Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 27 November, 2011 - 02:09
मायबोलीवरील एक उत्तम कवी व गझलकार,''क्रांती साडेकर'' यांच्या ''असेही-तसेही'' या गझलसंग्रहास विदर्भ साहित्य संघाचा नवोदित लेखनासाठीचा पुरस्कार नुकताच जाहिर झाला आहे.
र.५०००/- रोख आणि स्मृतीचिन्ह अश्या स्वरुपातील हा पुरस्कार क्रांती यांना १४ जानेवारी २०१२ रोजी वर्धा इथे प्रदान करण्यांत येणार आहे.
क्रांती यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या हातून उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती होवो व असे अनेक पुरस्कार त्यांना लाभोत ही सदिच्छा.
---डॉ.कैलास गायकवाड .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्रांतिचे मन:पूर्वक
क्रांतिचे मन:पूर्वक अभिनंदन...आणि ही माहिती इथे दिल्याबद्दल कैलासरावांचे हार्दिक आभार!
क्रांती मनापासुन आभिनंदन आणि
क्रांती मनापासुन आभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
मनापासून अभिनंदन क्रांतीजी
मनापासून अभिनंदन क्रांतीजी
कैलासराव,
अशा बातम्या आवर्जून लोकांपर्यंत पोचविण्यासाठी आपले अनेक आभार!!
मनापासून अभिनंदन क्रांती ताई
मनापासून अभिनंदन क्रांती ताई ....
खूप खूप आनंद झाला !
अभिनंदन !!!
अभिनंदन !!!
क्रांती तै .. खूप आनंद वाटला
क्रांती तै ..
खूप आनंद वाटला हे वाचून.. तुमचा दर्जा माहीत होताच... आता शिक्कामोर्तब झाले
अभिनंदन
अभिनंदन
क्रांती यांचे मनःपूर्वक
क्रांती यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. पुढल्या लिखाणास शुभेच्छाही देतो.
क्रांति यांचे मनःपूर्वक
क्रांति यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
अभिनंदन क्रांती
अभिनंदन क्रांती
अभिनंदन
अभिनंदन
शतश: धन्यवाद ! मला या
शतश: धन्यवाद ! मला या उपलब्धीपर्यंत पोहोचविण्यात मायबोलीचा मोठा वाटा आहे. माबोकरांचे प्रोत्साहनपर प्रतिसाद, जाणकारांचं मार्गदर्शन, आणि हो, तरही गझल हा धागा या सगळ्यांना या पुरस्काराचं श्रेय आहे!
डॉ. कैलास गायकवाड, ही आनंदाची बातमी माबोकरांपर्यंत पोहोचवल्याबद्दल खास आभार!
क्रांतिताई मनापासुन हार्दिक
क्रांतिताई मनापासुन हार्दिक अभिनंदन!!!!
मनापासून अभिनंदन क्रांति
मनापासून अभिनंदन क्रांति
क्रांती यांचे मनःपुर्वक
क्रांती यांचे मनःपुर्वक अभिनंदन
क्रांती यांचे अभिनंदन आणि
क्रांती यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा...!!!!
अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन
अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!!
अभिनंदन क्रांतीताई!
अभिनंदन क्रांतीताई!:स्मित:
मनापासून अभिनंदन क्रांति
मनापासून अभिनंदन क्रांति
खुप खुप अभिनंदन
खुप खुप अभिनंदन
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
मनःपुर्वक अभिनंदन!!!!
मनःपुर्वक अभिनंदन!!!!
हार्दिक अभिनंदन....
हार्दिक अभिनंदन....
अभिनंदन
अभिनंदन
खूप आनंद झाला. अभिनंदन.
खूप आनंद झाला. अभिनंदन.
क्रांती तुझं करावं तितकं
क्रांती तुझं करावं तितकं कौतुक थोडं आहे.
तुझी मैत्रीण असल्याचा अभिमान वाटतो.
खूप खूप अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी!!
मनापासून अभिनंदन क्रांतिजी.
मनापासून अभिनंदन क्रांतिजी.
अभिनंदन क्रांती
अभिनंदन क्रांती
क्रांती ताई तुला खूप सार्या
क्रांती ताई तुला खूप सार्या शुभेच्छा आणी अभिनंदन
क्रांतीचे हार्दिक अभिनंदन..
क्रांतीचे हार्दिक अभिनंदन..
Pages