वांग्याचे सुदानी भरीत - फोटोसह

Submitted by दिनेश. on 11 December, 2011 - 13:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
माझा सुदानी मित्र आदील अहमद.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, ते लोक लहान काळी वांगी असतील तर त्याचे काप करुन खरपुस तळुन त्यात कच्ची लसुण ठेचुन, भ्ररड कुटलेली काळी मिरी, कांदा, टोमॅटो बारीक चिरुन घालतात वरुन लिम्बु पिळुन कोशिंबीर करतात त्यला काय नाव आहे. ते सुध्दा खुपच छान लागते.

सुदान नावाचा देश आहे. (आता त्याचे दोन भाग झालेत)
झाले का? म्हनजे सॉव्हरीन? काय नावे त्यांची. ? काहीतरी भांडण चालू होते त्यांचे खरे...

मस्तच दिनेशदा मला हा प्रकार पाहून गुजरातमधला पलिता प्रकार आठवला. अश्याच मोठ्या चकत्यांना भाजलेल्या बेसनात आल लसूण पेस्ट, गरम मसाला, मीठ , तिखट, हळद घालून हे मिश्रण लावायचे आणि पॅनमध्ये थोड्या तेलावर दोन्ही कडून खरपूस भाजायचे. मस्त लागते यम्मी..:)

मस्तं दिसतय भरित , भाकरी पण !

५) दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या, जसजश्या तळून होतील तश्या पॅनच्या कडेला ठेवा, म्हणजे
जास्तीचे तेल मधे येईल. त्यात बाकीच्या चकत्या तळा. पॅनमधे मावत नसतील तर बाहेर काढा.


<<<
त्या चकत्या तळायच्या आहेत कि नुसत्या तेलावर परतायच्या ?

baajo, North Sudan aaNi South Sudan.

DJ, Deep fry naahee karaayachyaa. (paN kelyaa taree chaalateel)

Swapna, palita haa prakar karaayalaa paahije malaa.

Anjali, baba ganush kaa ?

मस्त झालेले मी काल केले होते. व्हिनेगर साखर वगळुन व तेल कमी वापरुन तरी तेल प्रचंड सुटले होते.

आणि संध्याकाळी घरी फक्त एकदाच, मला २ ली. तेल महिनाभर पुरायचे असे वाक्य आले Happy (यावर जास्त प्रश्ण विचारु नयेत :डोमा:)

>>>याला भरीत म्हणायचे का हा पण प्रश्नच आहे. कारण
त्याने जे अरेबिक नाव सांगितले होते, त्याचा अर्थ ईमाम बेशुद्ध पडला, असा होतो.>>>

म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ज्या सुदानी नागरीकाने किंवा अरेबिक माणसाने हा पदार्थ शोधून काढला त्याने त्याची तयार करण्याची पद्धत, लागणारे जिन्नस सांगीतल्यावर इमाम बेशुद्ध पडला असणार. म्हणूनच या पदार्थाचं नाव त्यांच्या भाषेत "इमाम बेशुद्ध पडला" या आशयाशी निगडीत काहीतरी म्हणत असावेत. Biggrin

व्हिनेगर मुळे वेगळी चव लागत असणार. तसेच तेलाच्या अधिक वापरामुळे (वांग्याचे काप तेलात परतल्याने) हे भरीत तेलकट लागत असणार. भाजलेल्या वांग्याची आणि तळलेल्या वांग्याची चव नक्कीच वेगळी लागत असणार. एरवी आपण नेहमीच्या भरतात टोमॅटो आणि कांदा दोन्हीही तेल लावून वांग्यासारखेच चुलीवर्/गॅसवर भाजून घेतली तर भरताला एक वेगळीच खमंग चव लागते.

मी आजपर्यंत वांग्याची इतकी सुंदर चव चाखली नव्हती, खुप खुप खुप धन्यवाद दीनेशदा..
मी व्हिनेगर ऐवजी फक्त मी लिंबू पिळले, अप्रतिम भरीत झाले.. Happy

५फेब्रूवारीच्या फूडिस्तान शोमध्ये इरा दुबेने वांग्याच्या रेसिपीबद्दल सांगितले , जी खाऊन ईमाम बेशुद्ध पडला Happy . वांगं एव्हढं टेस्टी लागेल असं त्याला वाटलंच नव्हतं म्हणे Happy

संपदा Happy सहा सात हिरव्या मिरच्या घातल्यावर हाल होणारच इमाम चे Happy
दिनेशदा , रेसीपी प्रमाणे बनवुन आजच ताव मारला खबुस सोबत ... वा काय टेस्टी अहाहा .... धन्यवाद

मस्त रेसिपी!

>>>याला भरीत म्हणायचे का हा पण प्रश्नच आहे. कारण
त्याने जे अरेबिक नाव सांगितले होते, त्याचा अर्थ ईमाम बेशुद्ध पडला, असा होतो.>>>
तुर्कस्थानातही साधारण अशीच पाककृती आहे - नाव İmam bayıldı, अर्थही तोच.
दुवा

मी वांग्याचा प्रशंसक आहे (म्हणजेच मला वांग्याच्या सर्व प्रकारच्या भज्या खूप आवडतात.) आता हे भरीत करून बघतो

Pages