Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 27 November, 2011 - 02:09
मायबोलीवरील एक उत्तम कवी व गझलकार,''क्रांती साडेकर'' यांच्या ''असेही-तसेही'' या गझलसंग्रहास विदर्भ साहित्य संघाचा नवोदित लेखनासाठीचा पुरस्कार नुकताच जाहिर झाला आहे.
र.५०००/- रोख आणि स्मृतीचिन्ह अश्या स्वरुपातील हा पुरस्कार क्रांती यांना १४ जानेवारी २०१२ रोजी वर्धा इथे प्रदान करण्यांत येणार आहे.
क्रांती यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या हातून उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती होवो व असे अनेक पुरस्कार त्यांना लाभोत ही सदिच्छा.
---डॉ.कैलास गायकवाड .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा अभिनंदन
वा अभिनंदन
व्वा... क्रांतिताई!! मनापासुन
व्वा... क्रांतिताई!! मनापासुन अभिनंदन!!!
अभिनंदन !!
अभिनंदन !!
अभिनंदन!
अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन क्रांति.
हार्दिक अभिनंदन क्रांति. पुरस्काराचा गौरव झालाय. पुन्हा एकदा अभिनंदन.
क्रांतीताईचे हार्दिक अभिनंदन.
क्रांतीताईचे हार्दिक अभिनंदन.
मनःपूर्वक अभिनन्दन !
मनःपूर्वक अभिनन्दन !
अभिनंदन... खूप खूप
अभिनंदन...
खूप खूप शुभेच्छा....!
मनःपूर्वक अभिनन्दन !
मनःपूर्वक अभिनन्दन !
वा, वा. वाचून फार आनंद झाला.
वा, वा. वाचून फार आनंद झाला. क्रांति यांचे हार्दिक अभिनंदन.
असेच उत्तमोत्तम सहित्य लिहीत जा.
मनापासून अभिनंदन. अशीच वाटचाल
मनापासून अभिनंदन. अशीच वाटचाल होत राहो.
Pages