस्त फोटो. खिम्यावाणी दिसतंय.
मस्त फोटो. खिम्यावाणी दिसतंय.
नक्कीच करून बघेन एक दिवस. इथे
नक्कीच करून बघेन एक दिवस. इथे खबुस मुबलक प्रमाणात मिळतात.
व्हिनिगर नसेल घालायचं तर लिंबू पिळून चालेल कां?
मस्तच!!!
मस्तच!!!
व्वा! अगदी आजच करणार!
व्वा! अगदी आजच करणार!
मस्त दिसतोय हाही प्रकार.
मस्त दिसतोय हाही प्रकार. एखाद्या सुदिनी सुदानी भरीत करून बघेन म्हणते.
दिनेशदा, नाव सांग की. आम्ही ऐकून नाही बेशुध्द पडणार, प्रॉमिस!
*********
दिनेशदा, तुम्हाला इथिओपियन रेसिपीज येत असतील तर त्या इथे द्याल का?
कसली मस्त वाटतेय कृती.
कसली मस्त वाटतेय कृती. धन्यवाद दिनेशदा.
मामी- सेमपिंच. मी दोनदा ते 'सुदिनी' भरीत असे वाचले.
फोटो टेम्प्टिंग आहे, पण वांगं
फोटो टेम्प्टिंग आहे, पण वांगं आवडत नाही.
रैना ... मंजूडी, वांगं न
रैना ...
मंजूडी, वांगं न आवडणारे त्याला बे-गुन (गुणविरहीत) असं म्हणतात तर वांगं आवडणारे त्याला बे-गुन (दुप्पट गुण) म्हणतात असं ऐकलं होतं.
आधी रंग बघून घाबरायला झालं.
आधी रंग बघून घाबरायला झालं. मग सामग्री वाचून कळलं की टमाटोही आहे .
)
सुदानी भरीत हे वाचून सबवरच्या मिसेस तेंडुलकर मालिकेची आठवण झाली. त्यात ते मिसेस तेंडुलकर अशाच इंटरनॅशनल इंडियन रेसिपीज करायचे. तेव्हा ही रेसिपी त्यांना डेडिकेट करा. (गेले बिचारे
लै भारी रेस्पी आहे.. मी करून
लै भारी रेस्पी आहे.. मी करून बघेन..
त्या रेसिपीच्या नावाचाच अर्थ,
त्या रेसिपीच्या नावाचाच अर्थ, इमाम बे्शुद्ध पडला.
आफ्रिकेत लाल रंगांच्या पदार्थाचे आकर्षण असते, पण पूर्व आफ्रिकेत
तरी अजिबात तिखट खात नाहीत. आणि हा प्रकार वांग्याचा आहे,
हेसुद्धा सहज कळत नाही.
इथिओपियन रेसिपी पण अशाच कांदा,टोमॅटो बेसच्या असतात. त्यांच्याकडे
लाल मोठ्या मिरच्या मिळतात, त्या जास्त वापरतात. तूपाचा पण वापर
असतो.
भाऊ, माझ्या रेसिपीज कुणालाही इथे वाचून करता येतील.
तशी काही तूमची चित्रे बघून, कुणाला काढायला जमतील का ?
टेम्प्टींग आहे. फोटोही जबरी!
टेम्प्टींग आहे. फोटोही जबरी!
<< भाऊ, माझ्या रेसिपीज
<< भाऊ, माझ्या रेसिपीज कुणालाही इथे वाचून करता येतील.>> अनायासे आज फ्रीजमधे भरताचं वांग होतं; रेसिपी करून पाहिली, सगळ्यानाच आवडली; [ रेड व्हिनीगर नव्हतं म्हणून घरात होतं तें सफेदच वापरलं. रंगाचा फरक चांगलाच जाणवला !]. पुढच्या खेपेस थोडी सिमला मिरची वापरून बघायचा विचार आहे. घरच्या सर्वांकडून तुम्हाला धन्यवाद .
<< तशी काही तूमची चित्रे बघून, कुणाला काढायला जमतील का ? >> दिनेशदा, तुमच्यापासून काय लपवायचं ! मी चित्र काढायला जातों पण तीं व्यंगचित्रच होतात; मग व्यं.चि. म्हणूनच खपवून नेतो ,झालं !!!
फोटो छान आहे. पण भाकरीबरोबर
फोटो छान आहे. पण भाकरीबरोबर खायला भरतात शिजवलेला कांदा-टोमॅटो आवडत नाही. tapenade म्हणून चांगले आहे.
मस्त रेसिपी . पण मला
मस्त रेसिपी
.
पण मला कालपासून एक प्रश्न पडलाय . फोटोतला चिरलेला कांदा मला किसलेल्या मुळ्यासारखा दिसतोय . तुम्ही कांदा नक्की कशाने कापलायेत ?
फोटो मस्तच उद्याच करुन बघते
फोटो मस्तच
उद्याच करुन बघते / खाते
वा भाऊ, जमलच कि. संपदा, मी
वा भाऊ, जमलच कि.
संपदा, मी कांदा नेहमीच व्ही स्लाईसरने कापतो.
सुरीने कापायची सवयच मोडलीय आता.
आजच वांगे आणले आहे
आजच वांगे आणले आहे
वांग्याचे काप खरपुस परतुन
वांग्याचे काप खरपुस परतुन त्याचे भरीत माहित नव्हते ..व्हिनीगर ने चव वेगळी येत असणार..एरवी भरीत भाजुन करतात.. तसेच लहान लहान वांगी असली तर ती कुकर च्या डब्यात किंचीत पाणी घालुन,उकडुन करतात..हे भरीत तितकेसे खमंग लागत नाही थोडी पाणचट चव असते..
भरिताचा फोटो तोंपासो
भरिताचा फोटो तोंपासो आहे.
बर्याच दिवसांपूर्वी व्हिनेगर न घालता बाकी याच कृतीनं भरीत केलं होतं. तेलात परतण्याऐवजी वांग्याचे पातळ काप आधी बेक आणि नंतर ब्रॉइल केले होते. चांगलं लागलं.
Pages