साबी - दक्षिण अफ्रिकेतील एक शहर

Submitted by शापित गंधर्व on 28 November, 2011 - 10:06

क्रुगर नॅशनलपार्कची ट्रिप संपवुन परत येतांना जरा वाट वाकडी करुन साबी शहरातुन आलो. शक्य झाल्यास सविस्तर वर्णन लिहिन. आता फक्त हे प्रचि टाकतो.

प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४

गुलमोहर: 

सुरेख! Happy पाण्याचा निळाशार रंग किती सुरेख आहे! खडकांच्या आकृती आणि त्यातून वाहणारे पाणी पाहून बंगलोरला अशाच एका ठिकाणी भेट दिली होती, त्याची आठवण झाली.

Pages