Submitted by शापित गंधर्व on 28 November, 2011 - 10:06
क्रुगर नॅशनलपार्कची ट्रिप संपवुन परत येतांना जरा वाट वाकडी करुन साबी शहरातुन आलो. शक्य झाल्यास सविस्तर वर्णन लिहिन. आता फक्त हे प्रचि टाकतो.
प्रचि १प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
गुलमोहर:
शेअर करा
कमाल आहे हे!
कमाल आहे हे!
सुंदर !
सुंदर !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप भारि
खूप भारि![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अफलातून प्रचि.
अफलातून प्रचि.
अप्रतिम मित्रा... पहिला फोटो
अप्रतिम मित्रा...
पहिला फोटो काय घेतला आहेस...
झक्कास...
निव्वळ अप्रतिम आलेत फोटो.
निव्वळ अप्रतिम आलेत फोटो.
मस्तंच. निघोजच्या
मस्तंच. निघोजच्या रांजण-खळग्यांची आठवण झाली>>> हे असं होतं...महाराष्ट्रात जन्मलो आणि वाढलो पण निघोजच्या रांजण-खळग्यां बद्दल काहिच महिती नव्हतं..._निल्या_... माहिती बद्दल धन्यवाद
मस्त फोटो.
मस्त फोटो.
(No subject)
छान फोटो...!
छान फोटो...!
सुंदर!
सुंदर!
अप्रतिम
अप्रतिम
अप्रतिम
अप्रतिम
वॉव हे मी पाहिलच नव्हत मस्त
वॉव![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे मी पाहिलच नव्हत
मस्त मस्त
मस्त
मस्त
जबरदस्त
जबरदस्त
मस्त फोटो रे - शागं
मस्त फोटो रे - शागं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरी....
जबरी....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच अप्रतिम! निळेशार पाणी
खूपच अप्रतिम! निळेशार पाणी बघून पेंगाँग लेकची आठवण झाली. We want वर्णन!
परत पाहिले फोटो :-) मस्त
परत पाहिले फोटो
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त मस्त मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे काय सही फोटो आहेत! लई
अरे काय सही फोटो आहेत! लई भारी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खासच
खासच
अप्रतिम आहेत प्रचि.
अप्रतिम आहेत प्रचि.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान ! शहर (वस्ती) पण अशीच
छान ! शहर (वस्ती) पण अशीच टुमदार, स्वच्छ , सुंदर असेल ना ?
अरे... हा धागा परत वर आला
अरे... हा धागा परत वर आला का... व्वा छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नविन प्रतिसदकांचे आभार आणि अनेक अनेक धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वर्णन लिहायच राहिलच ... जमवतो काही दिवसात... हिरमोड नाही करणार तुमचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages