साबी - दक्षिण अफ्रिकेतील एक शहर

Submitted by शापित गंधर्व on 28 November, 2011 - 10:06

क्रुगर नॅशनलपार्कची ट्रिप संपवुन परत येतांना जरा वाट वाकडी करुन साबी शहरातुन आलो. शक्य झाल्यास सविस्तर वर्णन लिहिन. आता फक्त हे प्रचि टाकतो.

प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४

गुलमोहर: 

मस्तंच. निघोजच्या रांजण-खळग्यांची आठवण झाली>>> हे असं होतं...महाराष्ट्रात जन्मलो आणि वाढलो पण निघोजच्या रांजण-खळग्यां बद्दल काहिच महिती नव्हतं..._निल्या_... माहिती बद्दल धन्यवाद

खासच

अरे... हा धागा परत वर आला का... व्वा छान Happy

नविन प्रतिसदकांचे आभार आणि अनेक अनेक धन्यवाद Happy

वर्णन लिहायच राहिलच ... जमवतो काही दिवसात... हिरमोड नाही करणार तुमचा Happy

Pages